कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने घरपोहोच जन्मदाखला व भेटवस्तूचे वितरण.

कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने घरपोहोच जन्मदाखला व भेटवस्तूचे वितरण.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील रहिवाशांसाठी नव्याने जन्मलेल्या बालकास घरपोहोच जन्म दाखला व भेटवस्तू देऊन नव्या जन्माचे स्वागत करण्याची संकल्पना राबविण्यात येत असून आज वार्ड क्रमांक ७ मधील सौ. पुजा व श्री. अजित राजेंद्र निदान या दांपत्याच्या चि. शिवादित्य या बालकास कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी घरी जाऊन बाळाला भेटवस्तू दिली, यावेळी निदान परिवारातील सदस्यांसह वार्ड क्रमांक ७ मधील नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.