Posts

Showing posts from June, 2025

भाजप युवा मोर्चाच्या वतीने १९७५ च्या आणीबाणीत कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सन्मान.

Image
भाजप युवा मोर्चाच्या वतीने १९७५ च्या आणीबाणीत कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सन्मान. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. 'मॉक पार्लमेंट' मध्ये खासदारांनी दीला १९७५ च्या आणीबाणीच्या काळातील घटनांना उजाळा लोकशाहीवरील काळी छाया ठरलेल्या १९७५ च्या आणीबाणीच्या विरोधात 'मॉक पार्लमेंट' (काल्पनिक संसद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १९७५ च्या आणीबाणीत कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सन्मान करण्यात आला. तसेच आयोजित 'मॉक पार्लमेंट' मध्ये खासदारांनी १९७५ च्या आणीबाणीच्या काळातील घटनांना उजाळा दीला.यामध्ये मला काल्पनिक संसदेत पंतप्रधान पदी काम करायला मिळाले.तरुण पिढीला आणीबाणीच्या काळातील घटनांची जाणीव करून देण्यासाठी व लोकशाही मूल्यांची जपणूक कशी करावी यावर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये तरुणांनी संसदेसारखे वातावरण निर्माण करून त्या काळातील घटनांवर चर्चा, वादविवाद, आणि प्रश्नोत्तरांची सत्रे सादर केली. यामध्ये तत्कालीन सरकारच्या निर्णयांचे विश्लेषण, विरोधी पक्षांची भूमिका, आणि जनतेवर झालेल्या परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला.तरुणां...

ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा फलटण मुकाम दरम्यान एकही वेळा वीज पुरवठा खडीत झाला नाही,महावितरण अधिकारी रवींद्र ननवरे.

Image
ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा फलटण मुकाम दरम्यान एकही वेळा वीज पुरवठा खडीत झाला नाही,महावितरण अधिकारी रवींद्र ननवरे. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. महावितरण फलटण शहर शाखा अभियंता 1 चा अतिरिक्त कार्यभार व फलटण शहर शाखा 2 असे दोन्ही चार्ज असताना पालखी कालावधीत एकाही वेळा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणुन गेली 2-3 महिने महावितरण फलटण शहर तर्फे विविध देखभाल व दुरुस्ती तसेच नवीन AB केबल जुन्या तारा काढून बदलणे अशी खालीलप्रमाणे कामे महावितरण अधिकारी रविंद्र ननवरे यांनी हाती घेतली व ती जबाबदारी प्रामाणिकपणे श्री.प्रदीप ग्रामोपाद्य साहेब, कार्यकारी अभियंता व श्री.लोंढे साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पार केली. केलेली कामे खालीलप्रमाणे.1.जुन्या तारा काढून पालखी मार्ग तसेच गर्दी च्या ठिकाणी AB केबल टाकली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, शिवाजी महाराज चौक, नाना पाटील चौक ते पंढरपुर रोड वरील पूर्ण LT लाइन जाळे काढले. 2.रोहित्रच्या(Transformer) वितरण धोकादायक पेट्या शहरातील विविध ठिकाणच्या बदली केल्या व दुरुस्ती केल्या.3.HT लाइन व LT लाइन खालील वाढ...

डराडो" या एनजीओतर्फे वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप.

Image
डराडो" या एनजीओतर्फे  वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि  बिस्कीट वाटप. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. दिनांक 28 जून 2025 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी फलटण मध्ये दाखल झाली. तेव्हा "डसऱ्याक असोसिएशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन" यांचेमार्फत येणाऱ्या असंख्य/हजारो वारकरी माऊलींना मोफत चहा, पाणी व बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.हा आयोजित कार्यक्रम महाराष्ट्रातील काही दानशूर व्यक्तींच्या देणग्यांमुळे यशस्वी झाला त्या सर्वच देणगीदारांचे तसेच ज्या ज्या व्यक्तींमुळे हा कार्यक्रम उत्कृष्ट रित्या माऊलींच्या नामाच्या गजरात/भक्तिमय वातावरणात सकाळी 9:30 ते सायंकाळी 7 पर्यंत  यशस्वीरित्या संपन्न झाला. त्या सर्वच व्यक्तींचे संस्थेचे विश्वस्त ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात व डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात यांनी आभार मानले.

पुसेगाव पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. केशव जाधव उपाध्यक्षपदी प्रकाश राजेघाटगे.यांची निवड.

Image
पुसेगाव पत्रकार संघच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. केशव जाधव सर यांचा सत्कार करताना पत्रकार संघाचे सदस्य व संजय चव्हाण व इतर  पुसेगाव पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. केशव जाधव उपाध्यक्षपदी प्रकाश राजेघाटगे.यांची निवड. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. पुसेगाव: पुसेगाव पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी  दैनिक लोकमतचे प्रतिनिधी प्रा.केशव जाधव, उपाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे तर सचिवपदी  दैनिक ऐक्यचे प्रतिनिधी विलास कुलकर्णी यांची पत्रकार संघाच्या बैठकीत एकमताने निवड झाली. पुसेगाव येथील हॉटेल न्यू साईश मध्ये झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत पुसेगाव शहर व पंचक्रोशी पत्रकार संघाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार संजय जाधव यांनी या निवडी घोषित केल्या.यावेळी पुसेगाव पत्रकार संघातील पत्रकार ऋषीकेश पवार , संतोष साळूंखे, निसार शिकलगार, अकबर भालदार, नितीन घोरपडे,, गणेश घाडगे उपस्थित होते.पुसेगाव पत्रकार संघ हा सामाजिक धार्मिक व राजकीय कार्यात नेहमीच अग्रेसर असतो. पुसेगाव परिसरातील बातमी , समस्या वृत्तपत्र च्या माध्यमातून सर्वांना पोहोचवण्यासाठी संघातील पत्...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)*  ✅ महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग - पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग  आणि  पंढरपूर  अंबेजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा  शक्तिपीठ महामार्ग. प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार, प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20 हजार कोटी  रुपयांच्या तरतुदीस मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग) ✅ आदिवासी शासकीय वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यामध्ये वाढ. दरमहा मिळणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यात दुपटीने वाढ, वार्षिक ...

सामाजिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन आणि CEGIS यांच्यात सामंजस्य करार.

Image
सामाजिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन आणि CEGIS यांच्यात सामंजस्य करार. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स (CEGIS) यांच्यात 5 वर्षांसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.  या करारामुळे सामाजिक क्षेत्रातील योजना, उपक्रम व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तांत्रिक, विश्लेषणात्मक व धोरणात्मक सहाय्य उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयासाठी ‘डिसीजन सपोर्ट सिस्टीम’ (DSS) विकसित करण्यात येणार असून, या प्रणालीमुळे डेटा आधारित निर्णयप्रक्रियेस चालना मिळणार आहे. यंत्रणा वॉर रुम प्रणालीशी जोडली जाईल व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय निकषांनुसार योजनेची प्रगती मोजता येणार आहे. माहितीतील विसंगती कमी करणे आणि नागरिकांच्या अभिप्रायाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यक्षम देखरेखीसाठी या प्रणालींचा उपयोग केला जाणार आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सामाजिक योजनांच्या अंमलबजावणीस...

डिस्कळ येथील दरोड्यातील आरोपीना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

Image
डिस्कळ येथील दरोड्यातील आरोपीना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. तक्रारदार यांची देवराज शिंदे रा. डिस्कळ ता. खटाव यांच्या सोबत ओळख झाल्यानंतर तक्रारदार यांची बहीण प्रतीक्षा हिचे लग्नाचे टेट्स ठेवले होते ते टेट्स देवराज शिंदे याने पाहून तक्रारदार प्रवीण महादू मेचे रा. पुणे पिंपरी चिंचवड यांना मोबाईल वरून कॉल करून तूझ्या बहिणीच्या लग्नासाठी कमी पैस्यात सोने देतो असे सांगून तू बहिणीच्या लग्नाच्या वेळी 1,20,000रु. घेऊन माझे कडे डिस्कळ येथे ये व मी तुला तेवढ्या रकमेमध्ये माझ्याकडील दहा तोळे सोने तुला देतो असे सांगितले व मोबाईल वरून डिस्कळ गावचे लोकेशन टाकले व डिस्कळ येथे येण्यास सांगितलेने तक्रारदार हे त्यांचा मित्र ऋषिकेश भोर यांच्यासोबत डिस्कळ येथे दि.19,6,25रोजी देवराज शिंदेयांच्या घरी पोहचले त्यांचदिवशी दुपारी 1,30 वाजण्याच्या सुमारास प्रथम त्याच्या घरातील व नात्यातील आई शानू अमित शिंदे. आजी शिक्षण लाहूर शिंदे. व इतर नातेवाईक सुष्मा सुविचार शिंदे. मीना लाहूर शिंदे. सुमित सुविचार शिंदे. सर्व राहणार डिस्कळ तालुका खटाव व अनिल उर्फ अनिमोल गोगज्या शिंदे...

जैन सोशल ग्रुप संगिनी फोरम युवा फोरम ग्रुप फलटण यांच्या वतीने फादर्स डे कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Image
जैन सोशल ग्रुप संगिनी फोरम युवा फोरम ग्रुप फलटण यांच्या वतीने फादर्स डे कार्यक्रम उत्साहात संपन्न. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. जैन सोशल ग्रुप संगिनी फोरम युवा फोरम फलटण या तिन्ही ग्रुप तर्फे फादर्स डे कार्यक्रम 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता.हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.प.पु.आचार्य शांतीसागर महाराज पाठशाळे तील विद्यार्थ्यांनी JSGian सौ.पुजाभाभी भुता यांचे मार्गदर्शना खाली नृत्य ,नाटीका व कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. तसेच सकल जैन समाजातील लोकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन कविता एकांकिका डान्स सादरीकरण केले उपस्थित पिताश्री चे मुलांनी पादप्रक्षालन  केले. त्याचबरोबर हॅप्पी फादर्स डे पिन लावून त्यांचा सन्मान करण्यात आला पिता व मुलांच्या विवीध गेम्स घेण्यात आल्या व गिफ्ट देण्यात आले.उपस्थित श्रावक - श्राविका,पिताश्री नी फादर्स डे कार्यक्रम आयोजनाबद्दल धन्यवाद व्यक्त केले.संगिनी सचिव सौ.वृषाली गांधी यांनी उत्कृष्ट असे सुत्र संचालन केले .कार्यक्रमाची सुरुवात उत्कर्षा गांधी यांनी सुंदर आवाजात मंगलाचरण म्हणत केली त्याचबरोबर JSG सचि...

ग्लोबल कलर/केमिकल लिमिटेड सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठान यांच्या वतीने जि. प. केंद्र शाळा किल्ले वर्धनगड येथिल विदयार्थी यांना शालेय वस्तू वाटप.

Image
ग्लोबल कलर/केमिकल लिमिटेड सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठान यांच्या वतीने जि. प. केंद्र शाळा किल्ले वर्धनगड येथिल विदयार्थी यांना शालेय वस्तू वाटप. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. ग्लोबल कलर ॲन्ड केमिकल लिमीटेड सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठान यांच्या वतीने किल्ले वर्धनगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वर्धनगड येथे मोफत वह्या वाटप व अंगणवाडी च्या मुलांना दप्तर तसेच जि. प. शाळा पवारवाडी शाळेतील विध्यार्थी यांना देखील वह्या वाटप करण्यात आले.यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ प्रिया ताई शिंदे.संजय घोरपडे.किशोर खामगळ. सरपंच महेश पवार.उमेश चव्हाण. सातारा 24 तास न्यूजचे उपसंपादक नितीन घोरपडे.संतोष कदम.अक्षय मोहिते.सागर पवार.मुख्याध्यापक कदम मॅडम.व त्यांचे सर्व शिक्षक वर्ग.शोभा पवार अंगणवाडी सेविका अदी मान्यवर उपस्तित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्यइमारत व निवास्थान इमारतीचे भूमिपूजन.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्यइमारत व निवास्थान इमारतीचे भूमिपूजन. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. 🔸CM Devendra Fadnavis performs Bhoomipujan of the 50-bed Sub-District Hospital’s Main Building and residential quarters at Dharangaon.  Union MoS Raksha Khadse, Minister Girish Mahajan, Ministers Gulabrao Patil, MP Smita Wagh, MLA Mangesh Chavan and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान इमारतीचे  भूमिपूजन. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. मंगेश चव्हाण आणि इतर मान्यवरांची उपस्थिती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या 'जीएसडीपी'ची झेप – 10 वर्षांत तिपटीने वाढ.

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या 'जीएसडीपी'ची झेप – 10 वर्षांत तिपटीने वाढ. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या (MACCIA) शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी MACCIA च्या नूतनीकृत मुख्यालयाचे उदघाटन आणि सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय परिषदेचे ई-उदघाटनदेखील करण्यात आले.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर संस्थेने उद्योग, व्यापार आणि शेतीच्या क्षेत्रात नवे उद्यमी तयार करण्याची मुहूर्तमेढ रोवली. देशात अनेक चेंबर ऑफ कॉमर्स/इंडस्ट्री नाव असलेल्या संस्था आहेत. पण कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर असे एकत्रित नाव असलेली ही एकमेव संस्था असून, याच संस्थेच्या माध्यमातून ‘फिक्की’सारख्या संस्थेची निर्मिती झाली. अशा प्रकारे उद्योग व व्यापाराचे भारतीयीकरण करण्याच्या हेतूने 100 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही संस्था आज अतिशय गौरवा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामाचे उदघाटन केले.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामाचे उदघाटन केले. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनोर, पालघर येथे 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी 'विविध विकास कामांचे' उदघाटन देखील केले. 🔸वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत सर डी. एम. पेटीट रुग्णालय येथील विस्तारीत इमारतीचा उदघाटन (ऑनलाईन)🔸मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत विभागीय कार्यालयांचे उदघाटन: ✅पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 विरार कार्यालय ✅सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग कार्यालय ✅वाहतुक शाखा, विरार विभाग कार्यालय  ✅भरोसा सेल, वसई-विरार कार्यालय ✅विशेष शाखा, वसई-विरार कार्यालय ✅दळणवळण व तंत्रज्ञान विभाग, वसई-विरार कार्यालय  🔸आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांचे उदघाटन: ✅शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चास, तालुका मोखाडा, ✅शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुहिर, तालुका वाडा, या नूतन इमारतींचे उदघाटन (ऑनलाईन). ✅प्रधानमंत्री जनमन अंतर्गत बहुउद्देशिय केंद्राचे उदघाटन मौजे रायतळे व मौ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालघर येथे कौशल्य विकास विभाग व वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (VPPL) यांच्यात 2 सामंजस्य करार करण्यात आले.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालघर येथे कौशल्य विकास विभाग व वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (VPPL) यांच्यात 2 सामंजस्य करार करण्यात आले. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. 🤝 सामंजस्य करार 1  स्थानिक युवक-युवतींना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी, वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (VPPL) मार्फत वाढवण पोर्ट स्किलिंग प्रोग्राम सुरू करण्यात येत आहे.   या अंतर्गत, खालील कामे करण्यात येणार :  ✅ पालघर जिल्ह्यातील शासकीय ITI मधील प्रशिक्षण सुविधांचा विकास करणे  ✅ अत्याधुनिक workshop विकसित करणे ✅ नविन अभ्यासक्रम सुरू करणे ✅ प्रशिक्षीत युवक-युवतींना बंदर संबंधी आवश्यक अधिक प्रशिक्षण देणे 🤝 सामंजस्य करार 2 या कराराच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री(CII) मार्फत Artificial Intelligence संबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 🔸CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of 2 MoUs GoM's Skill Development Dept and Vadhavan Port Pr...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)✅ ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके येथील २९ हेक्टर ५२ आर जमीन. आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार. (महसूल विभाग) ✅ एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत. सार्वजनिक, खासगी भागिदारीतून हा राज्यातील पहिलाचा मोठा प्रकल्प. ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार. (महसूल विभाग) ✅ मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ. विद्यापीठाला स्व-मालकीची इमारत मिळणार. हजारो विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार. (महसूल विभाग) ✅ धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी (SPV) आणि अन्य...

पुसेगावमधील ११११ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत; गौरव जाधव मित्र समूहाकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण.

Image
पुसेगावमधील ११११ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत; गौरव जाधव मित्र समूहाकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. पुसेगाव, ता. १४ : येथील गौरवभैय्या जाधव मित्र समूहाच्या वतीने पुसेगावमधील ११११ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या साहित्यामध्ये दप्तर, वह्या, कंपासपेटी, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. हा कार्यक्रम येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात पार पडला. श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आपली आजची येणारी पिढी ही खर्‍या अर्थाने भारताच भविष्य आहे. आज अर्थकारणामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपल शिक्षण अर्ध्यातच थांबवावं लागत असल्याचं चित्र आहे. अशाच काही गंभीर समस्यांवर लक्ष देत गेल्या तीन वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून गौरव जाधव मित्र समूह भारताच्या उज्वल भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत आहे.विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके‎ मोफत मिळतात, परंतु त्या व्यतिरिक्त‎ लागणारे इतर शैक्षणिक साहित्य उदा.‎ वही ,...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात पावसाची स्थिती, पीकपाणी व धरणसाठ्याचा मंत्रिमंडळात आढावा.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात पावसाची स्थिती, पीकपाणी व धरणसाठ्याचा मंत्रिमंडळात आढावा. कोळकी प्रतिनिधी, वोसीम शेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाची परिस्थिती, पीकपाणी, खत व बियाण्यांचा पुरवठा आणि धरणांतील जलसाठ्याचा आढावा घेण्यात आला. कृषी विभागाचे प्रधान सचिव यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले की, राज्यातील बहुतेक भागांमध्ये 15 जूननंतर पावसाचे सक्रिय वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला. राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी, बारा जिल्ह्यांमध्ये 25 ते 50 %, चार जिल्ह्यांत 50 ते 75 %, तर एका जिल्ह्यात 100 %हून अधिक पाऊस झाल्याचे निदर्शनास आले. खत आणि बियाण्यांचा पुरवठा बहुतांश भागांमध्ये सुरळीत असून, साठाही समाधानकारक असल्याची माहिती देण्यात आली. वेधशाळेच्या संचालक यांनी आगामी पावसाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, 12 ते 15 जून दरम्यान कर्नाटकात, तर 13 ते 15 जून दरम्यान कोकण-गोवा आ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मंत्रालय येथे मध्यवर्ती कारग्रहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूचे प्रदर्शनाचे उदघाटन केले.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मंत्रालय येथे मध्यवर्ती कारग्रहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूचे प्रदर्शनाचे उदघाटन केले. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई, मंत्रालय येथे मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि नाशिक रोड या मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या विविध स्टॉलची पाहणी केली. या प्रदर्शनात माफक दरात विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण केले.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण केले. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. 🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (व्यक्ती गट)पुरस्कार स्वरूप - प्रत्येकी ₹75,000 हा पुरस्कार 51 व्यक्तींना प्राप्त झाला असून, प्रातिनिधीक स्वरुपात गौरविण्यात आलेल्या विजेत्यांची नावे - ✅ विजय धोंडीराम कडणे, मुंबई  ✅ विठ्ठल आहेर, पुणे  🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (संस्था गट) पुरस्कार स्वरूप - प्रत्येकी ₹1,00,000  हा पुरस्कार 10 संस्थांना प्राप्त झाला असून, प्रातिनिधीक स्वरुपात गौरविण्यात आलेल्या संस्थेचे नाव -✅ माता रमाई स्मृती प्रतिष्ठान, मुंबई  🔸साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार  ✅ वत्सला पुरुषोत्तम खडसे, नागपूर (व्यक्ती गट) ✅ रणरागिणी महिला मंडळ, पुणे (संस्था गट)  🔸संत रविदास पुरस्कार  ✅ प्रा. वनिता बापू शिंदे, कोल्हापूर (व्यक्ती गट) ✅ संत रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई (संस्था गट)🔸कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार  ✅ सूर्यकांत शिवाजी इंगळे, मुंबई (व्यक्त...

फलटण येथील बाणगंगा नदीचे रुपडे पालटणार.

Image
फलटण येथील बाणगंगा नदीचे रुपडे पालटणार. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष श्री रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव.फलटण तालुक्यात अतिवृष्टी झाले नंतर मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगेचच निरा उजवा कालवा अधीक्षक अभियंता यांचे कडून 6 फोकलेन मशीन घेऊन फलटण तालुक्यातील बाणगंगा नदी व ओढे साफ करण्याचे काम हाती घेतले व त्यांचे प्रयत्नातून बाणगंगा नदी पहिल्यांदा स्वच्छ होऊन नदीचे रुपडे पालटले या पुढे पाऊस आला तरी नदी काठील घरा मध्ये पाणी जाऊ नये या साठी जे प्रयत्न मा . खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले त्या बद्दल त्यांना मलठण व फलटण मधील नदी जवळील शनीनगर, शुक्रवार पेठ, भैरोबा गल्ली, बुधवार पेठ, मंगळवार पेठ येथील नागरिकांनी धन्यवाद दिले

शासनाच्या सर्व विभागांनी गडचिरोलीला अग्रक्रमावर ठेऊन काम करावे.

Image
शासनाच्या सर्व विभागांनी गडचिरोलीला अग्रक्रमावर ठेऊन काम करावे. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आराखडा मांडणारी धोरणात्मक आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अचानकपणे पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, यावर लक्ष ठेवावे. यासंदर्भात राज्य व जिल्हा स्तरावर समन्वय साधण्यासाठीची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. ही व्यवस्था योग्यप्रकारे चालली पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. पूर परिस्थितीमुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक गरजांची व्यवस्था प्रत्यक्षात झाल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच यादरम्यान गर्भवती महिलांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. सोबतच, गावांचा संपर्क तुटू नये यासाठी 5 टप्प्यातला कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यातील किमान 2 टप्पे यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे व आगामी 3-4 वर्षात उर्वरित टप्पे पूर्ण करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीदर...

महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे आत्मविश्वासाने वाटचाल.

Image
महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे आत्मविश्वासाने वाटचाल. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे 'मॉर्गन स्टॅन्ली इंडिया इन्व्हेस्टमेंट फोरम 2025' या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील उद्योगस्नेही वातावरण, भक्कम पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण अशी नवमहाराष्ट्राची विकासनीती मांडणारा 'हाऊ महाराष्ट्र विल पॉवर इंडियाज ग्रोथ' या विषयावर मुक्तसंवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय (FDI) गुंतवणूक आणल्याबद्दल मॉर्गन स्टॅनली यांच्या प्रतिनिधींद्वारे सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल. सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्ध्या ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली असून, देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 40% परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, टाटा सन्सच्या नेतृत्वाखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात आली असून, 20 वरिष्ठ सीईओंच्या सहभागातून विस्तृत रोडमॅप तयार झाला आहे. 'विकसित महाराष्ट्र 2047' ...

जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प.

Image
जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते जोतिबा डोंगर (कोल्हापूर) येथे राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, जिल्हा प्रशासन व पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10,000 वृक्षारोपण कार्यक्रम, 'दख्खन केदारण्य'ची निर्मिती व श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाचा (ऑनलाईन) शुभारंभ पार पडला. यावेळी जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी उपस्थितांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दख्खन केदारण्य’ ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद असून, तिचा प्रारंभ जागतिक पर्यावरण दिनी होत असल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, 'जोतिबा मंदिर व परिसर विकास' आराखड्यातून विविध विकास कामे व पर्यावरणपूरक प्रकल्प उभे राहत आहेत. या कामांसाठी ज...

स्वप्नातून वास्तवाकडे... महाराष्ट्राच्या समृद्ध प्रवासाची पूर्तता.

Image
स्वप्नातून वास्तवाकडे... महाराष्ट्राच्या समृद्ध प्रवासाची पूर्तता. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इगतपुरी, नाशिक येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या भव्य प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याचे (इगतपुरी ते आमणे, ठाणे – 76 किमी) तसेच सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीचे लोकार्पण करून महाराष्ट्राच्या विकासयात्रेतील आणखी एक सुवर्णक्षण साकारला.या प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2014 मधील आपल्या सरकारच्या स्वप्नाचा उल्लेख करत स्पष्टपणे सांगितले की, आज आम्ही फक्त एक महामार्ग सुरू करत नाही आहोत, तर एक संपूर्ण आर्थिक क्रांतीला गती देणारा महामार्ग महाराष्ट्राच्या सेवेत समर्पित करत आहोत. हा महामार्ग केवळ रस्ता नसून, तो राज्याच्या प्रगतीचा ‘इकॉनॉमिक कॉरिडोर’ आहे. समृद्धी महामार्ग 24 जिल्ह्यांना थेट जेएनपीटी बंदराशी जोडतो. भविष्यात हा महामार्ग वाढवण बंदराशीही जोडला जाणार असून, यामुळे राज्याच्या लॉजिस्टिक नेटवर्कला जागतिक दर्जाचे बळ मिळणार आहे. समृद्धी महामार्गाचा वापर केवळ प्र...

शासनाच्या सर्व विभागांनी गडचिरोलीला अग्रक्रमावर ठेऊन काम करावे.

Image
शासनाच्या सर्व विभागांनी गडचिरोलीला अग्रक्रमावर ठेऊन काम करावे. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आराखडा मांडणारी धोरणात्मक आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अचानकपणे पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, यावर लक्ष ठेवावे. यासंदर्भात राज्य व जिल्हा स्तरावर समन्वय साधण्यासाठीची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. ही व्यवस्था योग्यप्रकारे चालली पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. पूर परिस्थितीमुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक गरजांची व्यवस्था प्रत्यक्षात झाल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच यादरम्यान गर्भवती महिलांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. सोबतच, गावांचा संपर्क तुटू नये यासाठी 5 टप्प्यातला कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यातील किमान 2 टप्पे यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे व आगामी 3-4 वर्षात उर्वरित टप्पे पूर्ण करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीदर...

संदीपकुमार जाधव यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश.

Image
संदीपकुमार जाधव यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ग्राहक ही समिती या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री संदीपकुमार कैलास जाधव यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना एकनाथ शिंदे गटात यशवंतराव चव्हाण सभागृह कराड येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पर्यटन खनिज काम व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. ना. शंभूराजे देसाई व सातारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री शरद कणसे व सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश केला.नुकतच फलटण शहरातील एक तरुण कार्यकर्ता भारतीय जनता पक्ष का सोडून जातो अशी चर्चा असताना. संदीपकुमार कैलास जाधव यांनी एका खाजगी युट्युब चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीमुळे ते तरुण कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत होते संदीपकुमार जाधव व त्यांचे सहकारी तुमच्या प्रवेशामुळे फलटण शहर व तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी काम करावे संघटन मजबूत करावे त्यांचे भविष्य चांगले असेल असे मत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई त्यांनी व्यक्त केले...

मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश.

Image
   मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश.  कोरेगाव प्रतिनिधी अज्जू मुल्ला. आता डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश मुंबई : डिजिटल मीडिया मध्ये काम करणार्‍या पत्रकारांसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. आता डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना शासनाच्या जाहिराती मिळणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या माध्यमातून मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.डिजिटल मीडियावर काम करणार्‍या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य कार्याध्यक्ष संतोष (सनी) शिंदे व संपूर्ण डिजिटल मीडिया परिषद सातत्याने पाठपुरावा करत होती. आज अखेर या संघटनात्मक पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने 3 जून 2...