ज.बाबलाल शहाबुद्दीन मुल्ला कोरेगावं .वय.87 वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन.
कोरेगाव विशेष प्रतिनिधी. पंकज कदम.
सातारा 7ष्टार न्यूजचे मुख्यसंपादक अज्जू मुल्ला यांचे वडिल बाबालाल शहाबुद्दीन मुल्ला वय 87 रा.कोरेगाव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून उद्या दिनांक 23/1/2023रोजी सकाळी ठीक 09.00 वाजता अंत्यसंस्कार विधी आम कब्रिस्थान मॅफको शेजारी सुभाषनगर येथे होणार आहे.
घरचा पत्ता
साईनगर , डवरी वस्ती , मार्केटयार्ड जवळ ,कोरेगांव
ज.अय्युब बाबालाल मुल्ला .
ज.अल्ताफ बाबालाल मुल्ला .
ज.आयनुद्दीन बाबालाल मुल्ला .
ज. अशपाक बाबालाल मुल्ला .सर्व मुल्ला परिवार कोरेगांव.
Comments
Post a Comment