उन्मेश उत्तम पिसाळ यासNMMS परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने शिष्यवृत्तीसाठी निवड.

उन्मेश उत्तम पिसाळ यासNMMS परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने शिष्यवृत्तीसाठी निवड.

 पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम
  
जांब त्रिपुटी ता. कोरेगांव येथील र.द. ओसवाल विदयालय मधील कु. उन्मेश उत्तम पिसाळ या  विदयार्थाने2O21 /2O22 या वर्षमध्येNMMS परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याची सारथी संस्थेमार्फत शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तर आई वडील यांनी मोलाची साथ दिली. त्याच्या या यशाबद्ल कोरेगांव खटाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे ,डॉ अरूनाताई बर्गे , कोरेगांवचे माजीप्रथम नगरअध्यक्ष राजाभाऊ बर्गे, मठाधिपती श्रीपाद घोलप, माजी सरपंच सौ. अलका पिसाळ, माजी चेअरमन रत्नहार काटकर, युवा नेते संजय काटकर, किरण काटकर , गोपाळ काटकर, माजी उपसरपंच पद्मसिंह काटकर, दत्तात्रय देवगुडे, बुवा काटकर , वेदांत घोलप, रतनसिंह काटकर, शशिकांत देवगुडे, रविंद्र काटकर, शाशिकुमार काटकर तसेच त्रिपुटी व परिसरातील समाजीक, शैक्षणीक, पत्रकार, विविध मंडळाचे अध्यक्ष, यांनी उन्मेश व  आई वडील यांचेही अभिनंदन केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.