तासगावात मुस्लिम समाजाने केले नुपुर शर्मा विरोधात जोरदार निषेध.

तासगावात मुस्लिम समाजाने केले नुपुर शर्मा विरोधात जोरदार निषेध 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम

 तासगाव शहर मुस्लिम संघटनेचे जोरदार निदर्शने. अटकेची मागणी याबाबत अधिक माहिती अशी .नुपुर शर्मा रा. कानपूर बीजेपी प्रवक्ता असून यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण केला आहे. जो समाज गुण्यागोविंदाने राहात आहे याच समाजात  तेढ निर्माण करुन गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .तरी अशा या कृत्याचा आम्ही तासगाव शहर मुस्लिम संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. व त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी तासगाव शहर मुस्लिम संघटनेच्या वतीने तासगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक बजरंग झेंडे यांना देण्यात आले .यावेळी मुजाहिद बागणीकर. निजामुद्दीन मुजावर. मुन्ना कोकणे. निसार मुल्ला. सलमान मुल्ला.नियाज मोमिन. इसाक बारस्कर.. सनाउल्लाह शेख. सिद्दिक मुल्ला,सलीम शेख.आरशद पठाण.अब्दुल बारस्कर .इरफान सलाती व तासगाव शहरातील विविध मान्यवर. पदाधिकारी यांच्यावतीने नुपूर शर्मा यांचा निषेध करून जोरदार घोषणा देण्यात आल्या

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.