Posts

Showing posts from July, 2022

बालाजी कन्स्ट्रक्शनचे कार्य कौतुकास्पद-विकास घोरपडे.

Image
बालाजी कन्स्ट्रक्शनचे कार्य कौतुकास्पद-विकास घोरपडे.  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.    बालाजी कन्स्ट्रक्शन व्यवसायाबरोबरच समाजातील दुरबल घटकांना मदतीचा हात देत असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन हसेवाडी ता.कोरेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विकास घोरपडे यांनी केले.     हसेवाडी ता.कोरेगाव येथील रुग्ण प्रमोद भगवान घोरपडे यांना बालाजी कन्स्ट्रक्शनच्या वतीने सलग चार वेळा आर्थिक मदत देण्यात आली त्यावेळी विकास घोरपडे बोलत होते.       विकास घोरपडे पुढे म्हणाले,  बालाजी कन्स्ट्रक्शन बांधकाम क्षेत्रात उत्तम काम करत आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आजच्या या युगामध्ये आपले कुटूंब सुरक्षित रहावे असे प्रत्येक कुटूंबप्रमुखाला वाटत असते. बालाजी कन्स्ट्रक्शन बांधकाम क्षेत्रात पारदर्शक काम करत आहे.बालाजी कन्स्ट्रक्शनचे प्रमुख रमेश उबाळे आपल्या कल्पनेतुन  उत्तम बंगले, फ्लॅट बांधले जाऊन समाजाला माफक  किंमतीमध्ये उत्कृष्ट निवारा उपलब्ध होत आहे.याचबरोबर समाजातील आर्थिक दृष्ट्या दुरबल अस...

सामाजिक कार्यकर्ते अय्युब लतिफ शेख यांचे भाऊजी अशफाक भाई यांचे दुःखत निधन.

Image
सामाजिक कार्यकर्ते अय्युब लतिफ शेख यांचे भाऊजी अशफाक भाई यांचे दुःखत निधन. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. मा अय्युब लतीफ शेख कोरेगावं शहरातील सामाजिक कार्यकर्ते त्यांचे भाऊजी आशफाक भाई(चहा वाले )यांचे आज दि.31/06/2022 संध्याकाळी 04:00 वाजता  दुःखद निधन झाले .दफनविधी , कोरेगावं राहिमतपुर रोड मफको शेजारील मुस्लिम कब्रस्थान   येथे रात्री करण्यात आला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ,भाऊ , व दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे .ज.हाफिज सोहेल अशफाक चौधर्रि (मुलगा ) ज.मौलाना अल्ताफ अशफाक चौधर्रि (मुलगा ) ज.आब्दुलकैय्युम लतिफ शेख (भाऊ) ज.आयुब लतीफ शेख( भाऊ) सावडने विधी (जारत) ०२.०८.२०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता मफको येथील कब्रस्थान मध्ये करण्यात येणार आहे

बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंद्याला मुळा सहित उपटून टाकणार सपोनी चेतन मछले.

Image
बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंद्याला मुळा सहित उपटून टाकणार  सपोनी चेतन मछले.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. साताऱ्यात बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायली ता. सातारा, गावात तीन पानी खेळणाऱ्या जुगार अड्यावर छापा टाकल्याने  या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गु र न 159/22  महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बोरगाव पोलीसानी जुगारातील रोख रक्कम 3950  रुपये, 15000 रुपये किमतीचे 6 मोबाईल ,1 लाख 50000 रुपये  किंमतीची 3 मोटारसायकल असा एकूण 1 लाख 68 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत जुगार खेळणाऱ्या  8 जणांना ताब्यात घेतलं आहे तर बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंदे मुळासहित उपटून टाकणार असल्याचे सिंघम पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले. या कारवाईत सहाय्यक पोलीस  निरीक्षक चेतन  मछले, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर ,हवालदार हनुमंत सावंत ,दादा स्वामी, उत्तम गायकवाड ,संजय जाधव, राहुल भोेये यांनी या कारवाईत भाग घेतला तर या घटनेचा पुढील तपास फिरोज शेख करत आहेत....

खटाव तालुक्याचे सुपुत्र न्या. रणजीत मोरे यांची कॅटचे नवीन अध्यक्षपदी निवड.

Image
खटाव तालुक्याचे सुपुत्र न्या. रणजीत मोरे यांची कॅटचे नवीन अध्यक्षपदी निवड.   पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तालुका खटाव,  गाव निमसोड येथील न्यायामूर्ती रणजीत वसंतराव मोरे हे केंद्रीय प्रशासकीय लवादाचे कॅट नवीन अध्यक्ष बनले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मर्मू यांनी शुक्रवारी न्यायमूर्ती मोरे यांची कॅटच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली न्यायमूर्ती मोरे हे मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती असून मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायादानाचे पवित्र कार्य केले आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड हे न्यायमूर्ती रणजीत मोरे यांचे मूळ गाव येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून बी .ए .चे शिक्षण पूर्ण केले तसेच सांगलीमध्ये कायदा क्षेत्रातील पदवी मिळवली पुढे मुंबई विद्यापीठातून एल एल एम चे शिक्षण घेतले 8 सप्टेंबर 2006 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले त्यानंतर मेघालय उच्च न्यायालयात त्यांची बदली झाली उत्कृष्ट न्यायनिवाड्यामुळे ऑक्टोंबर 2021 मध्ये ते मेघालय उच्च न्यायालय...

आवारवाडी येथील मोरदरा तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे :-दुरुस्तीची ग्रामस्थाची मागणी.

Image
आवारवाडी येथील मोरदरा तलावाचे  काम निकृष्ट दर्जाचे :-दुरुस्तीची ग्रामस्थाची मागणी.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.   आवरवाडी ता खटाव  येथील मोरदारा  शिवारातील चालू वर्षी झालेले तलावाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून झालेले तलावाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागावा व शेतकऱ्यांच्या  विहरी,  बोर,व जमिनीमधील पाणीची पातळी वाढवण्यास मदत होईल व  शेतकऱ्यांच्या पाळीव पशुंना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळेल येथील शेतकरी बैल ,गाय, म्हैशी व शेळ्या अंदाजे २००ते ३०० पशु व जंगली प्राणी यामध्ये कोल्हा, लांडगा , रानडुकरे , ससो ,  व इतर जातीची पक्षी हे   पाणी पिण्यासाठी या मोरदरा  तलावाचा वापर करतात साधारण जून महिन्यात पाऊस सुरू झाला की ते फेब्रुवारी पर्यंत या तलव्यात पाणी साठवून राहते  शासनाने या तलावाकरता लाखो रुपयांचा निधी दिला परंतु ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे  एका वर्षामध्ये या तलावाला मोठ...
Image
चैतन्य नागमल यांना जळवातावरील  आयुर्वेदिक औषधाचे पेटंट प्राप्त. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  जयराम स्वामी वडगाव  ता .खटाव येथील चैतन्य गणेश नागमल  यांना जळवातावरील  आयुर्वेदीक औषध  शोधले आहे.सदरच्या औषधाची दखल शासनाने घेऊन शासकीय जर्नल मध्ये पेटेंटच्या परवानगीस प्रसिद्धी दिली आहे.        या औषधा मुळे अनेक  रुग्णांना दिलासा मिळणार आहे.विशेष म्हणजे याच विद्यार्थ्यांने भूमितीत ही संशोधन केले आहे. त्यामुळे चैतन्यवर अभिनंदन चा वर्षाव  होत आहे.  तो बारावी सायन्स या वर्गात शिकत आहे  .  या यशाबद्दल निढळ येथील शहाजी दादा भोंडवे (सर) निढळ ,आणि स्वप्नील  उमापे  पुसेसावळी यांनी त्याचा  घरी जाऊन सत्कार केला तर ग्रामस्थ व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे

वाठार स्टेशन जवळ असलेल्या फडतरवाडी या गावात स्मशानभूमी नसल्यानं मरणानंतरही मृत्यूदेहाचे हाल.

Image
वाठार स्टेशन जवळ असलेल्या फडतरवाडी या गावात स्मशानभूमी नसल्यानं मरणानंतरही मृत्यूदेहाचे हाल. कोरेगांव प्रतिनिधी आज्जु मुल्ला.  एकीकडे देश स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झालाय.मात्र, दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन नजदीक असलेल्या फडतरवाडी या गावात स्मशानभूमी नसल्यानं मरणानंतरही मृत्यूदेहाला हाल अपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत.याची गांभीर्याने दखल घेत गावकऱ्यांनी आपली एकजूट दाखवत स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केलाय.दरम्यान आज सकाळी जोरदार पाऊस पडत असल्याने गावात आकस्मित मृत पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूदेह ग्रामपंचायतीसमोर जाळण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता.यावेळी गावकऱ्यांनी कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार अमोल कदम व गट विकास अधिकारी क्रांती बोराटे यांना बोलावून अडलेल्या स्मशानभूमीबाबतचा जाब विचारला.यावेळी संपूर्ण वातावरण तणावपूर्ण झालं होतं.मात्र,पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे संपूर्ण वातावरण निवळलं.यानंतर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा निवडण्यासाठी गावातील आजूबाजूच्या भागाची पाहण...

सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे सर्व पक्षांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन.

Image
सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे सर्व पक्षांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन. कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला.  रेल्वे गेट नंबर 45 च्या भुयारी पादचारी मार्गाचे काम रखडल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशन येथे गेट नंबर 45 येथे एक भुयारी पादचारी मार्ग रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला आहे परंतु या पादचारी मार्गाचे काम गेली एक वर्ष रखडल्याने या पादचारी मार्गामुळे वाठार स्टेशन पंचक्रोशी मधील ग्रामस्थांच्या जीवितास धोका असल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी याबाबतीत वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार व काम चालू करण्यासंदर्भातली मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीच भूमिका घेतली नसल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशीमधील ग्रामस्थ आक्रमक झाले व यांनी आज सर्व पक्षियांच्या वतीने रेल रोको केला. हे रेल रोको आंदोलन एवढे मोठे होते की या गेट नंबर 45 च्या रेल्वे रुळावर सर्व आंदोलनकरते बसून ढोल ताशाच्या गजरात रेल्वे प्रशासनाचा निषेध करत होते तसेच रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाही देत होत...

अखेर विसापूर येथील वृद्ध दांपत्याच्या खुनीला पकडण्यात पोलिसांना यश.

Image
अखेर विसापूर येथील वृद्ध दांपत्याच्या खुनीला    पकडण्यात पोलिसांना यश.    पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम  विसापूर ता. खटाव. जिल्हा सातारा येथील वृद्ध दांपत्याच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी सतीश विजय शेवाळे (वय 47, राहणार शनिवार पेठ सातारा )व त्याचा साथीदार सखाराम आनंदराव मदने( वय43 रा ,पारले उत्तर ता. कराड) या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे दहा ते पंधरा दिवसानंतर  अखेर या खुनाचा छडा लागला असून तपासात पथकाने या ज्येष्ठ नागरिकांच्या दुहेरी खुनाचा गुन्हा उघडकीस आणून अभिनंदन कामगिरी केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश किंद्रे,  पुसेगाव पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे व पी .एस.आय बाळासाहेब लोंढे पाटील ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस हवाल...

१९० एस.टी. गाड्यांना दर्पणच्या वतीनेनाम फलकांची भेट.

Image
१९० एस.टी. गाड्यांना दर्पणच्या वतीने नाम फलकांची भेट. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. कोरेगाव तालुक्यात संगणक शिक्षणात अग्रेसर असलेल्या दर्पण कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने कोरेगाव एस.टी. आगारातील १९० प्रवासी गाड्यांना कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक व माजी उपसरपंच राहुल रघुनाथ बर्गे यांच्या हस्ते नाम फलक वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास दर्पण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संतोष नलावडे (सर), आगार व्यवस्थापक अमित मलवडकर, वाहतूक निरीक्षक जितेंद्र फाळके, सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, आगारातील अधिकारी युवराज केंजळे, अरविंद लोखंडे, बाळासाहेब रासकर आदी उपस्थित होते. दर्पण कॉम्प्युटरच्या वतीने दरवर्षी कोरेगाव आगाराला सामाजिक बांधिलकीने सहकार्य केले जाते. दर्पण परिवाराच्या या भेटी बद्दल आगाराच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले.

कोरेगाव नगर पंचायतीच्या वतीने भव्य शुभारंभ व गुण गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

Image
कोरेगाव नगर पंचायतीच्या वतीने भव्य शुभारंभ व गुण गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.  कोरेगांव प्रतिनिधी आज्जु मुल्ला. कोरेगांव नगर पंचायत कोरेगांव यांच्या वतीने विविध विकास निधितून करण्यात आलेल्या एम.आय.डी.सी जलशुद्दीकरण केंद्राचे लोकार्पण आणि रेल्वे स्टेशन येथील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन तसेच ल्हासुर्णे फाटा कैलास स्मशानभूमी सुशोभीकरण व विश्राम गृह ते स्मशान भूमी 30 फुटी ट्रीमिक्स रस्ता व भुयारी गटाराचे भूमी पूजन आणि कोरेगांव शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा सोमवार दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता आ.श्री महेश दादा शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत  मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित मान्यवर मा.सुनिलजी खत्री सदस्य सातारा जिल्हा बँक , या.राजाभाऊ बर्गे प्रथम नगराध्यक्ष तथा अध्यक्ष कोरेगांव विकास आघाड़ी , मा. राहुलदादा बर्गे सदस्य सातारा जिल्हा नियोजन समिती , नगराध्यक्षा सौ. दीपाली महेश बर्गे , उपनगराध्यक्ष सुनील बर्गे , मुख्याधिकारी नगरपंचायत विजया घाडगे व कोरेगांव नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितित प्रियांका  मल्...

सह्याद्री डोंगर हा माझा गाॅड फादर सिने अभिनेता सयाजी शिंदे.

Image
सह्याद्री डोंगर हा माझा गाॅड फादर सिने अभिनेता सयाजी शिंदे.  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला वृक्षारोपण एकदा एक संकल्प प्रदूषण  इस पर्यावरण को फिरसे पवित्र बनाये आओ मिलकर वृक्ष लगाये चांगले पेरले तर चांगले उगवते हे सुखी जीवनाचे सूत्र  प्रदूषण घटाव पर्यावरण बचाव असे ना रे लावून सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी घोषणा दिल्या. वनविभाग सातारा यांच्या मान्यतेने समस्त ग्रामस्थ जळगाव प्राथमिक माध्यमिक शाळा यांच्या सहकार्याने सह्याद्री नॅशनल स्कूल सह्याद्री किंडर बुस्ट प्रीस्कूल आणि सह्याद्री कुस्ती संकुल वारजे पुणे यांच्या संयोगाने वृक्षारोपण व वृक्ष वाटप दिनांक 25 जुलै 2022 रोजी जळगाव जरंडेश्वर पायता येथे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला .यावेळी शुभेच्छुक सह्याद्री डेअरी  ऑफ काम ॲग्रो फॉर्म चे माननीय श्री विजय लक्ष्मणराव बोराडे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला . यावेळी 1000 वृक्षारोपण   व १५०० रोपांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी समस्त ग्रामस्थ जळगावचे र...
Image
द्रौपदी मुर्मू यांचा आज राष्ट्रपतीपदी शपथविधी.  पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.   राष्ट्रपतीपदी च्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू  यांचा दणदणीत विजय झाला आहे मुर्मू  या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत सोमवारी शपथविधी पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत सत्ताधारी भाजप पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची विरोधकांच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव केला त्या देशातील पहिल्या महिला आदिवासी महिला राष्ट्रपती होणार आहेत  २o जून १९५८ राजी ओडिशाच्या मयूरगंज जिल्ह्यातील  बैदपोसी गावात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू संथाल आदिवासी वांशिक गटातील आहेत त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे त्यांचा विवाह श्यामाचरण मुर्मू यांच्याशी झाला होता द्रौपदी यांनी त्यांचे पती आणि दोन मुले गमावली आहेत त्यांना इतिश्री मुर्मू नावाची मुलगी आहे त्यांचे बालपण अत्यंत वंचित आणि गरिबीत गेले मात्र त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परिस्थिती आड येऊ दिली नाही आणि भुवनेश्वरच्या  रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवीचे श...

सातारा जिल्हाअधिकारी पदी रूचेश जयवंशी.

Image
सातारा जिल्हाअधिकारी पदी रूचेश जयवंशी. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  सातारा जिल्ह्याचे मावळते जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार  रूचेश जयवंशी यांनी नुसताच स्वीकारला यावेळी मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री रूचेश जयवंशी यांचे स्वागत केले  मार्च 2020 मध्ये शेखर सिंह दलाल यांनी सातारा जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोरोनाची आपत्ती जिल्ह्यावर कोसळली असताना महसूल विभागाची मोठी यंत्रणा हाताशी घेऊन अत्यंत कौशल्य व धाडसीपणे शेखर सिंह यांनी या महामारीचा मोठाधैर्यने आणि मुकाबला केला होता जिल्ह्याचे पुनर्वसनाचे प्रश्न तसेच विविध विकास योजना यांना त्यांनी खऱ्या अर्थाने चालना दिली सातारा शहराची हद्द असो किंवा डीपीडीसी मधील निधी संदर्भातील विविध योजनांना बळकटीकरण केले मंत्रालयामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणारे शेखर सिंह यांनी त्यांच्या कार्यपद्धती नेहमी उल्लेखनीय होते समाजाच्या हिताची निर्णय घेतल्याने राज्यस्तरावर साताऱ्याचे उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा त्यांचे नावलौकिक झाले व सातारा जिल्ह...

खाशीबाई ज्ञानदेव सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन.

Image
खाशीबाई ज्ञानदेव सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन.  वर्धनगड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किशोर ज्ञानदेव सावंत यांच्या मातोश्री खाशी बाई ज्ञानदेव सावंत यांचे आज पहाटे पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या असणाऱ्या खाशीबाई त्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ होती तसेच त्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला होता ताई या टोपण नावाने त्या परिचित होत्या सर्वांच्या सुख दुख का मध्ये मिळून मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या पश्चात वसंत ज्ञानदेव सावंत किशोर ज्ञानदेव सावंत अशी दोन मुले तसेच तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुभाष ज्ञानदेव सावंत यांच्या आजी आहेत त्यांच्या जाण्याने वर्धनगड पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

सातारा 24 न्युज ब्रेकिंग.

सातारा 24 न्युज ब्रेकिंग. कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का 3.0 रिष्टर स्केल भूकंपाची तीव्रता कोयना धरणाला कोणताही धोका नाही आज दुपारी 1 वाजता बसला भूकंपाचा धक्का

व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज व्याख्याते व पत्रकार विलास कुलकर्णी.

Image
व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज   व्याख्याते  व पत्रकार विलास कुलकर्णी. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.   निढळ ता खटाव येथे बेरोजगारी चे वाढते प्रमाण पाहता व्यावसायिक शिक्षणा शिवाय पर्याय नाही.व्यवसाय करणेसाठी एखादे  उद्योजकीय कोशल्य आत्मसात करने गरजेचे आहे.आज व्यावसायिक कोशल्य असणाऱ्या कडे अनेक नोकरी व्यवसाय करण्याच्या संधी आहेत .सध्या माणसाला काम  मिळत नाही व कामाला  माणूस मिळत नाही अशी विचित्र परस्थिती निर्माण झाली आहे.कारण काम करण्यासाठी लागणारे उधोजकीय कोशल्य चा अभाव आहे. त्यासाठीच हनुमान विद्यालय निढळ येथे इलेक्ट्रॉनिक ,शेती ,सुतारकाम  ,बेकरी  प्रोडक्ट बनवणे असे व्यावसायीक अभ्यासक्रम निर्माण केले आहेत. त्याचा विद्यार्थी वर्गाला लाभ होत आहे .असे निढळ  येथील प्रसिद्ध विमा व्यावसायिक व व्याख्याते, पत्रकार विलास कुलकर्णी यांनी    जागतिक युवा कोशल्य दिनानिमित्त झालेल्या  विशेष व्याख्यान मध्ये सांगितले.         विद्यार्थी वर्गाची भाषणं स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा घेण्यात आले. कार्यक...

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले जानपीर उरूस भक्तिमय वातावरणात साजरा.

Image
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले जानपीर उरूस  भक्तिमय वातावरणात साजरा. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. निढळ ता खटाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला जानपीर  उरूस उत्साहात साजरा झाला. दरवर्षी आषाढ महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी निढळ मलवडी रस्त्यावर निढळ हद्दीत एक मोठे वडाचे झाड आहे.त्या वडाच्या झाडाजवळ हे जानपीर देवस्थान आहे. या वडाचे झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या फांद्या जमिनीजवळ आलेल्या आहेत. त्यामुळे या झाडाचे रूपांतर नैसर्गिक झोपाळ्यात झालेले दिसुन येते .लहान मुले या झाडांवर झोपाळा खेळून आनंद घेतात. यावेळी निढळ व निढळ परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव सहभागी होते.यावेळी भाविकांनी मलिदा चा नैवेद्य पीर बाबांना दाखवला. यावेळी या माळरानावर मोठे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.           जानपीर  वर निढळ परिसरातील अनेक हिंदू मुस्लिम  भाविकांची श्रद्धा  आहे.यावेळी हिंदू समाजाला मानाची काठी आणण्याचा मान आहे.या निमित्ताने परिसरातील हॉटेल ,खेळणी, जेलीबी दुकानदार ,मेवा, फरसा इतर प्रकारचे दुकानदार व्यवसायिक आले होते तर...

राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांचा आ. महेश शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश.

Image
राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांचा आ. महेश शिंदे यांच्या  गटात जाहीर प्रवेश.  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. सातारा पंढरपूर महामार्गावरील कुमठे फाटा   कोरेगाव येथे तडवळे संमत कोरेगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे तथा आप्पा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी  कोरेगाव नगरपंचायतीचे माजी प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ  राजाभाऊ बर्गे, डी पी डी सी सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष सौ दिपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे,  महेश साहेबराव बर्गे, यासह आ. महेश शिंदे गटाचे सर्व नगरसेवक,नगरसेविका  जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक  उपस्थित होते. या सत्कार कार्यक्रमात  कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री  अजितदादा पवार यांचा नामोल्लेख  टाळून त्यांच्यावर आपल्या गावरान बोली भाषेतून यथेच्छ षटकार - चौकार लगावत  आपल्या मनातील खदखद व्य...

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या कालावधीत हर घरं झेंडा हा कार्यक्रमाचे आयोजन करणार :- प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे.

Image
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या कालावधीत हर घरं झेंडा हा  कार्यक्रमाचे आयोजन करणार :-  प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे. कोरेगाव प्रतिनिधी - आज्जु मुल्ला.  आझादीच्या  अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या  15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे त्या अनुषंगाने ज्या सूचना प्राप्त आहेत त्यां अनुषंगाने  दिनांक 9 ऑगस्ट 17 ऑगस्ट च्या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन  करणे, त्याचप्रमाणे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या कालावधीत हर घरं झेंडा हा  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे प्रतिपादन प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे यांनी केले आजादी का महोत्सव कार्यक्रमाचे नियोजनासाठी निमित्ताने आयोजित प्रांत कार्यालय कोरेगाव येथे  तालुक्यातील सर्व प्रशासकीय खाते प्रमुखांची आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार अमोल कदम डि वाय एस पी गणेश किंद्रे नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे रणजीत जाधव निलेश ढेरे विजया घाडगे क्रांती बोराटे तलाठी शंकरराव काटकर यासह सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.. प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे यांनी 15 ऑगस्ट 2...

सामाजिक कार्यकर्ते गफ्फार कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

Image
सामाजिक कार्यकर्ते गफ्फार कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. कोरेगाव शहरातील कालेकर कॉलनी येथे वास्तव्यास असणारे सामाजिक कार्यकर्ते व नेहमीच सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असणारे तसेच माहिती अधिकार महासंघाचे व मानव अधिकार फाउंडेशन चे कोरेगाव शहर अध्यक्ष व मुस्लिम समाजाचे लाडके युवा नेते आणि प्रेमळ व  मनमिळावू असे व्यक्तिमत्व असणारे  गफ्फार भाई कुरेशी यांचा वाढदिवस आज दिनांक 19 जुर्ले रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी पेढे,हार, बुके देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच निसार खान , शब्बीर सय्यद , दिलावर शेख , नासीर कुरेशी , गुलाब कुरेशी , मोहसीन कागदी , अफजल कुरेशी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

जीवनावश्यक वस्तूंवरील दरवाढ मागे घ्या :रिपाईची मागणी.

Image
जीवनावश्यक वस्तूंवरील दरवाढ मागे घ्या :रिपाईची मागणी.  कोरेगांव प्रतिनिधि आज्जू मुल्ला. जीवनावश्यक वस्तू सह अनेक दुग्धजन्य पदार्थाच्या किमती वर मोदीच्या केंद्र केंद्रातील सरकार ने पाच टक्के जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल होणार आहे या पाच टक्के जीएसटी मुळे अनेक जीवनावश्यक वस्तू म्हणजेच तांदूळ आता गहू बाजरी ज्वारी तसेच दूध दही पनीर लस्सी ताक या सर्वच वस्तूचे दरवाढ होणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे कौटुंबिक जिवंतानं तणावामुळे जाऊ शकते याच सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे केंद्राने केलेली ही दरवाढ अत्यंत चुकीची आहे अगोदरच महागाई चा बकासुर मोदी शहा सारखा झाला आहे त्यातच महागाईचा महाबाकासुर करून देश आराध्येकडे नेण्याचा प्रकार या सरकारने केली आहे त्यांच्याच निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी दिली.  केंद्र सरकारच्या मोदी विरोधात व्यापाऱ्यांनी जे आंदोलन उभारले आहे त्यास माननीय राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य कार्याध्य...

थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीने भाजपला हुकूमशाही आणायची आहे:- रमेश उबाळे यांचा आरोप.

Image
थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीने भाजपला हुकूमशाही  आणायची आहे:- रमेश उबाळे यांचा आरोप. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकाधिकारशाही निर्माण करून  देशात हुकूमशाही  आणायची आहे असे मत प्रदेश राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.वास्तविक भारतीय  लोकशाहीची रचना प्रतिनिधीक स्वरूपाची आहे. ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा, लोकसभेपर्यंत लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात.त्या निवडलेल्या सदस्यांनी बहुमताने गावच्या सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत आपला प्रतिनिधीनी निवडायचा असतो त्याच प्रतिनिधीनी बहुमतानी बहुमतानी निर्णय घ्यावेत अशी रचना आहे. महाराष्ट्र विधानसभेत २८८आमदार सदस्य म्हणून निवडून देण्याची रचना आहे. ज्यांच्याकडे १४५ सदस्य आमदार असतील ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करू शकतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही प्रतिनिधीक लोकशाही स्वीकारण्याचा आग्रह होता. थेट जनतेतून निवडून आलेला सरपंच, नगराध्यक्ष भविष्यात गावाला वेठीस धरण्याची शक्यता न...

सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ( बाबा) यांचा ७५ री अमृतमहोत्सव मोठ्या उत्साडॉहात साजरा.

Image
. सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ( बाबा) यांचा ७५ री  अमृतमहोत्सव मोठ्या उत्साडॉहात साजरा. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. डॉ. सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ( बाबा) यांचा ७५ री च्या अमृतमहोत्सव कार्यक्रम रविवार दिनांक १७/०७/२०२२ रोजी महेश्वरी मंगल कार्यालय लक्ष्मीनगर कोरेगाव येथे सकाळी ११ ते ३ यावेळेस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने त्यावेळी त्यांची तुलादन व सुरुची भोजन याचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांचे चिरंजीव डॉ.श्री.राजेंद्र सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ.सौ.शीतल राजेंद्र गोसावी आणि दुसरे चिरंजीव डॉ. श्री.संदेश सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ .सौ.प्राजक्ता संदेश गोसावी आणि नातवंडे कु.जान्हवी ,कु श्रावणी , चि. शर्विन , चि. पुष्कर असा परिवार उपस्थित होता. त्या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय , सामाजिक ,वैद्यकिय , व शैक्षणिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

१७ जुलै लढवैय्या लोकनेते मा.श्री.उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिनी युवक नेते श्री.नितीन धायगुडे यांचा विशेष लेख!

Image
१७ जुलै लढवैय्या लोकनेते मा.श्री.उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिनी युवक नेते श्री.नितीन धायगुडे यांचा विशेष लेख! फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.  फलटण. दखल प्रवाहासोबत वाहणाऱ्यांची नाही तर प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने वाहणाऱ्याचीच घेतली जाते. स्वता:च्या आयुष्यात येणाऱ्या असंख्या वादळांना पायदळी तुडवत जिद्दीच्या जोरावर एक शेतकरी कुटुंबातील मुलगा घरची जेमतेम परिस्थिती वडिलांचा शेतीचा व्यवसाय ते हि अस्मानी संकटाचा सामना करत कसेबसे घर चालेल एवढेच उत्पन्न शेतीमधून निघत. मात्र संस्कारांची संपत्ती अफाट वडिलांची शिकवण म्हणजे स्वतः कधी कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणावर अन्याय होत असेल तर तो कधी सहनही करायचा नाही या सूत्राप्रमाणे लहानपणापासून स्वावलंबी, कष्ट घेण्याची तयारी अंगी भिनली होती. प्राथमिक,माध्यमिक शिक्षणासोबत ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधून अव्वल क्रमांकाने पूर्ण केले. या दरम्यानच धानोरे या मूळ खेडेगावातून स्थलांतर वेळापूर तालुका माळशिरस या ठिकाणी झालं. कॉलेज शिक्षण घेत असताना गरिबीचे चटके काय असतात ते पावलोपावली त्यांना जाणवत होते त्यात वेळोवेळी गरिबा...

महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक कुस्ती स्पर्धेत पैलवान कु.वेदिका सचिन लावंड हिचा प्रथम क्रमांक.

Image
महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक कुस्ती स्पर्धेत  पैलवान कु.वेदिका सचिन लावंड  हिचा प्रथम क्रमांक.       पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.   पोलीस मुख्यालय कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने नववी विद्यार्थी ऑलम्पिक असोसिएशन महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेत खातगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथील पैलवान कु.  वेदिका सचिन लावंड हिने प्रथम क्रमांक मिळवला तिला पैलवान कौशल्य वाघ पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मल्लविकास कुस्ती संकुलन रायगाव ह्या तिच्या कुस्ती कोच होत्या. तर माजी सैनिक व माझी पोलीस श्री .अरुण यादवराव  लावंड यांची नात तर माजी सैनिक सचिन लावंड यांची त्या कन्या आहेत त्यांच्या या प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल कोरेगाव खटावचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे, पुसेगांवाचे युवा नेते रणधीरशेठ जाधव, खटावचे युवा नेते राहुल पाटील विसापूरचे,युवा नेते हरिश्चंद्र सावंत, बुधचे युवा नेते व सरपंच अभयसिंह राजेघाटगे,खातगुणचे युवा नेते व श्रीराम देवस्थानचे चेअरमन योगेश पाटील , माजी सरपंच अशोक पाटील ,माजी सरपंच श्रीकांत लावंड, युवा नेते बंडा भाऊ, पै,बा...

अपयशाची भीती न बाळकता स्पर्धेत उतरावे व स्वतःला सिध्द करावे:- संस्था अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव.

Image
अपयशाची भीती न बाळकता स्पर्धेत उतरावे व स्वतःला सिध्द करावे:-  संस्था अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव.                                 पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.       विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच पुरेसा व्यायाम ,सकस आहार व अभ्यासात नियमितपणा ठेवावा . आपले बोलणे , चालणे, वागणे आदर्शवत ठेवावे. अपयशाची भीती न बाळगता स्पर्धेत उतरावे . स्वतःस सिद्ध करावे .चांगल्या सवयी व चांगले विचार आपणास आयुष्यात यश प्राप्त करून देतात व हाच यशस्वी होण्याचा मंत्र आहे . "  असे विचार सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव यांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव मधील पालक सभेत व्यक्त केले .     यावेळी डॉ . श्री सुरेशराव जाधव , संस्था सचिव मा. श्री मोहनराव जाधव तसेच जेष्ठ संचालक श्री विश्वनाथराव जाधव  यांचे हस्ते जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्य...

कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने घरपोहोच जन्मदाखला व भेटवस्तूचे वितरण.

Image
कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने घरपोहोच जन्मदाखला व भेटवस्तूचे वितरण. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील रहिवाशांसाठी नव्याने जन्मलेल्या बालकास घरपोहोच जन्म दाखला व भेटवस्तू देऊन नव्या जन्माचे स्वागत करण्याची संकल्पना राबविण्यात येत असून आज वार्ड क्रमांक ७ मधील सौ. पुजा व श्री. अजित राजेंद्र निदान या दांपत्याच्या चि. शिवादित्य या बालकास कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी घरी जाऊन बाळाला भेटवस्तू दिली, यावेळी निदान परिवारातील सदस्यांसह वार्ड क्रमांक ७ मधील नागरिक उपस्थित होते.

कोरेगाव साठी 20 कोटींचा निधी मंजूर.

Image
कोरेगाव साठी 20 कोटींचा निधी मंजूर.  कोरेगाव प्रतिनिधी अज्जू  मुल्ला.  कोरेगाव नगरपंचायतीसाठी सत्तेत आलेल्या नव्या सरकारने नागरी सुविधा सहाय्य योजनेतून तब्बल वीस कोटींचा निधी मंजूर केला आहे . हा निधी मंजूर झाल्याने शहरातील सर्व विकास कामे जलद गतीने मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे , जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, नगराध्यक्ष सौ. दिपाली बर्गे , उपनगराध्यक्ष सुनील  बर्गे , यांनी माहिती दिली. महा विकास आघाडी सरकारमध्ये नगर विकास मंत्री असताना ना. एकनाथ शिंदे यांनी कोरेगावला भरभरून निधी दिला होता. नामदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात आमदार महेश शिंदे यांनी सहभाग घेत त्यांना साथ दिली होती, त्याचे फळ आता कोरेगावला मिळत आहे नामदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई बेंगलोर औद्योगिक कॉरिडोअर मध्ये कोरेगावात एम.आय डि .सी उभार...

कुंडल वन प्रबोधिनी प्रशिक्षण घेऊन वनपाल वडूज मा.रामदास घावटे ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी. तर वनपाल मायणी मा. महादेव पाटील ठरले द्वितीय क्रमांकाचे मानकरी.

Image
कुंडल वन प्रबोधिनी प्रशिक्षण घेऊन वनपाल वडूज मा.रामदास घावटे ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी. तर वनपाल मायणी मा. महादेव पाटील ठरले द्वितीय क्रमांकाचे मानकरी.  सातारा 24 तास न्यूज. मुख्य उपसंपादक. अकबर भालदार.  सातारा वनविभाग सातारा,मधील वनपरीक्षेत्र कार्यालय वडूज अंतर्गत कार्यरत असणारे वनपाल वडूज मा.श्री रामदास शंकर घावटे हे कुंडल वन प्रबोधिनी प्रशिक्षण मध्ये वनपाल चे प्रशिक्षण घेऊन त्यांनी 98% मार्क मिळवून कुंडल वन प्रबोधिनी  62 वे सत्र मध्ये प्रथम क्रमांक व मा. श्री. महादेव गणपती पाटील वनपाल मायणी यांनी 90 मार्क मिळवुन द्वितीय क्रमांक मिळविला असून दोघे वनपरिक्षेत्र कार्यालय वडूज येथे वनपाल पदावर कार्यरत आहेत. व सुक्षेनी घावठे सोलापूर विभाग यांनी 88 मार्क मिळवून तृतीय क्रमांक मिळवला त्याबद्दल तिघे वनपाल यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आल्याने सातारा वनविभाग तसेच वनपाल वनरक्षक संघटना व वनपरिक्षेत्र कार्यालय वडूज कर्मचारी वृंद यांचे वतीने घावटे साहेब  व पाटील साहेब यांचे कौतुक करित त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव करून पुढील वाटचालीस अभिवादन करण्य...

ग्रामीण भागातील जनहित लक्षात घेऊन थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक व्हावी !

Image
ग्रामीण भागातील जनहित लक्षात घेऊन थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक व्हावी !  सातारा न्यूज - अजू मुल्ला.  ग्रामीण भागातील लोकहित लक्षात घेऊन गटातटाचे भावकीचे आणि जातीवादाचे राजकारण संपवण्यासाठी पुन्हा थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक होणे आवश्यक आवश्यक असून राज्यात 27 हजार 800 पेक्षा आदी ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायतीमध्ये वर्षानुवर्ष भांडण तंटे होऊन तरुणाची भवितव्य धोक्यात आले आहे हीच बाब समोर ठेवून सरपंचाची निवड जनतेतून हवी अशी मागणी सरपंच परिषद संघटना कोरेगाव यांच्या माध्यमातून कोरेगाव तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे  करण्यात आले आहे. .  2017 सालि विधिमंडळात थेट जनतेतून सरपंचाची निवड व्हावी हा कायदा पारित केला होता तो आघाडी सरकारने 2019 मध्ये रद्द केला त्या विरोधात सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ने आक्रमक भूमिका घेतली परंतु तात्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्याचे प्रचंड वाईट परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर झाले. .  सध्या राज्यात सत्तांतर झालेले आहे या सरकारची मानसिकता ही ग्रामीण भागाच्या हिताची आहे असे सरपंच परिषदेचे मत आहे त्यामुळे पुन्हा थे...

सातारा संभाजी नगर येथील अंगणवाडीच्या चिमुकल्यांची दिंडी उत्साहात साजरी.

Image
सातारा संभाजी नगर येथील अंगणवाडीच्या चिमुकल्यांची दिंडी उत्साहात साजरी. फलटण प्रतिनिधी.दिलीप ननवरे.  सातारा संभाजी नगर  येथे सर्व अंगणवाडी विद्यार्थी यांची सातारा संभाजी नगर मध्ये दिंडी काढण्यात आली .यावेळी चिमुकली पालखी  तयार करणेत आली होती .चिमुकल्यानी वारकरी वेष धारण केला होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत व पुढे  भगव्या पताका घेऊन हे छोटे वारकरी अत्यंत उत्साहात  दिसून येत होते .या छोट्या वारकऱ्यांचे संभाजीनगर येथील चौका चौकात स्वागत करणेत आले व त्याना खाऊ देण्यात आला .या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अंगणवाडी सेविका ,मदतनीस यांनी अत्यंत सुंदर केले.      आम्ही आमच्या अंगणवाडी मध्ये दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो.त्यामुळे या चिमुकल्या वर उत्तम संस्कार होतात .पालकवर्ग सुद्धा अशा कार्यक्रमासाठी उत्साही असतात.आमच्या सरकारी अंगणवाडी इंग्रजी मिडीयम किंवा शहरी शाळा पेक्षा कुठेही कमी नाही असे येथील अंगणवाडी सेविका वर्गाने सांगितले आहेत. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बीजोत्पादन कामगिरीमुळे शेतकऱ्यांना बीजोत्पादनात मोठी संधी.- येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत.

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बीजोत्पादन कामगिरीमुळे शेतकऱ्यांना बीजोत्पादनात मोठी संधी.- येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत.     पुसेगांव प्रतिनिधी  पंकज कदम. जाखणगांव ता खटाव येथील येस ग्रुपला बीजोउत्पादनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मधील बियाणे विभागाने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यापीठाचा बीजोत्पादन कामगिरीमुळे  देशात पहिला सन्मान. शेतकऱ्यांच्या प्रगतीचे एक पुढचे पाऊल आहे असे प्रतिपादन येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत यांनी शास्त्रज्ञांच्या अभिनंदन प्रसंगी केले .  राहुरी कृषी विद्यापीठातील बियाणे विभागाचे प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या सत्कार प्रसंगी संजय भगत बोलत होते. भारतीय बीज अनुसंधान संस्था उत्तर प्रदेश यांचेकडून देशातील एकूण 65 बीज उत्पादक संस्थांमधून  राहुरी कृषी विद्यापीठास बिजोत्पादनातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले यावेळी नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे बियाणे विभागाचे सहाय्यक निदेशक डॉ. डी के यादव भारतीय बीज अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार व केंद्र सरकारच्या बियाणे विभागाचे सचिव अश्व...

पुसेगाव येथे एसटीची मोटरसायकला धडक पांगरखेल येथील युवक ठार.

Image
पुसेगाव येथे एसटीची मोटरसायकला धडक पांगरखेल येथील युवक  ठार.  पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम. पुसेगाव पब्लिक स्कूल गेट शेजारी पुसेगाव चे हद्दीत सेवागिरी पेट्रोल पंपाचे बाजू कडून पुसेगाव बाजूकडे जाणारी बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 11 डीइ 8747 ला पुसेगाव कडून दहिवडी कडे जाणाऱ्या एसटी क्रमांक एम एच 07 सी 9093 एसटीने चुकीच्या दिशेला जाऊन मोटरसायकलला धडक देऊन मोटर सायकल वरील सुरज जगताप व 40 वर्ष मुळगाव पांगरखेल,सध्या राहणार पुसेगाव, तालुका खटाव, यास जोरदार धडक दिल्याने सुरज जगताप हा गंभीर जखमी झाला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता,  वैद्यकीय अधिकारी पुसेगाव यांनी मयत घोषित केले. सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली आहे.   पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार दिनांक9/7/2022 रोजी रात्री नऊ वाजून 55 मिनिटाचे सुमारास मौजे पुसेगाव तालुका खटाव गावचे हद्दीत राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ पेट्रोल पंपाकडून पुसेगाव कडे मोटरसायकल वरून जाणारा सुरज जगताप वय 40 वर्षे यास पुसेगाव बाजू कडून दहिवडी बाजूकडे जाणारी एसटी चालक आनंदराव तुकाराम बोरा...

कोरेगाव येथे मेफको परिसरात इदगाह मैदान मध्ये बकरी ईद ची नमाज मोठ्या उत्साहात साजरी.

Image
कोरेगाव येथे मेफको परिसरात इदगाह मैदान मध्ये बकरी ईद ची नमाज मोठ्या उत्साहात साजरी.  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला   कोरेगाव येथे मेफको परिसरात सकाळी ठीक साडेआठ वाजता प्रशासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून बकरी ची नमाज मोठ्या उत्साहात पठण करण्यात आली. त्यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता मॅफको परिसरातील सर्व नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी ईदगाह  परिसरात येऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या .तसेच सर्वपक्षीय मान्यवरांनी सुद्धा ईदच्या शुभेच्छा देण्याकरिता ईदगाह मैदानमध्ये उपस्थित होते .तसेच या वेळी पोलिस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले पोलीस अधीक्षक डी.वाय.एस.पी गणेश केंद्रे साहेब आणि कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी मुस्लीम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कोरेगाव मुस्लिम समाजाचे नेते मुन्नाभाई काझी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

विसापूरमध्ये राहत्या घरात वृध्द पती पत्नीचा खुन.

Image
विसापूरमध्ये राहत्या घरात वृध्द पती पत्नीचा खुन.  पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.  विसापूर ता. खटाव येथे वृद्ध पती व पत्नी यांचा राहत्या घरात खुन करण्यात आला यामध्ये हनुमंत भाऊ निकम वय 70 वर्षे  व कमल हनुमंत निकम वय 65 वर्षे अशी नावे  असून विसापूर व परिसरात एकच खळबळ माजली आहे या खुणाची नोंद पुसेगांव पोलीस ठाणे मध्ये झाली आहे. घटनास्थळावरून व गावचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार वृध्द पती पत्नी यांचा खुन वेगवेगळ्या, खोलीत दोन दिवसापूर्वीच झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घराच्या बाहेर दरवाज्याला कडी होती घरातून दोन दिवस कोणतीच हालचाल होत नसल्याने शेजारच्या घरातील नागरिकांनी निकम यांच्या घराची कडी उघडली असता दोन्हीही पती पत्नीचे मृतदेह झोपलेल्या जागेवर पडले होते.त्यांच्या नाकातोंडातून रक्त आलेली माहिती पुढे आली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कमल हनुमंत निकम यांच्या गाळ्यातील   दागिने देखील गायब झाले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.ही घटना शनिवार  सायंकाळी आठच्या सुमारास गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने गा...

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना विधान परिषदेवर संधी दयावी. खटाव माण तालुक्यातील जनतेची मागणी.

Image
माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना विधान परिषदेवर संधी दयावी. खटाव माण तालुक्यातील जनतेची मागणी. पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.  माण-खटाव तालुक्यातील अभ्यासु नेतृत्व पाणी योजनाचा परिपूर्ण अभ्यास असणारे माण खटाव तालुक्याचा बुलंद आवाज भाजपाचे जेष्ठ नेते तथा मा.आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची मागणी नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्यपाल महोदय यांच्याकडे करणार असल्याचे आण्णासाहेब कोळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.        महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री पदाची शपथ ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांनी राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या १२ सदस्यांची नवी यादी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा असे एकुण १३ उमेदवार पाठवण्याचे संकेत दिल्याची सूत्रांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकर...

कोरेगाव केदारेश्वर मंदिर मध्ये आषाढी वारकरी दिंडी उत्साहात साजरी.

Image
कोरेगाव केदारेश्वर मंदिर मध्ये आषाढी वारकरी दिंडी उत्साहात साजरी. कोरेगाव प्रतिनिधी आज्जु मुल्ला.  कोरेगाव येथे केदारेश्वर रोडला  असलेल्या अंकुर बालवाडी च्या वतीने आषाढी एकादशी च्या निमित्ताने बाल दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला . बालवाडीतील प्रतीपालखी तयार करून , टाळ मृदंगासह विठू नामाचा गजर केला.त्यावेळी कोरेगाव येथील केदारेश्वर मंदिर येथे माऊलीच्या पालखीचे दिंडी काढत मोठ्या भक्तीमय वातावरणात चिमुकल्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला सर्व धर्म समभाव अशी असलेली हिंदू मुस्लिमांचे प्रतीक असे मानली जाणारी चिमुकल्यांची दिंडी डोळ्यांचे पारंगत फेडणारी अशी साजरा झाली . त्यावेळी सर्व चिमुकल्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या . चिमुकल्या वारकरिंचा  डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखी सोहळा साजरा केला . त्यावेळी अंकुर बालवाडी च्या  संचालिका सौ . वर्षा अजित कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व पालक वर्गानी देखील चांगला प्रतिसाद दिला . यावेळी वाहिद शेख तसेच चिमुकल्यांचे पालक वर्ग इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंगणवाडीच्या चिमुकल्यांची दिंडी निढळ गावात उत्साहात साजरी.

Image
अंगणवाडीच्या चिमुकल्यांची दिंडी निढळ गावात  उत्साहात साजरी. पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम निढळ  ता  खटाव येथे सर्व अंगणवाडी विद्यार्थी यांची निढळ गावातून दिंडी काढण्यात आली .यावेळी चिमुकली पालखी  तयार करणेत आली होती .चिमुकल्यानी वारकरी वेष धारण केला होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत व पुढे  भगव्या पताका घेऊन हे छोटे वारकरी अत्यंत उत्साहात  दिसून येत होते .या छोट्या वारकऱ्यांचे गावातील चौका चौकात स्वागत करणेत आले व त्याना खाऊ देण्यात आला .या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अंगणवाडी सेविका ,मदतनीस यांनी अत्यंत सुंदर केले.      आम्ही आमच्या अंगणवाडी मध्ये दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो.त्यामुळे या चिमुकल्या वर उत्तम संस्कार होतात .पालकवर्ग सुद्धा अशा कार्यक्रमासाठी उत्साही असतात.आमच्या सरकारी अंगणवाडी इंग्रजी मिडीयम किंवा   शहरी शाळा पेक्षा कुठेही कमी नाही असे येथील अंगणवाडी सेविका वर्गाने सांगितले आहेत

अतिवृष्टीत बेघर झालेल्या मागासवर्गीय कुटूंबाला घरकुल मजूर. रमेश उबाळे यांच्या पाठपुराव्याला यश, घरकुलाचे काम तातडीने सुरू होणार.

Image
अतिवृष्टीत बेघर झालेल्या मागासवर्गीय कुटूंबाला घरकुल मजूर.  रमेश उबाळे यांच्या पाठपुराव्याला यश, घरकुलाचे काम तातडीने सुरू होणार.  कोरेगावं/ प्रतिनिधी. आज्जू  मुल्ला.    तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील समीर बाबूराव उबाळे या मागासवर्गीय कुटूंबाचे घर पडून हे कुटूंब पूर्णतः बेघर होऊन रस्त्यावर आले. दरम्यान प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन निवेदन देऊन या निवेदनाची प्रत गटविकास अधिकाऱ्यांना दिल्यानंतर गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी सदर बाब गांभीर्याने घेत केवळ चारच दिवसामध्ये रमाई योजनेतुन समीर उबाळे पिडीत कुटुंबाला  घरकुल मंजूर केले आहे.   याबाबतचे घरकुल मंजुरीचे   पत्रही कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी बोराटे यांनी रमेश उबाळे यांना नुकतेच दिले असल्याने या घरकूलाचे बांधकाम तातडीने सुरू होणार आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की,   सुमारे तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र...

आजादी का अमृत महोत्सव. शहीद जवानांच्या परिवारांचा सन्मान.

Image
आजादी का अमृत महोत्सव.  शहीद जवानांच्या परिवारांचा सन्मान.  वडूज प्रतिनिधी.. राजेंद्र जगदाळे.  वडूज.:- शाहिद  विरपत्नी  आणि  वीरमाता यांचा  हुतात्मा  परशुराम  विद्यालयात  कर्नल  मोहन  भालसिंग  प्रशासन  आधिकारी  22 महाराष्ट्र  एनसीसी  बटालियन सातारा यांचे  हस्ते  सन्मानचिन्ह  देऊन  सत्कार  करण्यात आला. यावेळी  कार्यक्रमाचे  अध्यक्ष  सतीश शेटे  विश्वासराव  काळे,  गोविंद भंडारे, अशोक  भंडारे, सचिन काळे, गजानन शेटे, प्राचार्या  सौ  एन एस दौड, उपमुख्याध्यापक  महेश गोडसे  उपस्थित  होते.देशाच्या  सीमेवर  रक्षण करत असताना युद्धभूमीवर  ज्यांनी  हौतात्म्य  पत्करले आणि  देशाच्या  कामी आले  त्या  शहिदांच्या  वीर माता आणि  वीर पत्नी  नातेवाईक  याना   प्रधानमंत्री  नरेंद्र  मोदी यांच्या स्वाक्षरीने  सन्मान चिन्ह  देऊन  गौरव...

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी - महेश तांबवेकर यांची नियुक्ती.

Image
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी - महेश तांबवेकर यांची नियुक्ती. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम                सातारा जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी म्हूणून पत्रकार महेश तांबवेकर यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोगामार्फत नुकतीच नियुक्ती करण्यात आली. हे नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ विश्वजित आपगे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ संतोष डांगे सातारा जिल्ह्या कार्यकारी अध्यक्ष उपस्थित होते          पत्रकारितेच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य तसेच राष्ट्रीय टी व्ही न्यूज चॅनेनला केले कार्य तसेच स्वतः चे  न्यूज पोर्टल न्यूज चॅनेल या माध्यमातून करत असलेले कार्य या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय  मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाने त्यांना सातारा जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे.           या त्यांच्या नियुक्ती बद्दल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरदिप आपगे, वाद निवारण अधिकारी के एम पाटील, पश्चिम महारा...

कोरेगाव तालुक्यातील ३४ रास्त भाव दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध: ३१ जुलै पर्यत अर्ज करता येणार.... ग्रामस्थांनी रेशन दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन....

कोरेगाव तालुक्यातील ३४ रास्त भाव दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध: ३१ जुलै पर्यत अर्ज करता येणार....  ग्रामस्थांनी रेशन दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन.... कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला  कोरेगाव तालुक्यातील सध्या रद्द असलेले यापुढे रद्द होणारे राजीनामा दिलेले व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची तसेच विविध कारणामुळे भविष्यात द्यावयाचे अशा कोरेगाव तालुक्यातील ३४ गावांसाठी रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत त्यासाठी ३१ जुलै २२,पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत रास्त भाव शिधावाटप दुकान परवाने मंजूर करण्याबाबत राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ६ जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णय मध्ये नमूद केलेल्या प्राधान्यक्रमांका नुसार रास्त भाव दुकाने मंजूर करावयाचे आहेत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या २फेब्रुवारी २०२२,च्या शासन परिपत्रकानुसार रास्त भाव दुकान मंजूर करण्यासाठी वर्षभराचा सुधारित सहामाही कालबद्ध कार्यक्रम कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे त्यानुसार कोरेगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजुरीसाठी ज...

डी.पी भोसले कॉलेज कोरेगाव येथे आझादी महोत्सव साजरा.

Image
डी.पी भोसले कॉलेज कोरेगाव येथे आझादी महोत्सव साजरा. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू  मुल्ला  कोरेगाव येथील डी .पी. भोसले कॉलेज मध्ये आज दिनांक २७ रोजी आझादी महोत्सव साजरा झाला  त्यावेळी सैनिकांच्या असीम त्यागामुळेच आपला देश आज सुरक्षित आहे कर्नल एम. व्ही. भालसिंग असे यांनी म्हंटले आहे . देशाची प्रगती ही सर्वच क्षेत्रात होणे गरजेचे असते. अर्थव्यवस्थेबरोबरच संरक्षण क्षेत्रही तितकेच महत्त्वाचे आहे.स्वातंत्र्यापासून आजपर्यंत लाखो सैनिकांनी बलिदान दिले. सैनिकांच्या अशा असीम बलिदानामुळेच आज आपला देश सुरक्षित आहे, असे प्रतिपादन २२ महाराष्ट्रीयन बटालियनचे कर्नल एम. व्ही. भालसिंग यांनी केले. डी. पी. भोसले महाविद्यालयात 'आझादी का अमृत महोत्सव' निमित्ताने आयोजित ‘शहिदोंको शतश: नमन' या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत हे होते. यावेळी व्यासपीठावर डी.पी.एन्सचे पदाधिकारी सी. आर. बर्गे, उपप्राचार्य एस. एन. कोळेकर, प्रा. सी. बी. जावळे, जिमखाना विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा. बी. डी. भोसले, प्रा. एस.व्ही. मोरे इत्यादी उप...

उन्मेश उत्तम पिसाळ यासNMMS परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने शिष्यवृत्तीसाठी निवड.

Image
उन्मेश उत्तम पिसाळ यासNMMS परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने शिष्यवृत्तीसाठी निवड.  पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम    जांब त्रिपुटी ता. कोरेगांव येथील र.द. ओसवाल विदयालय मधील कु. उन्मेश उत्तम पिसाळ या  विदयार्थाने2O21 /2O22 या वर्षमध्येNMMS परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याची सारथी संस्थेमार्फत शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तर आई वडील यांनी मोलाची साथ दिली. त्याच्या या यशाबद्ल कोरेगांव खटाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे ,डॉ अरूनाताई बर्गे , कोरेगांवचे माजीप्रथम नगरअध्यक्ष राजाभाऊ बर्गे, मठाधिपती श्रीपाद घोलप, माजी सरपंच सौ. अलका पिसाळ, माजी चेअरमन रत्नहार काटकर, युवा नेते संजय काटकर, किरण काटकर , गोपाळ काटकर, माजी उपसरपंच पद्मसिंह काटकर, दत्तात्रय देवगुडे, बुवा काटकर , वेदांत घोलप, रतनसिंह काटकर, शशिकांत देवगुडे, रविंद्र काटकर, शाशिकुमार काटकर तसेच त्रिपुटी व परिसरातील समाजीक, शैक्षणीक, पत्रकार, विविध मंडळाचे अध्यक्ष, यांनी उन्मेश व  आई वडील यांचेही अभिनंदन केले आहे. 

फलटण येथे माऊलींच्या पालखीचे थाटात आगमन झालेने मदने कुटुंबीयांकडून वारकरी मंडळींना केले बिस्कीट व पाणी वाटप.

Image
  फलटण येथे माऊलींच्या पालखीचे थाटात आगमन झालेने मदने कुटुंबीयांकडून वारकरी मंडळींना केले बिस्कीट व पाणी वाटप.  फलटण प्रतिनिधी.संपत गुंजवटे.  महाराष्ट्रातील सातारा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यातील फलटण तालुका सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्व असलेला तालुका म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे याच संप्रदायाचा सगळ्यात मोठा उत्साह म्हणजे दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा हा या राज्यातला सगळ्यात मोठा सण म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर मार्गावरील दक्षिणकाशी समजले व महानुभाव पंथातील चक्रपाणि महाराजांचा तीर्थक्षेत्र फलटण या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष व सातारा 24 तास न्यूजचे जिल्हा कार्यकारी संपादक मा.बबनराव मदने उर्फ नाना व त्यांचे चिरंजीव ओंकार मदने व सिदेश.आरुष.अरव या कुठूबीयांनी वारकरी मंडळींना केले बिस्कीट व पाणी वाटप त्याच...