कोरेगाव नगर पंचायतीच्या वतीने भव्य शुभारंभ व गुण गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

कोरेगाव नगर पंचायतीच्या वतीने भव्य शुभारंभ व गुण गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. 

कोरेगांव प्रतिनिधी आज्जु मुल्ला.


कोरेगांव नगर पंचायत कोरेगांव यांच्या वतीने विविध विकास निधितून करण्यात आलेल्या एम.आय.डी.सी जलशुद्दीकरण केंद्राचे लोकार्पण आणि रेल्वे स्टेशन येथील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन तसेच ल्हासुर्णे फाटा कैलास स्मशानभूमी सुशोभीकरण व विश्राम गृह ते स्मशान भूमी 30 फुटी ट्रीमिक्स रस्ता व भुयारी गटाराचे भूमी पूजन आणि कोरेगांव शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा सोमवार दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता आ.श्री महेश दादा शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत  मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित मान्यवर मा.सुनिलजी खत्री सदस्य सातारा जिल्हा बँक , या.राजाभाऊ बर्गे प्रथम नगराध्यक्ष तथा अध्यक्ष कोरेगांव विकास आघाड़ी , मा. राहुलदादा बर्गे सदस्य सातारा जिल्हा नियोजन समिती , नगराध्यक्षा सौ. दीपाली महेश बर्गे , उपनगराध्यक्ष सुनील बर्गे , मुख्याधिकारी नगरपंचायत विजया घाडगे व कोरेगांव नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितित प्रियांका  मल्टी पर्पज हॉल येथे संपन्न झाला .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.