कोरोना काळात सर्व सामान्य नागरिकांसाठी डॉ. गणेश मदने बनले देवदूत.

कोरोना काळात सर्व सामान्य नागरिकांसाठी डॉ. गणेश मदने बनले देवदूत. 
सातारा 24 तास न्यूज.कार्यकारी संपादक. बबनराव मदने. 
फलटण.. जगभरामध्ये कोरोना सारख्या भयंकर महामारी मध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा काळामध्ये आपली समाज कार्याची जबाबदारी समजत कोरोना रुग्णांच्या जवळ जाऊन संपर्कात राहून त्यांना वेळीच औषधोपचार करून धीर देत अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम करीत. त्याच बरोबर सर्वसामान्य नागरिकांना योग्य असा अतिशय चांगल्या प्रकारे योग्य पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम. त्याच बरोबर योग्य असा सल्ला देऊन मार्गदर्शन करणारे फलटण तालुक्यातील सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. गणेश मदने हे सर्वसामान्य नागरिकांसाठी रुग्णांसाठी बनले  देवदूत. आज त्यांचा वाढदिवस असल्याने ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष मा.बबनराव मदने उर्फ नाना व ह्युमन राइट्स चे सर्व पदाधिकारी. सदस्य. सातारा 24 तास न्यूज च्या वतीने डॉ. गणेश मदने यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचालीस अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.