व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज व्याख्याते व पत्रकार विलास कुलकर्णी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
निढळ ता खटाव येथे बेरोजगारी चे वाढते प्रमाण पाहता व्यावसायिक शिक्षणा शिवाय पर्याय नाही.व्यवसाय करणेसाठी एखादे उद्योजकीय कोशल्य आत्मसात करने गरजेचे आहे.आज व्यावसायिक कोशल्य असणाऱ्या कडे अनेक नोकरी व्यवसाय करण्याच्या संधी आहेत .सध्या माणसाला काम मिळत नाही व कामाला माणूस मिळत नाही अशी विचित्र परस्थिती निर्माण झाली आहे.कारण काम करण्यासाठी लागणारे उधोजकीय कोशल्य चा अभाव आहे. त्यासाठीच हनुमान विद्यालय निढळ येथे इलेक्ट्रॉनिक ,शेती ,सुतारकाम
,बेकरी प्रोडक्ट बनवणे असे व्यावसायीक अभ्यासक्रम निर्माण केले आहेत. त्याचा विद्यार्थी वर्गाला लाभ होत आहे .असे निढळ येथील प्रसिद्ध विमा व्यावसायिक व व्याख्याते, पत्रकार विलास कुलकर्णी यांनी जागतिक युवा कोशल्य दिनानिमित्त झालेल्या विशेष व्याख्यान मध्ये सांगितले.
विद्यार्थी वर्गाची भाषणं स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले .संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापक जगदीश निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .आभार हणमंत भोंडवे सर यांनी मानले.
Comments
Post a Comment