सामाजिक कार्यकर्ते गफ्फार कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

सामाजिक कार्यकर्ते गफ्फार कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.

कोरेगाव शहरातील कालेकर कॉलनी येथे वास्तव्यास असणारे सामाजिक कार्यकर्ते व नेहमीच सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असणारे तसेच माहिती अधिकार महासंघाचे व मानव अधिकार फाउंडेशन चे कोरेगाव शहर अध्यक्ष व मुस्लिम समाजाचे लाडके युवा नेते आणि प्रेमळ व 
मनमिळावू असे व्यक्तिमत्व असणारे  गफ्फार भाई कुरेशी यांचा वाढदिवस आज दिनांक 19 जुर्ले रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी पेढे,हार, बुके देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच निसार खान , शब्बीर सय्यद , दिलावर शेख , नासीर कुरेशी , गुलाब कुरेशी , मोहसीन कागदी , अफजल कुरेशी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.