Posts

Showing posts from January, 2025

पुसेगाव ग्रामस्थांनी बाजारपेठ ठेवली कडकडीत बंद व रस्ता रोकोला मिळाले यश मोजणी लवकरच होणार अर्धवट राहिलेले कामही सुरू होणार.

Image
पुसेगाव ग्रामस्थांनी बाजारपेठ ठेवली कडकडीत बंद व रस्ता रोकोला मिळाले यश मोजणी लवकरच होणार अर्धवट राहिलेले कामही सुरू होणार. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.  पुसेगाव बाजारपेठ ग्रामस्थांनी ठेवली कडकडीत बंद रस्ता रोकोला आंदोलनाला मिळाले यश पुसेगाव ता खटाव जि सातारा येथे सातारा-लातुर राष्ट्रीय महामार्गाचे पुसेगाव गावठाण हद्दीतील बंद पडलेले काम तत्काळ चालू करणेच्या मागणी साठी पुसेगाव येथे  बंद आणि रस्ता रोको आंदोलनाची हाक पुसेगाव ग्रामस्थांनी दिली होती त्याला उत्फुर्थपणे प्रतिसाद मिळाला गेली30/40वर्षे झाली पुसेगाव गावठाणातील अरुंद रस्तेमुळे वाहतूक कोडी होवून लहान मोठे अपघात घडले आहेत तर रोड लगत गटर बांधकामासाठी खोली जागाच उपलब्ध नसलेले मुख्य रस्तेनेच सर्व गावठाणातील नागरिक वस्तीचे सांडपाणी वाहत असते तसेच विद्युत पुरवठा करणारी डांब,पाणी पुरवठा पाईपलाईन, टेलिफोन केबल, पथदिवे, इ नागरी सुविधा उपलब्ध करणेसाठी जागा उपलब्ध नाही त्यामुळे ग्रामस्थांचे मध्ये तीव्र संताप आहे तसेच पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा भरत असते यासाठी अंदाजे 10/15लाख भाविक भक्त पुसेगाव मध...

गुन्हे सिद्धतेकरिता 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य.

Image
गुन्हे सिद्धतेकरिता 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण केले.यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा प्रमुख भाग असलेली 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार असून त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे.पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछ...

मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा.

Image
मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा. सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख. *नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान वाटपासाठी* *जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधा* *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *-  ई पंचनामा प्रकल्पाचे प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करावी* मुंबई, दि. २७. :-  नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा  सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला.   मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडतात. यातून सावरण्यासाठी शासन मदत जाहीर करते. शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना तातडीने मिळावी, यासाठी संबधित शेतकऱ्यांचे इ केवायसी प्रक्रिया तातडी...

नदी प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक पाणी तपासणी यंत्रणा उभारावी: - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
नदी प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक पाणी तपासणी यंत्रणा उभारावी: - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुंबई, दि. २७ – राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्याने (रिअल टाईन मॉनिटिरिंग) करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात यावी. छोट्या छोट्या स्त्रोतांचे प्रदूषण कमी होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,  मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.मुख्यमंत्री श्री....

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्यात:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्यात:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. क्रीडा व युवक कल्याण विभागाकडील शंभर दिवसात करावयाच्या उपक्रमांचा आढावा मुंबई, दि. २७ : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूस आवश्यक सेवा सुविधा मिळाव्यात याबाबत क्रीडा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडू सोबत जाणाऱ्या मार्गदर्शक व फिजिओथेरपिस्ट यांचा खर्च क्रीडा विभागाने करण्याबाबत नियोजन करावे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील  स्पर्धेसाठी खेळाडूंना आवश्यक असलेला व्हीसा लवकर मिळावा यासाठीही क्रीड...

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. _पुढील १०० दिवसांमध्ये दुग्ध व्यवसाय विकास विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा_ मुंबई, दि. २७  : दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने दूध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, दुधातील भेसळीचा दूध उत्पादक आणि डेअरी यांनाही  फटका बसतो. भेसळयुक्त दुधाच्या पुरवठ्यामुळे दूध उत्पादकांना कमी दर मिळतो. राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थात होणाऱ्या भेसळीवर समन्वयाने प्रतिबंधत्मक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या मोहिमा राबविण्यात येतील. तसेच दूध उत्पादन वाढीसाठी ...

पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. _पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामाचा आढावा_मुंबई, दि. २७ : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पशुसंवर्धन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी यांनी सादरीकरण केले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पाळीव प्राणी जखमी झाल्यास अथवा त्यांच्या आजारपणात उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाकडे तज्ज्ञ उपलब्ध असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा...

पुसेगाव येथे मंगळवारी रस्ता रोको व पुसेगाव बंदची हाक.

Image
पुसेगाव येथे मंगळवारी रस्ता रोको व पुसेगाव बंदची हाक. पुसेगाव प्रतिनिधी.पंकज कदम.  पुसेगाव ता, खटाव .जि. सातारा ,येथील श्री सेवागिरी महाराज तीर्थक्षेत्र पुसेगाव सातारा लातूर रस्त्याच्या रखडलेल्या कामा शेजारील संबंधित मालमत्तेची त्वरित मोजणी करून मिळण्याबाबत आणि तत्काळ काम सुरू व्हावे यासाठी पुसेगाव मंगळवारी दिनांक 28. 1. 2025 रोजी बंद व सकाळी 11 वाजता रस्ता रोको करण्यात येणार आहे पुसेगाव हे तीर्थक्षेत्र असून लाखो  भाविकांची श्रद्धास्थान व कांदा ,बटाटा, मोठी बाजारपेठ आहे व खते बी बियाणे विविध वस्तू घेण्यासाठी पुसेगाव परिसरातील अंदाजे 30 ते 40 गावातील व वाडी वस्तीवरील लोक या ठिकाणी रोज काही ना काही खरेदीसाठी ये जात करीत असतात.  सातारा लातूर रस्त्या हा तीर्थक्षेत्र पुसेगाव मधील येरळा नदीपासून ते छत्रपती संभाजी चौक,व डॉक्टर सुरेश जाधव यांच्या दवाखान्यापर्यंत रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याबाबत यावे यासाठी  जी मोजणीची अडचण सांगितली जाते ती मोजणी त्वरित करावी आणि रस्त्याचे काम पूर्ण करावे व मागील सहा दिवस सुरू असलेले धरणे आंदोलन याची दखल घेऊन उद्या उपअधीक्षक भू...

प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा सांगवी येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Image
प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा सांगवी येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. आज दि 26 जानेवारी रोजी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा सांगवी तालुका फलटण  ता. जि सातारा  येथे  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी  संस्थेचे सचिव मा. कुंदन साहेबराव चव्हाण साहेब, सांगवी गावचे प्रतिष्ठित तसेच मानवाधिकारचे पदाधिकारी ग्रामस्थ माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या स्वागतानंतर संस्थेचे सचिव माननीय श्री कुंदन साहेबराव चव्हाण यांच्या हस्ते शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.. ध्वजारोहणानंतर शालेय विद्यार्थ्यांनी कवायत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात केलेआले.जिल्हास्तरीय आश्रमशाळाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा मधील यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या सत्कार करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम गीताने. करण्यात आला..या कार्यक्रमासाठी प्राथमिक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. *वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस*  मुंबई, दि. २४: राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा  शासननिर्णय काढण्यात आला आहे.  या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची मा...

स्वतंत्रतेतील मीठ भाकर चांगली पण स्वैराचारातील आराजकता आम्हा भारतीयांना कोठे नेणार:-ज्येष्ठ पत्रकार दीपक तंडेबडवे.

Image
स्वतंत्रतेतील मीठ भाकर चांगली पण  स्वैराचारातील आराजकता आम्हा भारतीयांना कोठे नेणार:-ज्येष्ठ पत्रकार दीपक तंडेबडवे. पुसेगांव प्रतिनिधी, पंकज कदम.       इंग्रज परकीय आणि  जुलमी होते. त्यानीं आम्हा भारतीयांनां गुलामा सारखे, मेढंरा प्रमाणे वागवलं.पण त्यानीं जेवढं आमच्या देशाला,समाज्याला लुटलं नाही. लुबाडलं, नांडल नाही..?तेवढं आज आमचीच माणसं आम्हाला लुटताहेत..? हे पत्रकार म्हणून उगाच मनात येते आहे.स्वतंत्र तेतील मीठ भाकर चांगली म्हूणन आम्ही परकीय, जुलमी इंग्रजना पिटाळले..? पण आमच्यातील परकीय विचारांच्या लोकांना, कोण..? कसे..? अन,कुठे हकलणार ..          मध्यतंरी लाचलूचपत च्या जाळ्यात, न्यायाधीश, तहसीलदार, तलाठी, पोलीस, बांधकाम अभियंता (यादी अजून ही वाढेल..?) अडकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पत्रकार म्हणून मनाला खूप यातना झाल्या. ही सर्व अधिकारी मंडळी आपलीच आहेत..! नव्हे घरची वाटतात..? या पुढे जाऊन चर्चेत समजले, कीं यातील काही भाग संमधीत वरिष्ट खात्याचे अधिकारी, अन काही भाग,पदाधिकारी,पुढारी,लोकनेते यांचे पर्यंत पाकिटाने जात असत...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण.

Image
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण. फलटण प्रतिनिधी राजेंद्र मदने. *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन.* मुंबई,दि;- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथील नियोजित महाअधिवेशनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल रात्री निमंत्रण देण्यात आले.संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ल संघटनेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटले.शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, महेश चिवटे आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण पत्र दिले व संघटनेच्या वाटचालीची माहिती त्यांनां दिली.त्यांनी निमंत्रण स्वीकारले असून लवकरच तारीख निश्चित करण्याचा शब्द दिला.संघटनेच्यावतीने त्यांना श्रीविठ्ठल -रुक्मिणींची मूर्ती भेट देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार ६,२५,४५७ कोटींवर.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी.

Image
पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार ६,२५,४५७ कोटींवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केले निमंत्रित, टाटा समूह ३०,००० कोटी गुंतवणूक करणार.दावोस, २२ जानेवारी दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित के...

मुरूम येथे सेंद्रिय शेती या विषयावर प्रात्यक्षिक.

Image
मुरूम येथे सेंद्रिय शेती या  विषयावर प्रात्यक्षिक. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण दि.२५/१२/२०२४ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मुरूम गावामध्ये सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन.या प्रात्यक्षिक द्वारे कृषी दुतानी सेंद्रिय शेती म्हणजे काय तसेच सेंद्रिय शेती पासून होणारे विविध फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच सेंद्रिय शेती करताना लागणारे सर्व साहित्य तसेच वेगवेगळी सेंद्रिय खते औषधे तसेच सेंद्रिय कीटकनाशके ,त्याचबरोबर एकात्मिक किड व्यवस्थापन यावर सुद्धा चर्चा सत्र करण्यात आले.तसेच सेंद्रिय शेती व मानवी आरोग्य याविषयी शेतकऱ्यांना समजून सांगितले. तसेच या चर्चासत्रासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला . या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प...

मुरूम येथे गांडूळखत तयार करणे या विषयावर प्रात्यक्षिक.

Image
मुरूम येथे गांडूळखत तयार करणे या विषयावर प्रात्यक्षिक. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण दि.२५/१२/२०२४ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मुरूम गावामध्ये गांडूळखत व त्याचे फायदे तसेच गांडूळखत बनिवण्याची प्रक्रिया या विषयावर प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन.या प्रात्यक्षिक द्वारे कृषी दुतानी गांडूळखत म्हणजे काय तसेच गांडूळखतपासून होणारे विविध फायदे तसेच गांडूळखत मध्ये असलेले विविध सूक्ष्म घटक याबद्दल सखोल माहिती दिली. तसेच गांडूळखत बनविताना कोणती पद्धत योग्य व सोपी आहे याबद्दल माहिती दिली. तसेच गांडूळखतनिर्मिती साठी लागणारे विविध साहित्य तसेच शेणखत याबद्दल देखील शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत  खालील पटेल...

रावडी बु. येथे शेती उत्पादनाच्या माहितीसाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

Image
रावडी बु. येथे शेती उत्पादनाच्या माहितीसाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. रावड़ीं बु येथे गंती उत्पादनाच्या माहितीसाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकन्यांना गार्गदर्शन. फलटण तालुक्यातील रावडी बु. येथे गहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कुीदूतानी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जाँड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमातर्गत कृषौदूरानी शेतकऱ्याना शेतमाल पिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानची ओळख करून दिली.  शेतात कधी कोणत्या गोष्टी वापरावेत ते शेतकऱ्यांना वेळेवर समजत नाही, ही समस्या दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासते. यासाठी अप्स उपलब्ध आहेत. विविध बाजारपेठांच्या बाजारभावाची माहिती हवामान अंदाज, पिकाबद्दल माहिती सहजरित्या माहिती मिळवू शकतात. कृषीदूतांनी शेतकऱ्यांना पाबद्दल मार्गदर्शन केले. यासंबंधित ॲप्स चे महत्व सांगितले.  Agrostar, Plantix, Krishi-e, Access Agriculture हे ॲप्स डाऊनलोड करून ते ...

वाचन संस्कृती संवर्धनासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा स्तुत्य उपक्रम. प्रा.डॉ.संजय क्षीरसागर.

Image
वाचन संस्कृती संवर्धनासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा स्तुत्य उपक्रम. प्रा.डॉ.संजय क्षीरसागर.    पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत पुस्तक परीक्षण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत  भंडारे होते .  पुसेगाव महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. संजय क्षीरसागर प्रमुख पाहुणे होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संजय क्षीरसागर  म्हणाले मोबाईल जगतापासून मोकळीक मिळवण्यासाठी शासनाने राबविलेला वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा स्तुत्य उपक्रम आहे . वाईट प्रसंगातून सावरण्यासाठी पुस्तकाची मैत्री केली तर आयुष्य सुखकर होते. ग्रंथ प्रदर्शनाने वाचन संस्कृतीस प्रेरणा मिळते.वाचाल तर वाचाल.  महापुरुषांची चरित्रे वाचावी. वाचनाने आपल्या जीवनास प्रेरणा मिळते. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त असणारी पुस्तके वाचल्याने जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. तिचा उपभोग घेता आला पाहिजे. जागतिक ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञा...

पाडेगाव येथे कृषीदुतांनी दिले रांगोळी व प्रतिकृतीच्या माध्यमातून संपूर्ण गावचे दर्शन.

Image
पाडेगाव येथे कृषीदुतांनी दिले रांगोळी व प्रतिकृतीच्या माध्यमातून संपूर्ण गावचे दर्शन. सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख. खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी "ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४/२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदुतांनी ग्रामस्थांना रांगोळी आणि विविध प्रतिकृती चा माध्यमातून ग्रामीण दर्शन चे प्रात्यक्षिक दिले.  कृषिदूतांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पाडेगाव येथे रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवले, या उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रांगोळीतून कृषिदूतांनी गावातील शेती, ग्रामपंचायत, रस्ते, निरा नदी,कालवा,नर्सरी,मंदिरे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र केंद्र, समता माध्यमिक विद्यालय,जिल्हा परिषद शाळा,किराणा दुकान अशा अनेक गोष्टी दाखविल्या. त्या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी निंबाळकर सर...

डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार.

Image
डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. *सावंतवाडीतील सुसज्ज "भोसले नॉलेज सिटी" हे संमेलन स्थळ*मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने* मुंबई,दि.:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली.संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,कोकण विभागाचे अध्यक्ष सागर चव्हाण,प.महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, सचिव महेश कुगावकर,सहसचिव केतन महामुनी,राज्य संघटक शामल खैरनार,राज्य सहसंघटक तेजस राऊत,राज्य समन्वयक इक्बाल शेख,राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे व अमोल पाटील यांची सावंतवाडी येथील ख्यातनाम संस्था " भोसले नॉलेज सिटी" चे संस्थापक अच्युत भोसले यांच्या समवेत बैठक झाली.या बैठकीत महासंमेलन नियोजन व व्यवस्थापन या विषयावर चर्चा झा...

श्रीमंत रामराजे यांचे राजे गटाची गळती थांबण्याची शेवटची आशा ही मावळली - अशोकराव जाधव,नगरसेवक.

Image
श्रीमंत रामराजे यांचे राजे गटाची गळती थांबण्याची शेवटची आशा ही मावळली - अशोकराव जाधव,नगरसेवक. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. विधान सभा निवडणुकी नंतर राजे गटाला लागलेली गळती थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांना सातारा चे पालक मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले होतील व आपली सातारा प्रशासनावर वचक राहील ही खोटी आशा ही काल मावळली त्या मुळे फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी फक्त मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे शिवाय पर्याय राहिलेला नाही या विकासाभिमुख नेतृत्त्वाखाली फलटण तालुक्यातील व शहरातील अनेक राजकीय दिग्गज प्रवेश करण्याचे तयारीत आहेत त्यांचा प्रवेश लवकरच सोलापूरचे पालक मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ व मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे उपस्थितीत गजनान चौक , फलटण येथे घेण्यात येणार आहे.

रणसिंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत भरला बाल बाजार खरेदीसाठी महिलांची झाली गर्दी.

Image
रणसिंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत भरला बाल बाजार खरेदीसाठी महिलांची झाली गर्दी. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.  रणसिंगवाडी ता .खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आठवड्याचा बाल बाजार शाळेच्या आवारात शनिवारी अकरा रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत  भरवण्यात आला या बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला विकून व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले. या बाल बाजारामध्ये शाळेतील किलबिला होती, भाजीपाला स्वस्त फक्त एक दिवस, भाजी घ्या भाजी ताजी भाजी, चवीने खाणार त्याला  आम्ही देणार, अशा आरोळ्या ऐकू येत होत्या तर  बाजाराला महिलांचा मोठ्या प्रतिसाद मिळाला या बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अंकुश शिंदे व सरपंच  सुखदेव रणसिंग ,माजी उपसरपंच अविनाश रणसिंग, शाळा व्यवस्थापक अध्यक्ष बापूराव बागल, पोलीस पाटील सुनील रणसिंग, तंटामुक्त अध्यक्ष सोमनाथ फडतरे, ह. भ. प. रणसिंग महाराज ,उपसरपंच विठ्ठल मसुगडे ,अंगणवाडी सेविका यांच्या हस्ते करण्यात आले ,सर्व ग्रामस्थांनी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला विद्यार्थ्यांनी विविध भाज्या, फळे ,खाद्यपदार्थ कडधान्य आदी विविध प्रकारचे फळे विक्रीसा...

महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार.ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे.

Image
महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार.ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. सातारा जिल्ह्यातील महिला बचत गट  खाद्यपदार्थांबरोबर विविध वस्तुंची निर्मिती करित आहे. त्यांना हक्काची बाजार पेठ मिळावी यासाठी सातारा शहरात मॉल उभारण्यात येतील. या मॉलसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर मिनी सरस 2025 मानिनी जत्रेचे उद्घाटन व महा आवास अभियान 2024-25 जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, माण तालुका भाजपा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, मा.जि.प.सदस्य श्री.सिध्दनाथ पतसंस्था चेअरमन अरुण (आबा) गोरे, भीमराव काका पाटील , मा. पंचायत स...

महावीर मतिमंद विद्यालयात लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत संक्रातीचे औचित्य साधून मुलांना तिळगूळ व खाऊ चे वाटप.

Image
महावीर मतिमंद विद्यालयात लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत संक्रातीचे औचित्य साधून मुलांना  तिळगूळ व खाऊ चे वाटप. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. लावण्य स्विहा संस्थे मार्फत घेण्यात आलेल्या जिजाऊ पुरस्कार यामार्फत मिळालेल्या निधीमधून विद्यार्थ्यांना  मकर संक्रातीच्या निमित्ताने तिळगुळ व खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी मुलांना लावण्यस्विहा संस्थेच्या वतीने सर्व मुलांना  खाऊ वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते यावेळी संस्थेचे सचिव मिलिंद लोहार यांनी संस्थेची वाटचाल आपल्या शब्दात व्यक्त केली तसेच वरिष्ठ उपाध्यक्षा मिलिंदा पवार यांनी संक्रांतीचा गोडवा खरा मुलांमधे च आहे हे खाऊ देताना सांगितले त्याचबरोबर संध्या नारायनकर यांनी पण संस्था यापुढे देखील त्यांच्या परीने या मुलांसाठी कायम काहीतरी करण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही सांगितले.संस्थेचे सहसचिव अक्षय वलठे व अध्यक्षा प्रियांका ढम यांची ही उपस्थिती होती तसेच संस्थेचे विश्वस्त हेमलता ढम , मारुती लोहार , व जयश्री लोहार , तसेच सभासद अपर्णा लोहार याही उपस्थित होत्या व या सर्व मूलांच्या चेहऱ्...

आई-वडिलांना मुलांच्या हस्ते पुरस्कार वेगळेपण जपणारी संस्था महाराष्ट्रात चर्चेत.

Image
आई-वडिलांना मुलांच्या हस्ते  पुरस्कार वेगळेपण जपणारी संस्था महाराष्ट्रात चर्चेत. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. पुणे (लोणी काळभोर) - पुणे येथील लोणी काळभोर या ठिकाणी लावणस्विहा बहुउद्देशीय सामाजिक पुणे व टायनी हर्ट्स प्री  स्कूल यांच्यावतीने जिजाऊ पुरस्कार घेण्यात आले या पुरस्काराचे मानकरी ठरलेले सर्व महिलांचे संस्थापिका अध्यक्ष प्रियांका अनुप ढम यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या पुरस्काराला वेगळेपण म्हणजेच आई-वडिलांना मुलांच्या हस्ते  पुरस्कार यामुळे संपूर्ण परिसर भाऊक होऊन गेला होता.प्रियांका ढम यांनी सांगितले कीआमच्या संस्थेमार्फत देण्यात येणारे पुरस्कार ज्या महिलासमाजात खंबीरपणे उभे आहेत काम करत आहेतव आपल्या कुटुंबाचा निर्वाह करत आहेतसामाजिक कला क्रीडा राजकीयअशा विविध स्तरातील महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम आमची संस्था करत आहे व करत राहील  .जिजाऊ पुरस्कार प्राप्त महिला पुढीलप्रमाणे माधुरी शिंदे , शिल्पा पवार , अनिता कांगोकर , लता सिन्नरकर , सूमती नलावडे , लीला सोनावणे , जयश्री लोहार , हेमलता ढम , विजया काटे , तृप्ती झोळ , मंगल काळे , आशा काळभोर , मैना व...

मुरूम येथे बोर्डो मिश्रण प्रात्यक्षिक .

Image
मुरूम येथे बोर्डो मिश्रण प्रात्यक्षिक . फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण दि.२५/१२/२०२४ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मुरूम गावामध्ये बॉर्डो मिश्रण तयार कसे करावे व त्याचा वापर यावर प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन . या प्रात्यक्षिक द्वारे कृषी दुतानी बोरडो मिश्रण म्हणजे काय   तसेच बोरडो मिश्रण पासून होणारे फायदे समझून सांगितले तसेच बोरडो मिश्रण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सामग्री सांगण्यात आली.तसेच  कृषिदुतांनी बोरडो मिश्रण तयार करून त्याची फवारणी करून  दाखवली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत  खालील पटेल , अनिकेत कुंभार, अनिल  भोंग , सिद्धांत भोसले, राहुल भोंग , विश्वजीत भोसले ,आराज राठोड  व ते...

मुरूम येथे ठिबक सिंचन प्रणाली वर प्रात्यक्षिक.

Image
मुरूम येथे ठिबक सिंचन प्रणाली वर प्रात्यक्षिक. सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख. फलटण दि.२५/१२/२०२४ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मुरूम गावामध्ये ठिबक सिंचन व त्याचे फायदे सांगून शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन या प्रात्यक्षिक द्वारे कृषी दुतानी ठिबक सिंचन प्रणाली वर प्रात्यक्षिक घेऊन ठिबक सिंचन म्हणजे काय तसेच ठिबक सिंचन पासून होणारे फायदे तसेच ठिबक सिंचन चे प्रकार व ठिबक संचाची किंमत याबद्दल संपर्ण माहिती दिली .या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत  खालील पटेल , अनिकेत कुंभार, अनिल  भोंग , सिद्धांत भोसले, राहुल भोंग , विश्वजीत भोसले ,आराज राठोड  व तेजस गाढवे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. *राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत ऑनलाईन सेवांबाबत चर्चा* मुंबई, दि. १६ : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित होते.  यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हणाले की, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. मात्र या सर्वच सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. ज्या सेवा सध्या ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेले मंत्री परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेले मंत्री परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय. फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.👉 मंत्री परिषदेतील निर्णय (संक्षिप्त) : ✅कागल (कोल्हापूर) तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे होणार आहे. हे महाविद्यालय व संलग्न रुग्णालयास पुरेशी जमीन उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. ✅राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्याकडे देण्याचा मंत्रिपरिषदेचा निर्णय.

भारताची निर्विवाद स्टार्टअप राजधानी महाराष्ट्रचमहाराष्ट्र देशातील सर्वात आधुनिक स्टार्टअप्स पॉलिसी तयार करणार:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
भारताची निर्विवाद स्टार्टअप राजधानी महाराष्ट्रच महाराष्ट्र देशातील सर्वात आधुनिक स्टार्टअप्स पॉलिसी तयार करणार:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५' कार्यक्रमाचे मुंबई येथे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटीआय गोवंडी येथील हयूलेट-पॅकार्ड इंडिया द्वारे उभारण्यात आलेल्या 'डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स'चे दूरदृष्य प्रणालीद्वारे उदघाटन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया धोरणाची २०१६ मध्ये घोषणा केली तेव्हा देशात स्टार्टअप्सची संख्या ४७१ होती, आज ही संख्या १,५७,००० वर पोहचली आहे. यातील २७,००० पेक्षा अधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. यासोबतच महिला केंद्रीत धोरणांमुळे महाराष्ट्र हे स्टार्टअप्समध्ये सर्वाधिक महिला संचालाक असलेले राज्य झाले आहे. केवळ एका वर्षात महाराष्ट्रात स्टार्टअप्समधील गुंतवणुकीत १५४% ची विक्रमी वाढ झाली आहे. या वेगाने, सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिसाई मासेमारी नौकेचे मालक हेमदीप टिपरी यांना 18.55लाख रु. नुकसान भरपाईचा धनादेश प्रधान.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिसाई मासेमारी नौकेचे मालक हेमदीप टिपरी यांना 18.55लाख रु. नुकसान भरपाईचा धनादेश प्रधान. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘तिसाई’ मासेमारी नौकेचे मालक हेमदीप टिपरी यांना ₹18.55 लाख नुकसान भरपाईचा धनादेश प्रदान करण्यात आला. मुंबई समुद्रात चीनच्या मालवाहतूक जहाजाने नौकेला धडक दिल्याने मोठे नुकसान झाले होते. चीन येथील कंपनीने नुकसान भरपाई देण्यास मान्यता दिली होती आणि आज ती रक्कम वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नितेश राणे, मंत्रिमंडळातील सदस्य, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव तथा वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राष्ट्रीय स्टार्टअप दिवस उत्सवात.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राष्ट्रीय स्टार्टअप दिवस उत्सवात. सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2025' कार्यक्रमामध्ये, आयटीआय पालघर येथे उभारण्यात येणार्‍या 'मॉडेल करियर सेंटर' संदर्भात भारतीय उद्योग महासंघ (CII) आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) यांच्या दरम्यान झालेल्या कराराचे हस्तांतरण करण्यात आले.

अनोळखी इसमास ओळखत असाल तर पुसेगाव पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन.

Image
अनोळखी इसमास ओळखत असाल तर पुसेगाव पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.  पुसेगाव तालुका खटाव येथील श्री सेवागिरी मंदिर परिसरातून एक इसम उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे 108 नंबर ॲम्बुलन्स मधून ऍडमिट केले होते सिव्हील हॉस्पिटल मधून सातारा येथून पुढील उपचारा कामे ससून हॉस्पिटल पुणे येथे नेले असता उपचारादरम्यान त्या इसमाचे  मयत झाले असून या इसमाचे अंदाजे वय 58 वर्ष उंची अंदाजे पाच फूट तीन इंच ,रंग सावळा, डोक्यावरील समोरील बाजूचे टक्कल पडलेला व केस काळे पांढरे, मिशी बारीक ठेवलेली व मिशीला काळे पांढरे केस ,शरीरा बांधा मध्यम ,नाक सरळ, अंगामध्ये काळपट मळकट रंगाचा टी-शर्ट व पॅन्ट आहे व इतर माहितीची कागदपत्रे बंद गार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर कलम 194 प्रमाणे दाखल होऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून सातारा शहर पोलीस स्टेशन वरून सदर मयताची कागदपत्रे पुढील तपासा कामी पुसेगाव पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असून सदर मयत व्यक्तीचा पुढील तपास पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण करीत असून या इसमास कोणी ओळखत असेल त...

भारताची सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.

Image
भारताची सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. - युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित. *मुंबई,दि.१५* निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्त्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की, संपूर्ण विश्व हा परिव...

शिक्षणाशिवाय पर्याय नाही एपीआय -घनश्याम सोनवने.

Image
शिक्षणाशिवाय पर्याय नाही एपीआय -घनश्याम सोनवने. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही उच्चशिक्षित असाल तरच विद्यार्थी विद्यार्थिनी या स्पर्धेत टिकू शकतात असे  प्रतिपादन वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले मांडवे तालुका खटाव येथे राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित् बोलताना व्यक्त केले यावेळी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर ह. भ. प. दशरथ जाधव महाराज यांचे कीर्तन झाले त्यानंतर जय भगवान सेवा रत्न पुरस्कार चाकण येथील कोयाली फॉरेस्ट या संस्थेचे संचालक अशोकराव देशमाने व त्यांच्या पत्नी अर्चना देशमाने यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय शिरसागर. डिजिटल मीडियाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे. जयप्रकाश कट्टे. इत्यादीमान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच खटाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय क्षिरसागर यांची निवड झाल्याबद्दल. डिजिटल मीडियाच्या खटाव तालुक...

रावडी बु. येथे कृषीदुतानी गांडूळखत निर्मितीचे प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना दिले.

Image
रावडी बु. येथे कृषीदुतानी गांडूळखत निर्मितीचे प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना दिले. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.  फलटण तालुक्यातील रावडी बु. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी "ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४/२५ कार्यक्रमांतर्गत दिले शेतकऱ्यांना गांडुळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक. आजच्या काळात औद्योगिक, प्राणी, कृषी, नगरपालिका कचरा वाढत आहे आणि मृदेची कमी होत जाणारी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गांडूळ खत निर्मितीची गरज आहे. गांडूळ खत हे पूर्णपने नैसर्गिक असून सेंद्रिय आहे त्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तसेच मृदा भुसभुशीत होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पिकांची योग्य वाढ होते, सूक्ष्मजीव व गांडुळांची हालचाल वाढते, जमिनीचे आरोग्य सुधारते, पोषक घटकांची कार्यक्षमता वाढते, औद्योगिक व कृषी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता येते असे फायदे पटवून देण्यात आले. हा प्रकल्प प्रशांत शिंदे यांच्या फार्म वर घेतला त्या वेळी गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कृ...

रावडी बु. येथे कृषिदूतांकडून किसान क्रेडिट कार्ड व पीककर्जाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

Image
रावडी बु. येथे कृषिदूतांकडून किसान क्रेडिट कार्ड व पीककर्जाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन. सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख. रावडी बु., ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड व पीककर्ज याबद्दल माहिती सांगितली. साखरवाडी मधील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये व सोसायटी मध्ये कृषिदूतांनी भेट दिली व शेतीविषयक कर्ज व पीककर्ज योजनेबद्दल माहिती घेतली, तसेच कर्जाबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती सांगितली. तेथे बँक मॅनेजर, विकास अधिकारी व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत कृषीदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, शेंडगे सार्थक यांनी हा कार्यक्रम राबविला.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नितीशा पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.

फलटण येथील नाना पाटील चौकातील शिव रेसिडेन्सी लॉज येथे एक अज्ञात विसम बेशुद्ध अवस्थेत आला आढळून.

Image
फलटण येथील नाना पाटील चौकातील शिव रेसिडेन्सी लॉज येथे एक अज्ञात विसम बेशुद्ध अवस्थेत आला आढळून. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. शिव रेसिडेन्सी लॉज नाना पाटील चौक फलटण येथे बेशुद्ध अवस्थेत एक विसम आढळून आला शेजारील गाळाधारक मालकांच्या लक्षात आल्यानंतर सातारा 24 तास प्रतिनिधी राजेंद्र मदने यांच्याशी त्वरित दूरध्वनी वरून संपर्क साधून त्यांना बोलवून घेण्यात आले.व त्यांनी समोरा समोर पाहिल्यानंतर तो इसम बेशुद्ध अवस्तेत दसल्याने ताबडतोब प्रतिनिधी राजेंद्र मदने यांनी फलटण पोलीस ठाणेशी दूरध्वनी वरून संपर्क साधून त्या ठिकाणची सत्य परिस्थिती सांगितले नंतर लगेच हवालदार संदीप लोंढे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन व्यक्तीची पाहणी केली. त्या इस्माच्या जवळ असणारी ब्याग तपसली असता त्यामध्ये त्या इस्माचे आधार कार्ड मिळाले.तो इसम सोलापूर जिल्ह्यातील भाबूर्डे गावचा रहिवासी असून त्याचे नाव हणमंत भोजलिंग काळेल असे आहे.आधार कार्ड वरून त्याच्या गावाकडील नातेवाईक यांच्याशी दूरध्वनी वरून त्या इस्माची ओळख पटवून दिल्यानंतर त्यांचे नातेवाईक आम्ही लगेच निघुन येतो असे सांगितले असता फलटण ठाणेचे हवालदार सं...

फलटण कृषी महाविद्यालयातील कृषिदूतानी दिली पाडेगाव येथे लघुउद्योगांना भेट.

Image
फलटण कृषी महाविद्यालयातील कृषिदूतानी दिली पाडेगाव येथे लघुउद्योगांना भेट. सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख. खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी 'ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2024-25° कार्यक्रमांतर्गत दिली लघुउद्योगांना भेट. कृषिदुतांनी गावातली विविध लघुउद्योगांचा जसे की शेवया निर्मिती, पापड निर्मिती, पिठाच्या गिरणी, तेल घाणा व मिरची डंक यांचा अभ्यास केला, त्यांची कार्यपद्धती, भांडवल, क्षमता व उत्पादन यांचा अभ्यास केला. यासाठी उद्योजक  ऋषिकेश कांबळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी.चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत इंगोले धनंजय, काटकर सौरभ, कांबळे रोहन, केसकर  राहुल, रनवरे शिवतेज, धुमाळ श्रीजीत व गोडसे...

आदर्शगाव हिरवेबाजार येथील पद्मश्री पुरस्कृत पोपटराव पवार यांना मिळालेल्या श्रीरामप्रभू शीलांशाचे विधी व पूजा करताना मंत्री जयकुमार गोरे भाऊ.

Image
आदर्शगाव हिरवेबाजार येथील पद्मश्री पुरस्कृत पोपटराव पवार यांना मिळालेल्या श्रीरामप्रभू शीलांशाचे विधी व पूजा करताना मंत्री जयकुमार गोरे भाऊ. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली. यावेळी अमृतमहोत्सवी प्रवेशद्वारामध्ये स्वागत करून अयोध्या येथील प्रभू श्रीराममूर्तीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पद्मश्री पोपटराव पवार यांना मिळालेला शिलांशाचे आज विधिवत पूजन केले. यावेळी आदर्श व्यक्तिमत्व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हिवरे बाजारचे प्रणेते आदरणीय श्री पोपटराव पवार दौंड, विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल दादा कुल, सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खामगाव येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना बागायती शेती विषयक ॲप्लिकेशन बद्दल माहिती.

Image
खामगाव येथे कृषिदूतांकडून  शेतकऱ्यांना बागायती शेती विषयक ॲप्लिकेशन बद्दल माहिती. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण तालुक्यातील खामगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतांनी ग्रामीण जागरूकता  कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक  ॲप्लिकेशन यांच्या माहिती संबंधी प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमा वेळी कृषिदुत पिसाळ रविकुमार , सकट उत्कर्ष , थोरात चरण ,  ठोंबरे सौरभ , फरांदे संकेत,  धायगुडे प्रणव ,  तूपसौंदर ओंकार, वडणे अथर्व यांनी मोबाइलमधील शेतीविषयक विविध अप्लिकेशन्स जसे की ऍग्रीसेंट्रल ॲप, ICAR ॲप , कृषिक ,ॲग्रॉस्टार, इ. ची ओळख शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे करून दिली. या अप्लिकेशन्सद्वारे बागायाती पिक लागवड ,चालू बाजारभाव, हवामान अंदाज, पूरक बियाणे, कीटकनाशके व खते यांच्या चालू बाजारभाव, प्रगतशील शेती व हे अप्लिकेशन शेतकऱ्याला शेतीचे अर्थनियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी कसे मदत करतात, याविषयी माहिती दिली. कृषीदुतांनी हे अप्लिकेशन्स मोबाईल म...

मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची घेतली सदिच्छा भेट.

Image
मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची घेतली सदिच्छा भेट. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.  ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री पदी निवड झाल्यानंतरचीही प्रथमच भेट असल्या कारणाने त्यांनी अभिनंदन करून मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पक्षाने ग्रामविकास मंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे या पदाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल असा शब्द त्यांना दिला.यावेळी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलदादा कुल, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वडूज पोलीस स्टेशन ने सराईत गुन्हेगाराच्या आवळ्या मुसक्या.

Image
वडूज पोलीस स्टेशन ने सराईत गुन्हेगाराच्या आवळ्या मुसक्या. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. वडूज ता. खटाव येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कातरखटाव ,तडवळे येथे भर दिवसा चोरी करून सुमारे नऊ तोळे सोन्याची दागिने व रोख रक्कम अशी लंपास केल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या टीमने अतिशय खडतर प्रयत्नातून कोणतेही धागेद्वारे नसताना या चोरीचा उलगडा केला आहे. सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे कातरखटाव येथे रमेश बागल यांच्या बंद घराच्या दरवाज्याची कडी उघडून घरातील सहा तोळे सोने व रोख रक्कम तसेच तडवळे तालुका खटाव येथील नवनाथ ढोले यांच्या बंद घराचा कोंयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याविरुद्ध वडूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.त्याबाबत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी ठसे तज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करून तेथील परिसरातील बारकाईने पाहणी केली तसेच गोपन...