सामाजिक कार्यकर्ते अय्युब लतिफ शेख यांचे भाऊजी अशफाक भाई यांचे दुःखत निधन.

सामाजिक कार्यकर्ते अय्युब लतिफ शेख यांचे भाऊजी अशफाक भाई यांचे दुःखत निधन.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


मा अय्युब लतीफ शेख कोरेगावं शहरातील सामाजिक कार्यकर्ते त्यांचे भाऊजी आशफाक भाई(चहा वाले )यांचे आज दि.31/06/2022 संध्याकाळी 04:00 वाजता  दुःखद निधन झाले .दफनविधी , कोरेगावं राहिमतपुर रोड मफको शेजारील मुस्लिम कब्रस्थान   येथे रात्री करण्यात आला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ,भाऊ , व दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे .ज.हाफिज सोहेल अशफाक चौधर्रि (मुलगा )
ज.मौलाना अल्ताफ अशफाक चौधर्रि (मुलगा )
ज.आब्दुलकैय्युम लतिफ शेख (भाऊ) ज.आयुब लतीफ शेख( भाऊ) सावडने विधी (जारत) ०२.०८.२०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता मफको येथील कब्रस्थान मध्ये करण्यात येणार आहे

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.