जय मल्हार क्रांती संघटना यांच्यातर्फे मा ना श्री नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व जहाज बांधणी भारत सरकार रामोशी बेड समाजातर्फे निवेदन.
जय मल्हार क्रांती संघटना यांच्यातर्फे मा ना श्री नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व जहाज बांधणी भारत सरकार रामोशी बेड समाजातर्फे निवेदन. फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने. फलटण. जय मल्हार क्रांती संघटना यांच्यातर्फे मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व जहाज बांधणी भारत सरकार रामोशी बेड समाजाच्या तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी यावेळी कोर कमिटीचे कार्याध्यक्ष विजय मदने साहेब तसेच बापूराव शिरतोडे साहेब शामराव मदने सर एडवोकेट राहुल मदने राजेंद्र मदने शत्रुघन जाधव एफ आर चव्हाण शिवाजी जाधव नाना आडके विनायक चव्हाण सागर जाधव समोर ह्यूमन राईटराईट फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब व समस्त रामोशी समाज बांधव उपस्थित होते निवेदनाचा विषय गुहागर गुहागर विजापूर राज्य महामार्गाला शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव देण्याबाबत छत्रपती शिवरायांच्या हिंदवी राष्ट्राचे डोळे समजले जाणारे गुप्तहेर खात्याचे प्रमुख रामोशी वीर यांनी हिंदवी राष्ट्रनिर्मित निर्मितीसाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे तसेच गुहागर विज...