Posts

Showing posts from June, 2022

पुणे चिंचवड परिसरात डांगे चौका मध्ये SKD Creative Driver Service या ऑफिस चे उद्घाटन उत्साहात संपन्न.

Image
पुणे चिंचवड परिसरात  SKD Creative Driver Service या ऑफिस चे उद्घाटन उत्साहात संपन्न.    फलटण प्रतिनिधी..दादा दळवी.   पुणे चिंचवड परिसरात डांगे चौका मध्ये तिघे पार्टनर कुणाल जाधव. शुभम सावंत. ज्ञानेश्वर चव्हाण. यांनी एकतेच प्रतीक बाळगत एकमेकांच्या विचाराने  SKD creative  driver service कार्यालय स्थापन करण्यात आले असून आज रोजी या कार्यालयाचे  रिबीन कापून उदघाटन उत्साहात संपन्न करण्यात आला. या ड्रायविंग सर्व्हिस च्या माध्यमातून पुणे शहरात 24 तासामध्ये कधीही कोठेही गरजू लोकांना वेळेत सेवा  उपलब्ध होऊन त्यांची गरज पूर्ण व्हावी हा उद्धिष्ट आहे. आता ह्या कार्यालयाच्या माध्यमातून गरजू लोकांना व ड्रायव्हर म्हणून काम करणारे अनेक ड्रायव्हर कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष बबनराव मदने उर्फ नाना साहेब तसेच सातारा जिल्हा जनरल सेक्रेटरी राजाभाऊ मदने साहेब. सुरेश सावंत , सचिन जंगम , किरण सावंत. गणेश जाधव. राजेंद्र मोरे, दत्तात्रय टिपरे.योगेश मदने. त्याचबरोबर महिला वर्गात...

लासुर्णे येथील उबाळे कुटुंब गेल्या तीन वर्षापासून शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत.! जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे मदतीची मागणी ;

Image
लासुर्णे येथील उबाळे कुटुंब गेल्या तीन वर्षापासून  शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत.! जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे मदतीची मागणी ;  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला  लासुर्णे तालुका कोरेगाव येथील समीर बाबुराव उबाळे यांचे तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे राहते घर पडल्यामुळे बेघर झाले शासनाच्या वतीने त्याचा पंचनामा करून देखील आज पर्यंत त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही किंवा रमाई योजनेमार्फत मागणी करूनही अजूनही बेघर आहेत प्रशासनाने या कुटुंबाकडे तातडीने दखल देऊन मदत करावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र सरचिटणीस रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. .  सन 2019 मध्ये अतिवृष्टी मध्ये झालेल्या पावसामुळे लासुरने गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये राहणाऱ्या समीर बाबुराव उबाळे यांचे घराची भिंत मध्यरात्री पडल्यामुळे सदरहू कुटुंब बेघर झाले आहे. सुदैवाने त्यावेळी कुठलीही जीवित हानी झाली नाही. या पडलेल्या घराचा पंचनामा सदर संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी केला होता तसेच पीडितांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने ...

येस फ्रेश फार्मर प्रोड्यूसर च्या माध्यमातून 992 नवीन वाण देणार 7350 रुपये दर संस्थापक अध्यक्ष संजय भगत.

Image
येस फ्रेश फार्मर प्रोड्यूसर च्या माध्यमातून  992 नवीन वाण देणार 7350  रुपये दर संस्थापक अध्यक्ष  संजय भगत.         पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम   येस ग्रुपच्या माध्यमातून बीजोत्पादनाचा दहा वर्षाचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन पिकाचे बीजोत्पादन हा उपक्रम गेली चार वर्षे प्रभावीपणे राबवणाऱ्या येस ग्रुप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना करार पद्धतीने 7350 रुपये पर्यंत सोयाबीनला प्रति क्विंटल दर  मिळणार असल्यामुळे सोयाबीन उत्पादनात एक वेगळी क्रांती होईल असे प्रतिपादन येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत यांनी जाखणगाव येथे केले         येस ग्रुप ऑफ कंपनीज व मदरअर्थ हेल्थ फाउंडेशन च्या माध्यमातून  जाखणगाव ता. खटाव जि. सातारा येथील येस फ्रेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे करारशेती राहुरी कृषी विद्यापीठाचे  KDS 992, 726,753 तसेच MACS-1188 सोयाबीन बियाणे वाटप कार्यक्रमावेळी येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत बोलत होते यावेळी कंपनीचे संचालक बाळकृष्ण चव्हाण , सौ. बाळूताई जगताप ,अध्यक्ष राजेंद्र भगत ,सचिव ...

केंद्र शासनाच्या अग्निपथ योजने विरोधात कोरेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन.

Image
केंद्र शासनाच्या अग्निपथ योजने विरोधात कोरेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन.   कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला भारतातील सैन्यदलातील सैन्य प्रक्रियेमुळे मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने बदल करून अग्नि पत योजना लागू केली आहे  या योजनेमुळे देशातील लाखो युवकांचे भवितव्य धोक्यात आलेआहे. त्यामुळे देशांमध्ये बिहार  ते उत्तर प्रदेशसह बहुतांशी राज्यांमध्ये या निर्णयाविरुद्ध युवकांनी आंदोलन करून प्रचंड रोष दर्शवला आहे यास अनुसरून मोदीच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अग्निपथ सैन्य भरतीची योजना मागे घेऊन पूर्ववत सैन्यभरती योजना राबवण्याचा निर्णय घेण्यासंबंधी कोरेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करून  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनावेळी बोलताना राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस मनोहर बर्गे म्हणाले" भारतातील सैन्य दलातील अग्निपथ सैन्य प्रक्रियेमुळे  हजारो तरुणांचे भविष्य धोक्यात आले असून चार वर्ष नोकरी केल्यानंतर या तरुणांचे भविष्य काय!तरुणांचे दहावी व बारावी शिक्षण असणार आहे. चार वर्ष नोकरी करून पुढे काय करणार असा प्रश्न ...

डॉ. अंबादास कदम यांनी गुडघेदुखीची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचारा बाबत दिली माहिती.

Image
डॉ. अंबादास कदम यांनी गुडघेदुखीची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचारा बाबत दिली माहिती. पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.   बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे गुडघेदुखीने अनेक जण त्रस्त आहेत. पूर्वी साठीनंतर होणारे गुडघ्याचे आजार आता चाळीशित होत आहे.गुडघेदुखी हा arthritis (संधिवात) चा एक प्रकार आहे. त्यामध्ये गुडघ्याच्या संध्यातील कार्टीलेज खूपच कमजोर होत असतात. गुडघ्यांच्या आर्थायटीस मध्ये गुडघ्याचे ठिकाणी सूज येते आणि अतिशय वेदना होत असतात.  *गुडघेदुखी ची कारणे* गुडघेदुखीचा त्रास प्रामुख्याने उतारवयात वयाच्या पन्नाशीनंतर होत असतो. कारण या वयात सांध्यातील कार्टीलेजची झीज अधिक प्रमाणात झालेली असते. या वयात हळूहळू हाडे ठिसूळ व्हायला लागतात. या व्यतिरिक्त खालील कारणाने ही गुडघेदुखी होऊ शकते- १. गुडघ्याला दुखापत होणे २. लठ्ठपणामुळे शरीराच्या अतिरिक्त वजनाचा भार गुडघ्यावर आल्याने ३. बैठी जीवनशैली  ४.व्यायामाचा किंवा शारीरिक श्रमाचा अभाव  ५.तसेच रक्तात यूरिक ॲसिड प्रमाण जास्त झाल्यास युरिक ऍसिडचे स्फटिक गुडघ्यात जमा होतात आणि गुडघेदुखी होते ६. त्याचप्र...

प .पू सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे २ जुलै रोजी पुसेगाव मधून प्रस्थान.

Image
प .पू सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे २ जुलै रोजी पुसेगाव मधून प्रस्थान. श्री प .पू.सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवार २ जुलै ते सोमवार ११ जुलै २०२२ रोजी  आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. या दिंडीत पुसेगाव व पंचक्रोशीतील अधिकाधिक वारकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव व विश्वस्तांनी केले. सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे  २७ वे वर्ष आहे. शनिवारी २ जुलैला सकाळी ७.३० वाजता श्री सेवागिरी महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. शनिवार २ जुलैला महिमानगड, रविवार ३ जुलै लोधावडे फाटा, सोमवार ४ जुलै म्हसवड,  मंगळवार ५ जुलै पिलीव, बुधवार ६ जुलै भाळवणी, गुरुवार ७ जुलै उपरी, शुक्रवार ८ जुलै वाखरी, शनिवार ९ जुलै पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. रविवार 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. दिंडी सोहळ्यादरम्यान ठीकठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन,...

शहीद जवान सुरज शेळके अमर रहे या घोषणेने अखेरचा निरोप.

Image
शहीद जवान सुरज शेळके अमर रहे या घोषणेने अखेरचा निरोप. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम  खटाव ता. खटाव येथील शहीद जवान सुरज शेळके (वय 23) यांचे लडाख मध्ये कर्तव्य बजावत असताना गुरुवार दिनांक 23 रोजी शहीद झाल्याची बातमी खटाव मध्ये समजली आणि सर्वांचेच लक्ष शहीद जवान यांच्या पार्थिव येण्याकडे लागेल .शनिवारी रात्री दहा वाजता त्यांचे पार्थिव खटाव मध्ये आणण्यात आले आणि रात्री उशिरा त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.     सर्वप्रथम सोमनाथ नगर येथील त्यांच्या राहत्या घरासमोर पार्थिव शरीर आणण्यात आले .यावेळी सुरज यांच्या आई सुवर्णा शेळके व लहान भाऊ गणेश शेळके यांनी फोडलेल्या हंबरडा मुळे तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.  सर्वजण  या जवानाच्या अकाली जाण्याने हेलावून गेले होते. यावेळी सुरज शेळके अमर रहे ,भारत माता की जय ,जबतक सुरज चांद रहेगा सुरज तुम्हारा नाम रहेगा,  या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.सोमनाथ नगर येथील त्यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात शोकाकुल वातावरणात यांच्या वर शासकीय इतमामात बंदुकीच्या फै...

अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अवघ्या तीन तासात पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात.

Image
अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अवघ्या तीन तासात पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात.   पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अपहरण करून अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिजीत ज्ञानदेव फडतरे वय 31 वर्षे  फडतरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या आरोपीस अवघ्या तीन तासात शोध घेऊन गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. .    पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे पुसेगाव  पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 26. 6 .2022 रोजी रात्री बाराच्या सुमारास फिर्यादी जयश्री महेश मोरे वय 35 वर्ष  राहणार रविवार पेठ सातारा महेश मोरे व दाजी उत्तम होळ तसेच त्यांची दोन मुले वेदांतिका वय आठ वर्ष व विश्वजीत गोरे वय चार महिने ऋतिका उर्फ रूपाली उत्तम होळ वय 21 वर्षे किनई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांचे बरोबर शिंगणापूर येथून सातारा येथे हुंडाई आय टेन गाडी क्रमांक एम एच 11 सी जी 81 81 या गाडीने जात असताना महेश गोरे व उत्तम होळ हे पाणी घेण्यासाठी पुसेगाव येथील शिवाजी चौक येथे थांबून चौकातील पानटपरी येथे पाणी बॉटल आणण्यास...

बंडखोर पळपुट्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे ; त्यांची त्यांना जागा दाखवून देऊ! शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे.

Image
बंडखोर पळपुट्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे ; त्यांची त्यांना जागा दाखवून देऊ! शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या बंडखोरांनी जो बंडखोरपणा चालू केला असून हिंदुत्वाच्या नावाखाली कळवळा आणून शिवसेनेची फारकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे शिवसेना व हिंदुत्व हे कधी वेगळे होऊ शकत नाही हिंदुत्वाच्या नावावर फारकत घेणे हा बहाना आहे, येत्या काळात शिवसेना सोडून निवडणुकीस उभे राहून दाखवावे व निवडून यावे व समर्थकांनी सुद्धा यांना निवडून आणावे ; शिवसेना त्यांची त्यांना जागा दाखवून देईल!असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे यांनी कोरेगाव येथे दिला आहे. .   कोरेगाव येथील जुना एसटी स्टँड परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने सध्याच्या राजकीय परिस्थिती अनुषंगाने बंडखोर आमदारा विरूद्ध  मोर्चा काढण्यात आला होता त्याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले" महाविकास आघाडीत अन्याय होत आहे. महा विकास आघाडीचे मुख्यमंत्रीच  उद्धव साहेब ठाकरे असताना अन्य...
Image
बंडखोर पळपुट्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे ; त्यांची त्यांना जागा दाखवून देऊ! शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या बंडखोरांनी जो बंडखोरपणा चालू केला असून हिंदुत्वाच्या नावाखाली कळवळा आणून शिवसेनेची फारकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे शिवसेना व हिंदुत्व हे कधी वेगळे होऊ शकत नाही हिंदुत्वाच्या नावावर फारकत घेणे हा बहाना आहे, येत्या काळात शिवसेना सोडून निवडणुकीस उभे राहून दाखवावे व निवडून यावे व समर्थकांनी सुद्धा यांना निवडून आणावे ; शिवसेना त्यांची त्यांना जागा दाखवून देईल!असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे यांनी कोरेगाव येथे दिला आहे. .   कोरेगाव येथील जुना एसटी स्टँड परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने सध्याच्या राजकीय परिस्थिती अनुषंगाने बंडखोर आमदारा विरूद्ध  मोर्चा काढण्यात आला होता त्याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले" महाविकास आघाडीत अन्याय होत आहे. महा विकास आघाडीचे मुख्यमंत्रीच  उद्धव साहेब ठाकरे असताना अन्य...

कोरोना काळात सर्व सामान्य नागरिकांसाठी डॉ. गणेश मदने बनले देवदूत.

Image
कोरोना काळात सर्व सामान्य नागरिकांसाठी डॉ. गणेश मदने बनले देवदूत.  सातारा 24 तास न्यूज.कार्यकारी संपादक. बबनराव मदने.  फलटण.. जगभरामध्ये कोरोना सारख्या भयंकर महामारी मध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा काळामध्ये आपली समाज कार्याची जबाबदारी समजत कोरोना रुग्णांच्या जवळ जाऊन संपर्कात राहून त्यांना वेळीच औषधोपचार करून धीर देत अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम करीत. त्याच बरोबर सर्वसामान्य नागरिकांना योग्य असा अतिशय चांगल्या प्रकारे योग्य पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम. त्याच बरोबर योग्य असा सल्ला देऊन मार्गदर्शन करणारे फलटण तालुक्यातील सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. गणेश मदने हे सर्वसामान्य नागरिकांसाठी रुग्णांसाठी बनले  देवदूत. आज त्यांचा वाढदिवस असल्याने ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष मा.बबनराव मदने उर्फ नाना व ह्युमन राइट्स चे सर्व पदाधिकारी. सदस्य. सातारा 24 तास न्यूज च्या वतीने डॉ. गणेश मदने यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचालीस अभिवादन केले.

कोरेगाव शहरातील प्रभाग १२ व १३ मध्ये पथदिव्यांचा घरगुती वापर ;अनधिकृत पथदिवे हटवा, दिनेश सणस यांची मागणी,

Image
कोरेगाव शहरातील प्रभाग १२ व १३ मध्ये पथदिव्यांचा घरगुती वापर ;अनधिकृत पथदिवे हटवा, दिनेश सणस यांची मागणी,   [पथदिवे हटवणार नाही, मुख्याधिकाऱ्यांची भूमिका] कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला कोरेगाव शहरातील राजकीयदृष्ट्या प्रगल्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभागा १२ व १३ मध्ये शेकडो पथदिवे घरगुती कारणाकरिता वापरण्यात येत असून या पथदिव्यांचे लाखो रुपये वीजबिल नगर पंचायत भरत असल्याचे  सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस यांनी उघड केले आहे. दिनेश सणस यांनी याबाबत नगर पंचायतिकडुन माहितीच्या आधारे माहिती मागविल्यानंतर शेकडो पथदिवे अनधिकृत असल्याचे नगर पंचायतीने  माहिती दिली असून परंतु हे पथदिवे काढण्याची हिंमत नगर पंचायत दाखवत नसल्याने खळबळ उडाली असून नगर पंचायत प्रशासनावर नक्की कुणाची दहशत,  दबाव आहे याचीही जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव शहराच्या उत्तरेला मूळ  गावापासून बाजूला लक्ष्मीनगर, आझादचौक, जळगावनाका हा मोठा परिसर आहे. पूर्वीपासून कोरेगाव ग्रामपंचायत तसेच सध्या नगर पंचायतिची सत्ता ठरविणारा परिसर म्हणूनही या परिसराची ओळख ...

अग्नीपथ योजनेच्या नावाखाली तरुणाच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार थांबवावा : आरपीआय ए कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी.

Image
, अग्नीपथ योजनेच्या नावाखाली तरुणाच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार थांबवावा : आरपीआय ए कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला अग्नीपथ योजनेमार्फत कंत्राटी सैनिक आणि समाजाचे लष्करी करण करण्याचा अत्यंत घातक डाव तसेच तरुणाच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार थांबवावा अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात हुंकार आंदोलन जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करणार असल्याचे निवेदन कोरेगाव तालुका आरपीआय( A ) तालुकाध्यक्ष  नितीन बोतालजी यांनी कोरेगाव  तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अग्नीपथ योजनेमार्फत कंत्राटी  सैनिक आणि समाजाची लष्करी करण करण्याचा अत्यंत घातक डाव सरकारने रचला आहे. हा एक नवा घातक जुमला असून दहावी ते बारावी मधील तरुणांना कंत्राटी पद्धतीने सैन्यात चार वर्ष सरासरी महिना तीस हजार रुपये पगार  अग्निविर म्हणून नोकरी देण्यात येईल. यातील 75 टक्के युवक चार वर्षांनी विना निवृत्ती वेतन निवृत्ती केले जातील सैन्यदलात अत्यल्प पगारावर सैनिक घेण्याचा हा डाव आहे. तसेच गरीब युवकांनी उच्च शिक्षणाकडे न जाता अल्प पगार...

पुसेगाव नजीक पोकलेनला दुचाकीची धडक खटाव येथील एक युवक ठार तर एक जखमी.

Image
पुसेगाव नजीक पोकलेनला दुचाकीची धडक खटाव येथील एक युवक ठार तर एक जखमी    पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम पुसेगाव नजीक पुसेगाव हद्दीत असणार्‍या निलेश बेकरी शेजारील पुलावर काम करीत असणाऱ्या उभ्या पोकलेनला  दुचाकीची धडक बसून एक जण ठार तर एक जण जखमी झाला असून सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. .  पुसेगाव ते खटाव या प्रमुख  राज्यमार्गावरील रस्त्याच्या पुलाचे जागोजागी काम चालू असून अनेक बऱ्याच ठिकाणी काम चालू असताना देखील कुठेही सूचना फलक लावण्यात आले नाहीत किंवा उभ्या असणाऱ्या पोकलेन शेजारी रिप्लेक्टर बॅरिकेट्स दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहीत    आणि त्यामुळेच पुसेगाव नजीक असलेल्या पुसेगाव हद्दीतील निलेश बेकरी नजीक पुलाच्या कामासाठी उभा असलेल्या पोकल्यानला दुचाकी मोटर सायकल क्रमांक एम एच. 11. एस 9184 बॉक्सर कंपनीची   धडक बसली  धडक इतकी जोरदार होती की दुचाकी पोकलेन मध्ये  घुसली होती या अपघातात खटाव येथील युवक महेश दशरथ चव्हाण वय 29 याचा जागीच मृत्यू झाला तर कपिल राजेंद्र गुंजवटे वय 32 राहणार खटाव हे जखमी झाले असू...

कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथील जलसिंचन योजनेच्या जलवाहिनी ला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया.

Image
कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथील जलसिंचन योजनेच्या जलवाहिनी ला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वांगना उपसा जलसिंचन योजनेच्या जल वाहिनीला काही  ठिकाणी गळती लागली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असताना दुसरीकडे पाणी वाहून जात आहे परिसरातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत या योजनेच्या  जलवाहिनीची पूर्ण चौकशी व तपासणी करून  शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी वांगणा उपसा जलसिंचन योजना बचाव कृती समितीचे प्रवर्तक  हनुमंतराव दादा जगदाळे यांनी केली आहे.वांगणा उपसा जलसिंचन योजना जलसंपदा विभागाकडून याकडे हेतू पुरस्पर  दुर्लक्ष करत असल्याने  त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना  बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.  या योजनेसाठी वापरण्यात आलेल्या   पाइप कमी दर्जाच्या असून त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.संबंधीत ठिकाणी  शेतकरीचं  जलवाहिनी फोडतात असा आरोप करून ठेकेदाराला सुर...

कोरेगाव संमत तडवळे येथील सर्व अंगणवाडी न्ना साहित्य वाटप.

Image
कोरेगाव संमत तडवळे येथील सर्व अंगणवाडी न्ना साहित्य वाटप  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला आज ग्रामपंचायत तडवळे सं.को.यांचेकडून 15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे व सर्व अंगणवाडी यांना शाळेत आवश्यक असणारे साहित्य कपाटे ,टेबल इत्यादी देण्यात आले.त्यावेळी माननीय श्री श्रीमंत भाऊ झांजुर्णे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय संतोष झांजुर्णे,ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच विजय माने, माननीय रविभाऊ वाघसंजय झांजुर्णे माननीय सर्जेराव कांबळे माननीय चंद्रकांत शिर्के, मा महेश निकम ग्रामसेवक शिंदे व सर्व अंगणवाडी शिक्षिका व सेविका उपस्थित होत्या . त्याबद्दल ग्रामपंचायत तडवळे कोरेगाव  सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक सर्वांचे मनापासून आभार.. सर्व अंगणवाडी शिक्षिका व सेविका जि .प .शाळा मुख्याध्यापक- शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्याकडून धन्यवाद...

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र रा. माने अनेक भूषण पुरस्काराचे ठरले मानकरी.

Image
छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र रा. माने अनेक भूषण पुरस्काराचे ठरले मानकरी.   सातारा 24 तास न्यूज प्रतिनिधी/मुख्य संपादक  अकबर भालदार.  पेठ वडगाव तासगाव रोड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र रा. माने साहेब यांनी शुन्यातून जग निर्माण केल्यासारखेच आहे. त्यांनी स्वामी विवेकानंद. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. महात्मा ज्योतिबा फुले. राजश्री शाहू महाराज यांचा विचारांचा आदर्श घेत सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेज पेटवडगाव व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या नावाने सैनिकी पॅटर्न निवासी व अनिवासी शैक्षणिक संकुल बालवाडी ते इयत्ता दहावी मराठी सेमी इंग्रजी इंग्रजी माध्यम त्याचबरोबर इयत्ता अकरावी बारावी सायन्स व अकरावी बारावी आर्टस सोबत सह्याद्री करियर ॲकॅडमी मार्फत पोलीस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालवण्याचा ध्यास घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आधुनिक शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्याकरता आधुनिक व पारंप...

ह्युमन रेट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष मा. श्री बबनराव मदने उर्फ नाना यांनी छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेजला दिली सदिच्छा भेट.

Image
ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष मा. श्री बबनराव मदने उर्फ नाना यांनी छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेजला दिली सदिच्छा भेट.   सातारा 24 तास न्यूज. प्रतिनिधी. राजेंद्र मदने.   मौजे पेठ वडगाव तासगाव रोड ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र रा.माने यांना  ह्युमन  राइट्स फाउंडेशन ऑफ सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्री. बबनराव मदने उर्फ नाना यांनी दिली सदिच्छा भेट. भेटीदरम्यान संस्थापक अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर विद्यानिकेतन मध्ये फिरून पाहणी केली असता त्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता त्यांना लागणाऱ्या सुविधा त्यामधील सुसज्ज वस्तीग्रह. स्वच्छ व नीटनेटके भोजन ग्रह. वर्ग शैक्षणिक साधन. संगणक कक्ष. प्रयोगशाळा ग्रंथालय. क्रीडा साधन. अटल टिंकरिंग लॅब व इतर भौतिक सुविधा हे सर्व पाहून संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र माने साहेब.विद्यानिकेतन शिक्षक वर्ग या सर्वांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी ते म्हणाले. आ...

किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. अंबादास कदम.

Image
किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. अंबादास  कदम.  सातारा 24 तास न्यूज. मुख्य उप संपादक. अकबर भालदार.  पुसेगाव. संजीवनी हॉस्पिटल सर्जिकल सेंटर पुसेगाव येथे आज पी सी एन एल किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी पारपडली.डॉ. तन्मय मेहता सांगली येथील यूरोलॉजिस्ट यांनी व.डॉ. पृथ्वीराज दोशी.डॉ. अंबादास कदम.डॉ. शिंदे हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ या सर्व टीमने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडण्यास सहकार्य केले. तर पी सी एन एल एक अत्याधुनिक शस्त्र क्रिया आहे. पूर्वी फक्त पुणे व मुंबई येथे यशस्वीरित्या होणारी शस्त्रक्रिया आज पुसेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये संजीवनी हॉस्पिटल आणि सर्जिकल सेंटर च्या अत्याधुनिक ऑपरेशन थेटर मुळे यशस्वीरित्या पार पडली आहे. आता रुग्णांना पुणे मुंबई सांगली कोल्हापूर येथील न जाता पुसेगाव मध्ये यशस्वीरित्या उपचार करण्यात करता सुविधा उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर पुसेगाव पं.पु. श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यनगरीमध्ये सलग 22 वर्षे संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर...

कोरेगावातील आझाद चौकातील सततच्या तक्रारीचा केंद्रबिंदू झालेले स्वच्छतागृह नगर पंचायतीने अखेरीस पाडले ; नागरिकांमध्ये समाधान.

Image
कोरेगावातील आझाद चौकातील सततच्या तक्रारीचा केंद्रबिंदू झालेले स्वच्छतागृह नगर पंचायतीने अखेरीस पाडले ; नागरिकांमध्ये समाधान   कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला  कोरेगाव शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या आझाद चौक परिसराने अखेरीस मोकळा श्‍वास घेतला आहे. भाजी मंडईच्या आवारात असलेले स्वच्छतागृह नगरपंचायतीच्यावतीने पाडण्यास सुरुवात करण्यात आली. या स्वच्छतागृहाबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. नगराध्यक्षा सौ. दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे व माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी स्वत: उभे राहून स्वच्छतागृह पाडण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.  प्रभाग क्रमांक दोनमध्ये येत असलेल्या आझाद चौक परिसरातील भाजी मंडईनजिक स्वच्छतागृह ग्रामपंचायतीमार्फत उभारण्यात आले होते. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह एकाच इमारतीत होते, मात्र तेथे सातत्याने दुर्गंधीचे साम्राज्य असल्याने परिसरातील रहिवासी, व्यापारी व व्यावसायिक वैतागले होते. नगरपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांनी आझाद चौकातील मंडई परिसराचा विकास करत असताना सर्वात प्र...

नम्रता भोसले विद्यार्थिनीचा गुंडोजीबाबा विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक.

Image
नम्रता भोसले विद्यार्थिनीचा गुंडोजीबाबा विद्यालयामध्ये  प्रथम क्रमांक  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम  विसापूर ता.खटाव येथील श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर मधील कुमारी. नम्रता अनिल भोसले या विद्यार्थिनीने एस एस सी परीक्षेमध्ये 96 टक्के मार्क मिळवून विद्यालयामध्ये  प्रथम क्रमांक मिळवला तर दुसरा क्रमांक पूजा राजेंद्र शिंदे 95 टक्के, तिसरा क्रमांक साक्षी विठ्ठल कदम 93%, मार्क मिळाले तर विद्यालयांमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणारे एकूण नऊ विद्यार्थी आहेत परीक्षेत बसलेले विद्यार्थी 37 असून यामध्ये 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर एका विद्यार्थिनीचा निकाल तांत्रिक अडचणीमुळे राखीव मात्र तिचे एकूण मार्क 81 टक्के आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  आमदार महेश शिंदे , युवानेते हरिश्चंद्र सावंत,  सरपंच नीलम जगताप, माजी उपसरपंच बाळासाहेब सावंत, पैलवान दीपक सावंत, माजी उपसरपंच मुरलीधर (बापू) साळुंखे, नामदेव (आण्णा) सावंत, भीमराव जगताप, ग्रामपंचायत सदस्य सुनीता मोहिते ,स्मिता सावंत, शाळेचे मुख्याध्यापक  जाधव .एच .डी ,कांबळे. टी. आर ,जाधव. ...

वर्धनगड किल्ल्याच्या दक्षिण-पूर्व भागात वनीकरण करण्याची मागणी.

Image
वर्धनगड किल्ल्याच्या दक्षिण-पूर्व भागात वनीकरण करण्याची मागणी   पुसेगांव प्रतिनीधी पंकज कदम कोरेगाव वनीकरण विभागाने वर्धनगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पृष्ठभागावर चालू हंगामी  पावसाळ्यात त्वरित वृक्ष लागवड करावी अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे. .    वर्धनगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पृष्ठभागावर व पश्चिमेकडील काही भागात वर्धनगड किल्ला हा झाडे नसल्याकारणाने पूर्णपणे रुक्ष दिसत असून वर्षानुवर्ष हा ऐतिहासिक किल्ला वृक्षलागवडीच्या प्रतीक्षेत आहे. गेली अनेक वेळा याबाबत कोरेगाव वनविभागाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून सूचित केले असतानाही या ठिकाणी वृक्षारोपण करण्यास दुर्लक्षित केले जात आहे. वर्धनगड खटाव हद्दीत येणाऱ्या वर्धनगड पायथ्यापासून येथील ग्रामपंचायत, तसेच वनीकरण विभाग, किल्ले वनसंवर्धन प्रेमी, तसेच शिवप्रेमीनी चार पाच वर्ष लगातार या डोंगर माथ्यावर वृक्षारोपण केले होते. त्यासाठी येथील वर्धनी विद्यालय, प्राथमिक केंद्र शाळा तसेच गावातील तरुण वर्गाचा मोठा सहभाग लाभला होता,परंतु या दोन चार वर्षांमध्ये झाडे लावली  त्याच वर्षामध्ये पावसाने ओढ दिल्य...

कोरेगावचे सुपुत्र मुन्ना भाई काझी यांचा उत्तर भारत दौरा यशस्वी.

Image
कोरेगावचे सुपुत्र मुन्ना भाई काझी यांचा उत्तर भारत दौरा यशस्वी   पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते तसेच  प्रिय मित्र फिरोज उर्फ मुन्नाभाई काझी यांचा उत्तर भारत दौरा करुन नुकतेच त्यांचे कोरेगाव येथे आगमन झाले.त्यावेळी कोरेगाव मुस्लिम समाज एकत्र येऊन त्यांचे मोठे स्वागत केले. मुन्ना भाई काझी हे 25 मे पासून आपल्या स्वतःच्या मोटरसायकल दुचाकी  ने अजमेर, अमृतसर , श्रीनगर काश्मीर , पहेलगाम, डेल लेक, सोनमार्ग, गुलमर्ग , कारगिल मार्गे लेह लडाख पूर्ण , खरदुन्गला टॉप ,नकीला टॉप  , बारालाचा टॉप , तंगलंगला टॉप , लाचुंगला टॉप , पेंनगोक लेक , नुब्रावेली , हुंडर, डबल्ल हम्प केमल (उंट ), भारतातील शेवटचे गाव डीक्सिट हे स्नो फोल , बर्फाच्या बर्फ असे सर्व निसर्गमय ठिकाण पाहून सरचूमार्गे ,पांग ,येथून अटल टनेल मार्गे  मनाली शहर तसेच स्पिटीवेल्ली मार्गे ,कुल्लू सिमला मार्गे ,उत्तराखंड येथील थंड हवेचे ठिकाण डेहराडून, मसुरी , हरिद्वार बद्रीनाथ केदारनाथ करून परत आपल्या मायभूमीत 14 जून ला कोरेगावला सुरक्ष...

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेलंग येथे अनैतिक संबंधातून तिहेरी खुन.

Image
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेलंग येथे अनैतिक संबंधातून तिहेरी खुन     कोरेगाव प्रतिनिधी  आज्जू मुल्ला   सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेलंग पोस्ट शिरंबे येथील राजेंद्र भिकू सपकाळ यांचे घरांमध्ये भाड्याने राहण्यास असणारा दत्ता नारायण नामदास यांचे सोबत राहणारी महिला योगिता व तिच्या दोन मुलांचा अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून दत्ता नारायण रामदास याने  खून केल्याची घटना उघडकीस आली असून दत्ता रामदास याला रहिमतपूर पोलिसांनी अटक केली आहे.रहिमतपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 रोजी ठाणे अंमलदार एम ए कुलकर्णी यांना शिरंबे तालुका कोरेगाव येथील पोलीस पाटील सचिन सुतार यांनी समक्ष येऊन सांगितले राजेंद्र भिकू सपकाळ राहणार वेलंग  तालुका कोरेगाव यांचे घरांमध्ये भाड्याने राहण्यास असणारा दत्ता नारायण नामदास यांचे सोबत राहणारी महिला योगिता हि मयत अवस्थेत असल्याची माहिती रहिमतपूर  पोलीस स्टेशनला दिली. पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रमोद सावंत सह  पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मांडवे...

कोरेगाव चे सुपुत्र तसेच सामाजिक कार्यकर्ते मुन्ना भाई काझी यांचा उत्तर प्रदेश दौरा.

Image
कोरेगाव चे सुपुत्र तसेच सामाजिक कार्यकर्ते मुन्ना भाई काझी यांचा उत्तर प्रदेश दौरा  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला सातारा तालुका कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते तसेच आमचे प्रिय मित्र फिरोज उर्फ मुन्नाभाई काझी यांचा उत्तर प्रदेश दौरा करुन नुकतेच त्यांचे कोरेगाव येथे आगमन झाले.त्यावेळी कोरेगाव मुस्लिम समाज एकत्र येऊन त्यांचे मोठे स्वागत केले. मुन्ना भाई काझी हे 25 मे पासून आपल्या स्वतःच्या मोटरसायकल दुचाकी  ने अजमेर, अमृतसर , श्रीनगर काश्मीर , पहेलगाम, डेल लेक, सोनमार्ग, गुलमर्ग , कारगिल मार्गे लेह लडाख पूर्ण , खरदुन्गला टॉप ,नकीला टॉप  , बारालाचा टॉप , तंगलंगला टॉप , लाचुंगला टॉप , पेंनगोक लेक , नुब्रावेली , हुंडर, डबल्ल हम्प केमल (उंट ), भारतातील शेवटचे गाव डीक्सिट हे स्नो फोल , बर्फाच्या बर्फ असे सर्व निसर्गमय ठिकाण पाहून सरचूमार्गे ,पांग ,येथून अटल टनेल मार्गे  मनाली शहर तसेच स्पिटीवेल्ली मार्गे ,कुल्लू सिमला मार्गे ,उत्तराखंड येथील थंड हवेचे ठिकाण डेहराडून, मसुरी , हरिद्वार बद्रीनाथ केदारनाथ करून परत आपल्या मायभूमीत 14 जून ला को...

ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटी जिल्हा सेक्रेटरी राजाभाऊ मदने यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.

Image
ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटी जिल्हा सेक्रेटरी राजाभाऊ मदने यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.  फलटण प्रतिनिधी.. प्रवीण अहिवळे.   फलटण. ह्यूमन राइट्स फाऊंडेशन ऑफ इंडिया जिल्हा कमिटीचे सेक्रेटरी व एस न्यूज प्रतिनिधी मा. राजाभाऊ मदने साहेब यांचा पुष्पहार घालून केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी  वाढदिवसानिमित्त ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रणधीरजी भोसले साहेब. सातारा जिल्हा अध्यक्ष बबनराव मदने उर्फ नाना. त्याच बरोबर ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया कमिटी चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देऊन वर्षाव करण्यात आला.

मा. विलासराव बर्गे (काका) यांचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

Image
मा. विलासराव बर्गे (काका) यांचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला  कोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व कोरेगाव तालुक्याच्या राजकारणातील जुन्या पिढीतील राष्ट्र वादी चे निष्ठावंत संघटक मा. विलासराव शंकरराव बर्गे (काका ) यांचा ७५ वी अमृत महोत्सव वाढदिवस सोहळा बुधवार दिनांक १५ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता मा. खासदार श्रीनिवास पाटील साहेब व मा. आमदार श्री.शशिकांत शिंदे साहेब माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आणि मा. श्री नितीनकाका लक्ष्मणराव पाटील अध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हजारो संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्या कुटुंबियांना डिफेन्स सॅलरी पॅकेजच्या माध्यमातून ५० लाखांची मदत.

Image
शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्या कुटुंबियांना डिफेन्स सॅलरी पॅकेजच्या माध्यमातून ५० लाखांची मदत पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम   लडाख प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या विसापूर (ता. खटाव) येथील हुतात्मा सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या कुटुंबियांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुसेगाव शाखेतर्फे डिफेन्स सॅलरी पॅकेजच्या माध्यमातून ५० लाखांची मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश पुसेगाव शाखेचे शाखाप्रमुख ऋषभ कश्यप यांच्या हस्ते हुतात्मा विजय शिंदे यांच्या आई अरुणा व पत्नी प्रियांका यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.  यावेळी बोलताना ऋषभ कश्यप म्हणाले, शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची देशात ख्याती आहे. येथील जवळपास प्रत्येक कुटुंबात सैनिक आहेत. पुसेगाव शाखेत काम करत असताना बँकेच्या माध्यमातून सैनिकांची सेवा करण्याची संधी मिळते याचा आनंद होतो. याप्रसंगी लाईफ इंशुरन्सचे डेव्हलपमेंट मॅनेजर सागर पवार, एसबीआय चे कर्मचारी चंद्रकात जाधव , २२ मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार संतोष माने आदी उपस्थित होते.

ग्लोबल कलर्स अँड पेंट्स लिमिटेड मुंबई यांच्या वतीने वर्धनगड जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

Image
ग्लोबल कलर्स अँड पेंट्स लिमिटेड मुंबई यांच्या वतीने वर्धनगड जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न सातारा 24 तास न्यूज. मुख्य संपादक. नितीन घोरपडे.   ग्लोबल कलर्स अँड पेंट्स लिमिटेड मुंबई यांच्या वतीने वर्धनगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वर्धिनी विद्यालय वर्धनगड या ठिकाणी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला ग्लोबल कलर्स अँड पेंट्स  लिमिटेड मुंबई या कंपनीचे एमडी परवेश जुमानी पंकज पेंट कोल्हापूरचे पंकज तलरेजा विशाल पेंट मार्ट सातारचे विशाल कोळेकर रीजनल सेल्स मॅनेजर किशोर कमगल एरिया सेल्स मॅनेजर योगेश कोरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव शिवसेना खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर महाराष्ट्र रंग कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय घोरपडे केंद्रीय पत्रकार संघ खटाव तालुका उपाध्यक्ष नितीन घोरपडे वर्धनगड सोसायटी चेअरमन नलेश जाधव वर्धनगड सोसायटी संचालक दीपक कोठावळे शिवसेना शाखाप्रमुख वर्धनगड शिवसेना शाखा प्रमुख असलम शिकलगार विलास पवार जिल्हा परिषद केंद्र शाळा मुख्याध्यापक जाधव मॅडम जगदाळे मॅडम मुल्ला सर कुंभार सर फडतरे सर वर्धिन...

फौजी जवान संग्राम फडतरे भुरकवडी ता. खटाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार.

Image
फौजी जवान संग्राम फडतरे भुरकवडी ता. खटाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम वीर जवान तुझे सलाम... भारतमाता की जयच्या घोषणा देत भुरकवडी (ता.खटाव) येथील जवान संग्राम विजय फडतरे यांच्यावर रविवारी (ता.१२) रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.   फडतरे हे २२ मराठा लाईफ लाईट इनफंट्री बटालियनमध्ये सैन्यदलात हवालदार या पदावर कार्यरत होते. २००३ साली सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी सैन्यदलात १९ वर्ष सेवा बजावली होती. नुकतीच ते नायब सुभेदार पदाच्या परिक्षेत पासही झाले होते. फडतरे यांचे चंदीगड (हरियाणा) येथे तीन दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटूंबियांसह गावावर शोककळा पसरली होती. काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव येथे दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या आई, वडील, पत्नी व कुटूंबियांनी फोडलेला हंबरडा प्रत्येकाचे हृदय पिळवटून टाकत होता. त्यानंतर त्यांची फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गावातून मिरवणूक काढण्यात आली. वीर जवान तुझे सलाम... भारतमाता की जय, जवान संग्राम फडतरे ...

प्रांतअधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली म्हसवड नगरपालिका प्रभाग निहाय आरक्षण सोडत.

Image
प्रांतअधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली म्हसवड नगरपालिका प्रभाग निहाय आरक्षण सोडत पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम म्हसवड नगर   परिषद म्हसवडच्या   पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रभागाच्या आरक्षणाकडे सत्ताधारी व विरोधी गटा बरोबर या निवडणुकीसाठी नव्याने तयारी करत असलेल्या इच्छुकांच्या नजरा या आरक्षणाकडे लागल्या असताना अनेक जन नगरसेवक म्हणून पालिकेत जाण्यासाठी इच्छूकांनी गेले पाच सहा महिण्या पासुन तर काही सध्या या पदावर असलेले व त्या प्रभागाचा  पाच वर्षे विकास सोडा प्रभागाकडे डुंकून हि न पाहणार्या त्या वेडपट नगरसेवक हि तयारीला लागले आसल्याचे दिसत आसुन आले  तर आज झालेल्या सोडती मध्ये प्रभाग १  अ हा अनुसूचित जाती सर्वसाधारण  झाल्याने या ठिकाणी इच्छुकची मंदयाळी होती ते नाराज झाले  तर  ब मध्ये हि म सर्वसाधारण महिला या आरक्षणाची चिठ्ठी निघाल्याने अनेकांची गोची झाली या प्रमाणे प्रभाग ३ व ४ अ मध्ये अनुसूचित जाती महिलेच्या आरक्षणामुळे येथे हि अनेकांची   निराशा झाली असून मी नाही तर ती असे हि या प्रभागात इच्छूक बोलून दाखवत आहेत...

राऊतवाडीतील युवकाची चित्रपट सृष्टीत भरारी.

Image
राऊतवाडीतील युवकाची चित्रपट सृष्टीत भरारी  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलेले राऊतवावडी गावचे लेखक गीतकार कलाकार चित्रपटसृष्टीत भरारी शंकर पुजारी व मालन पुजारी यांच्या पोटी जन्माला आलेले रवी पुजारी यांना कोणताही कलेचा वारसा नसताना चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले.त्यांचे शिक्षण भारत विद्यामंदिर वाघोली,या ठिकाणी झाले,या विद्यालयात शिक्षण घेत असतानाच  त्यांना कविता करण्याचा छंद होता हायस्कूलमध्ये असताना त्यांचे गुरुवर्य श्री सुरेश रामचंद्र यादव (एस आर यादव सर )  यांनी या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहित केले,वेळोवेळी त्यांच्या कलेला वाव दिला,त्याचा सुंदर परिणाम म्हणजे  आज चित्रपट सृष्टी मध्ये रवी पुजारी लेखक गीतकार म्हणूनच नाही तर कलाकार म्हणून ही काम करत आहेत  त्यासोबत मेकअप आर्टिस्ट डान्स कोरिओग्राफर हि कला अवगत आहे  त्यांचे स्वयंभू हे पुस्तक प्रकाशित झाले असून गुरुवर्य हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे  तसेच का र देवा कर्तव्यदक्ष पोलीस  मावळा  माझं लगीन असे अनेक चित्रपट शॉर्ट फिल्म वेब सिरीज ...

सौ.सरोजिनी रमेश बोधे यांच अकस्मित निधन.

Image
सौ.सरोजिनी रमेश बोधे यांच अकस्मित निधन कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला दुघी ता.कोरेगाव जि.सातारा गावचे श्री.रमेश बोधे यांच्या सुविद्य पत्नी सौ.सरोजिनी रमेश बोधे वय ७२ यांचे निधन झाले.त्या प्रेमळ, कष्टाळू वृत्ती, प्रतिष्ठित घराण्यातील होत्या. त्यांच्या जाण्याने दुघी गावांवर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पाश्यात एक मुलगा, मुली ४ ,पती,दीर भावजय असा  कुटुंबातील  परिवारातील २५ सदस्य पैकी एक त्या आहेत.त्याच्यावर अंत्यसंस्कार दुघी गावांत सायंकाळी उशिरा १२/०६/२०२२‌ रोजी होईल

तासगावात मुस्लिम समाजाने केले नुपुर शर्मा विरोधात जोरदार निषेध.

Image
तासगावात मुस्लिम समाजाने केले नुपुर शर्मा विरोधात जोरदार निषेध  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम  तासगाव शहर मुस्लिम संघटनेचे जोरदार निदर्शने. अटकेची मागणी याबाबत अधिक माहिती अशी .नुपुर शर्मा रा. कानपूर बीजेपी प्रवक्ता असून यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण केला आहे. जो समाज गुण्यागोविंदाने राहात आहे याच समाजात  तेढ निर्माण करुन गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .तरी अशा या कृत्याचा आम्ही तासगाव शहर मुस्लिम संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. व त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी तासगाव शहर मुस्लिम संघटनेच्या वतीने तासगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक बजरंग झेंडे यांना देण्यात आले .यावेळी मुजाहिद बागणीकर. निजामुद्दीन मुजावर. मुन्ना कोकणे. निसार मुल्ला. सलमान मुल्ला.नियाज मोमिन. इसाक बारस्कर.. सनाउल्लाह शेख. सिद्दिक मुल्ला,सलीम शेख.आरशद पठाण.अब्दुल बारस्कर .इरफान सलाती व तासगाव शहरातील विविध मान्यवर. पदाधिकारी यांच्यावतीने नुपूर शर्मा यांचा निषेध करून जोरदार घोषणा देण्यात आल्या

जांभुळणी येथे चौथ्या लाटेतील दुसरा रुग्ण मुंबई वरून आलेला निघाला पॉझिटिव्ह.

Image
जांभुळणी येथे चौथ्या लाटेतील दुसरा रुग्ण मुंबई वरून आलेला निघाला पॉझिटिव्ह पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम  माण तालुक्यातील जांभुळणी येथे चौथ्या लाटेतील दुसरा कोरोना पॅजिटीव्ह रुग्ण पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडला आसुन दोन दिवसांपूर्वी मुंबई वरुन एक खाजगी ट्रॅव्हल घेऊन आलेला ३५ वर्षी रुग्णाची नोंद झाली आसुन या महिन्यात चौथ्या लाटेतील दुसरा बाहेर गावावरुन आलेला सापडल्याने स्थानिक नागरीका मध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आसुन बाहेर गावावरुन आलेल्या रुग्णाची भिती नागरीकांना वाटू लागली आहे बाहेर गावावरुन येणाऱ्या बाधीत रुग्णाचा बंदोबस्त करणार तरी कोण रुग्णाची संख्या वाढल्यावर आरोग्य विभाग, स्थानिक  प्रशासन  जागे होणार का         गेल्या महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई वरुन आलेला पुळकोटी येथील रुग्ण पुळकोटी आरोग्य केंद्रात तपासणीत आढळला त्याचेवर उपचार करुन तो बरा झाला घरातील मंडळीची हि तपासणी निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाचा जिव भाड्यात पडला असताना पुन्हा एकदा तिन दिवसापूर्वी म्हसवड मुंबई या खाजगी ट्रॅव्हल वर ड्रायव्हर म्हणून असले...