ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटी जिल्हा सेक्रेटरी राजाभाऊ मदने यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटी जिल्हा सेक्रेटरी राजाभाऊ मदने यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
फलटण प्रतिनिधी.. प्रवीण अहिवळे.
फलटण. ह्यूमन राइट्स फाऊंडेशन ऑफ इंडिया जिल्हा कमिटीचे सेक्रेटरी व एस न्यूज प्रतिनिधी मा. राजाभाऊ मदने साहेब यांचा पुष्पहार घालून केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रणधीरजी भोसले साहेब. सातारा जिल्हा अध्यक्ष बबनराव मदने उर्फ नाना. त्याच बरोबर ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया कमिटी चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देऊन वर्षाव करण्यात आला.
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजाभाऊ. भगवान दत्तात्रेय महाराज यांचा आशीर्वाद सदैव आपल्या व आपल्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा
ReplyDelete