सौ.सरोजिनी रमेश बोधे यांच अकस्मित निधन.

सौ.सरोजिनी रमेश बोधे यांच अकस्मित निधन

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला

दुघी ता.कोरेगाव जि.सातारा गावचे श्री.रमेश बोधे यांच्या सुविद्य पत्नी सौ.सरोजिनी रमेश बोधे वय ७२ यांचे निधन झाले.त्या प्रेमळ, कष्टाळू वृत्ती, प्रतिष्ठित घराण्यातील होत्या. त्यांच्या जाण्याने दुघी गावांवर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पाश्यात एक मुलगा, मुली ४ ,पती,दीर भावजय असा  कुटुंबातील  परिवारातील २५ सदस्य पैकी एक त्या आहेत.त्याच्यावर अंत्यसंस्कार दुघी गावांत सायंकाळी उशिरा १२/०६/२०२२‌ रोजी होईल

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.