प्रांतअधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली म्हसवड नगरपालिका प्रभाग निहाय आरक्षण सोडत.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
म्हसवड नगर परिषद म्हसवडच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रभागाच्या आरक्षणाकडे सत्ताधारी व विरोधी गटा बरोबर या निवडणुकीसाठी नव्याने तयारी करत असलेल्या इच्छुकांच्या नजरा या आरक्षणाकडे लागल्या असताना अनेक जन नगरसेवक म्हणून पालिकेत जाण्यासाठी इच्छूकांनी गेले पाच सहा महिण्या पासुन तर काही सध्या या पदावर असलेले व त्या प्रभागाचा पाच वर्षे विकास सोडा प्रभागाकडे डुंकून हि न पाहणार्या त्या वेडपट नगरसेवक हि तयारीला लागले आसल्याचे दिसत आसुन आले तर आज झालेल्या सोडती मध्ये प्रभाग १ अ हा अनुसूचित जाती सर्वसाधारण झाल्याने या ठिकाणी इच्छुकची मंदयाळी होती ते नाराज झाले तर ब मध्ये हि म सर्वसाधारण महिला या आरक्षणाची चिठ्ठी निघाल्याने अनेकांची गोची झाली या प्रमाणे प्रभाग ३ व ४ अ मध्ये अनुसूचित जाती महिलेच्या आरक्षणामुळे येथे हि अनेकांची निराशा झाली असून मी नाही तर ती असे हि या प्रभागात इच्छूक बोलून दाखवत आहेत आजच्या सोडतीमुळे अनेक नेत्यांना दुसरा प्रभाग या आरक्षणामुळे शोधावा लागणार असेच दिसत आहे
म्हसवड नगर परिषदेच्या सभागृहात आज सोमवार दिनांक. १३ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मुलांकडून चिट्या टाकून प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली.प्रभाग १, ३ व ४ या प्रभागाची सोडत चिट्ट्या टाकून शालेय मुलांनकडुन चिट्टी काढण्यात याला या आरक्षण सोडतीच्या सभेचे अध्यक्ष प्रांताधिकारी
शैलेश सुर्यवंशी, मुख्याधिकारी सचिन माने यांनी सोडतीची प्रक्रिया करण्यात आली १० प्रभागाची पंचवार्षिक निवडणुक घेण्यात येणार असून प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत यावेळी प्रथमच अनुसूचित जातीचे तीन नगरसेवक होणार आहेत त्यापैकी एक पुरुष व दोन महिला उमेदवार असणार आहेत ५०% महिला आरक्षणामुळे १० महिला व १० पुरुष नगरसेवक म्हणून निवडणुक लढवणार आहेत एकुणच या प्रभाग आरक्षणामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था इच्छुकची झाली आहे
*म्हसवड नगरपालिका प्रभाग निहाय आरक्षण सोडत*
* प्रभाग क्रमांक १ *
* अ अनुसूचित जाती सर्वसाधारण ,
* ब- सर्वसाधारण महिला
* प्रभाग क्रमांक २ *
* अ- सर्वसाधारण महिला * ब सर्वसाधारण
* प्रभाग क्रमांक ३*
* अ- अनुसूचित जाती महिला
* ब-सर्वसाधारण
*प्रभाग क्रमांक ४*
* अ - अनुसूचित जाती महिला
* ब-सर्वसाधारण
* प्रभाग क्रमांक ५ *
* अ- सर्वसाधारण महिला
* ब- सर्वसाधारण
* प्रभाग क्रमांक ६ *
*अ- सर्वसाधारण महिला
* ब-सर्वसाधारण
* प्रभाग क्रमांक ७ *
* अ- सर्वसाधारण महिला
* ब-सर्वसाधारण
* प्रभाग क्रमांक ८ *
* अ-सर्वसाधारण महिला
* ब-सर्वसाधारण
* प्रभाग क्रमांक ९ *
* अ -सर्वसाधारण महिला
* ब-सर्वसाधारण
* प्रभाग क्रमांक १० *
* अ-सर्वसाधारण महिला
* ब -सर्वसाधारण
म्हसवड नगर परिषद म्हसवड प्रभाग खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक एक। 1
शेटे मळा कोंडविलकर वस्ती पोलीस स्टेशन प्राथमिक शाळा परिसर उद्याम नगर एक लांब झपाटे कारंडे वस्ती
प्रभाग 2
मासाळवाडी खालचे लोखंडे वस्ती मानेवाडी राऊतवाडी
प्रभाग क्रमांक 3
कलढोणे वस्ती शेरी मातंग वस्ती खरा मळा वाक
प्रभाग क्रमांक चार। ४
मनेर बोल हरिजन वस्ती उद्याम नगर भगवान गल्ली संपूर्ण
प्रभाग क्रमांक पाच। ५
रामोशी गल्ली माळी गल्ली
प्रभाग क्रमांक सहा। ६
सिद्धनाथ हायस्कूल ते कासारगोड राजवाडा नाबी गल्ली सुतार गल्ली सिद्धनाथ मंदिर परिसर
प्रभाग क्रमांक सात। ७
शिक्षक कॉलनी चोपडे वस्ती जुने पोस्ट वडर गल्ली काकडे गल्ली धनगर गल्ली श्री राम मंदिर परिसर
प्रभाग क्रमांक आठ। ८
शेंबडे वस्ती खांडेकर वस्ती काळा पट्टा तावसे वस्ती पवार वस्ती वीरकर माळवी रेस्ट हाऊस
प्रभाग क्रमांक ९
बोने वाडी मासाईवाडी दहिवडी मामा झपाटे वस्ती केवटे मेगा सिटी बनगरवाडी
प्रभाग क्रमांक। १०
विरकरवाडी खासबाग मळा राखुंडे वस्ती बेघर शिंदे वस्ती
Comments
Post a Comment