कुंडल वन प्रबोधिनी प्रशिक्षण घेऊन वनपाल वडूज मा.रामदास घावटे ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी. तर वनपाल मायणी मा. महादेव पाटील ठरले द्वितीय क्रमांकाचे मानकरी.

कुंडल वन प्रबोधिनी प्रशिक्षण घेऊन वनपाल वडूज मा.रामदास घावटे ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी. तर वनपाल मायणी मा. महादेव पाटील ठरले द्वितीय क्रमांकाचे मानकरी. 

सातारा 24 तास न्यूज. मुख्य उपसंपादक. अकबर भालदार. 

सातारा वनविभाग सातारा,मधील वनपरीक्षेत्र कार्यालय वडूज अंतर्गत कार्यरत असणारे वनपाल वडूज मा.श्री रामदास शंकर घावटे हे कुंडल वन प्रबोधिनी प्रशिक्षण मध्ये वनपाल चे प्रशिक्षण घेऊन त्यांनी 98% मार्क मिळवून कुंडल वन प्रबोधिनी  62 वे सत्र मध्ये प्रथम क्रमांक व मा. श्री. महादेव गणपती पाटील वनपाल मायणी यांनी 90 मार्क मिळवुन द्वितीय क्रमांक मिळविला असून दोघे वनपरिक्षेत्र कार्यालय वडूज येथे वनपाल पदावर कार्यरत आहेत. व सुक्षेनी घावठे सोलापूर विभाग यांनी 88 मार्क मिळवून तृतीय क्रमांक मिळवला त्याबद्दल तिघे वनपाल यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आल्याने सातारा वनविभाग तसेच वनपाल वनरक्षक संघटना व वनपरिक्षेत्र कार्यालय वडूज कर्मचारी वृंद यांचे वतीने घावटे साहेब  व पाटील साहेब यांचे कौतुक करित त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव करून पुढील वाटचालीस अभिवादन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.