कोरेगाव संमत तडवळे येथील सर्व अंगणवाडी न्ना साहित्य वाटप.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला
आज ग्रामपंचायत तडवळे सं.को.यांचेकडून 15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे व सर्व अंगणवाडी यांना शाळेत आवश्यक असणारे साहित्य कपाटे ,टेबल इत्यादी देण्यात आले.त्यावेळी माननीय श्री श्रीमंत भाऊ झांजुर्णे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय संतोष झांजुर्णे,ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच विजय माने, माननीय रविभाऊ वाघसंजय झांजुर्णे माननीय सर्जेराव कांबळे माननीय चंद्रकांत शिर्के, मा महेश निकम ग्रामसेवक शिंदे व सर्व अंगणवाडी शिक्षिका व सेविका उपस्थित होत्या .
त्याबद्दल ग्रामपंचायत तडवळे कोरेगाव सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक सर्वांचे मनापासून आभार..
सर्व अंगणवाडी शिक्षिका व सेविका जि .प .शाळा मुख्याध्यापक- शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्याकडून धन्यवाद...
Comments
Post a Comment