मा. विलासराव बर्गे (काका) यांचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

मा. विलासराव बर्गे (काका) यांचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला 


कोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व कोरेगाव तालुक्याच्या राजकारणातील जुन्या पिढीतील राष्ट्र वादी चे निष्ठावंत संघटक मा. विलासराव शंकरराव बर्गे (काका ) यांचा ७५ वी अमृत महोत्सव वाढदिवस सोहळा बुधवार दिनांक १५ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता मा. खासदार श्रीनिवास पाटील साहेब व मा. आमदार श्री.शशिकांत शिंदे साहेब माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आणि मा. श्री नितीनकाका लक्ष्मणराव पाटील अध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हजारो संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.