महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने दिला जाणारा सन 2014 - 15 या वर्षातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार लोकमतच्या पत्रकार सौ नम्रता राजेंद्र भोसले याची निवड .
महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने दिला जाणारा सन 2014 - 15 या वर्षातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार लोकमतच्या पत्रकार सौ नम्रता राजेंद्र भोसले याची निवड . पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. दिनाक १ मे२०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचे दिवशी जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.पत्रकार नम्रता भोसले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे खटाव व कोरेगावचे आमदार महेशजी शिंदे, डॉक्टर प्रियाताई शिंदे डॉक्टर अरुणाताई बर्गे , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विधाते, युवा नेते राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे,माजी प्राचार्य संजय पाटील, उपसरपंच दीपक घाडगे ,सुनील पाटील,डॉ. प्रिया शिंदे , राजनंदा पाटील,केशवराव पाटील वि .सेवा सोसायटी संचालिका इंदिरा घार्गे, विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत, पुसेगावचे युवा नेते रणधीरशेठ जाधव, बुधचे युवानेते सरपंच अभयसिंह राजेघाटगे , जिल्हा ...