खाशीबाई ज्ञानदेव सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन.

खाशीबाई ज्ञानदेव सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन.

 वर्धनगड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किशोर ज्ञानदेव सावंत यांच्या मातोश्री खाशी बाई ज्ञानदेव सावंत यांचे आज पहाटे पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या असणाऱ्या खाशीबाई त्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ होती तसेच त्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला होता ताई या टोपण नावाने त्या परिचित होत्या सर्वांच्या सुख दुख का मध्ये मिळून मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या पश्चात वसंत ज्ञानदेव सावंत किशोर ज्ञानदेव सावंत अशी दोन मुले तसेच तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुभाष ज्ञानदेव सावंत यांच्या आजी आहेत त्यांच्या जाण्याने वर्धनगड पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.