जय मल्हार क्रांती संघटना यांच्यातर्फे मा ना श्री नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व जहाज बांधणी भारत सरकार रामोशी बेड समाजातर्फे निवेदन.

जय मल्हार क्रांती संघटना यांच्यातर्फे मा ना श्री नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व जहाज बांधणी भारत सरकार रामोशी बेड समाजातर्फे निवेदन. 

फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने. 

 फलटण. जय मल्हार क्रांती संघटना यांच्यातर्फे मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व जहाज बांधणी भारत सरकार रामोशी बेड समाजाच्या तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी यावेळी कोर कमिटीचे कार्याध्यक्ष विजय मदने साहेब तसेच बापूराव शिरतोडे साहेब शामराव मदने सर एडवोकेट राहुल मदने राजेंद्र मदने शत्रुघन जाधव एफ आर चव्हाण शिवाजी जाधव नाना आडके विनायक चव्हाण सागर जाधव समोर ह्यूमन राईटराईट फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब व समस्त रामोशी समाज बांधव उपस्थित होते निवेदनाचा विषय गुहागर गुहागर विजापूर राज्य महामार्गाला शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव देण्याबाबत छत्रपती शिवरायांच्या हिंदवी राष्ट्राचे डोळे समजले जाणारे गुप्तहेर खात्याचे प्रमुख रामोशी वीर यांनी हिंदवी राष्ट्रनिर्मित निर्मितीसाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे तसेच गुहागर विजापूर राज्य महामार्गाचा शोध शूरवीर बहिर्जी नाईक यांनी लावला असून हा महामार्ग शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या बानूरगड ता खानापूर जिल्हा सांगली येथील समाधी स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावरून जात आहे तसेच हिंदवी राष्ट्राच्या निर्मितीसाठी रामोशी बेडर बेडर समाजाचे योगदान व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्यासह अनेक रामोशी बांधवांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षानंतर राज्यातील रामोशी बेडर बेडर समाजाच्या मागण्या भारतीय जनता पार्टीने काही प्रमाणात पूर्ण केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम रामोशी बेडर बेडर समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे या सर्व बाबीचा विचार घेता तमाम महाराष्ट्रातील रामोशी बेडर बेडर समाज बांधवांच्या मागणी आहे की गुहागर विजापूर राज्य महामार्गाला शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव देण्यात यावे तरी आपण आमच्या तमाम समाज बांधवांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती असे निवेदन देण्यात आले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.