सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ( बाबा) यांचा ७५ री अमृतमहोत्सव मोठ्या उत्साडॉहात साजरा.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.
डॉ. सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ( बाबा) यांचा ७५ री च्या अमृतमहोत्सव कार्यक्रम रविवार दिनांक १७/०७/२०२२ रोजी महेश्वरी मंगल कार्यालय लक्ष्मीनगर कोरेगाव येथे सकाळी ११ ते ३ यावेळेस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने त्यावेळी त्यांची तुलादन व सुरुची भोजन याचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांचे चिरंजीव डॉ.श्री.राजेंद्र सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ.सौ.शीतल राजेंद्र गोसावी आणि दुसरे चिरंजीव डॉ. श्री.संदेश सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ .सौ.प्राजक्ता संदेश गोसावी आणि नातवंडे कु.जान्हवी ,कु श्रावणी , चि. शर्विन , चि. पुष्कर असा परिवार उपस्थित होता. त्या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय , सामाजिक ,वैद्यकिय , व शैक्षणिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment