शिरंब्याचे नारायण घोरपडे पी.एस.आय.(सिंघम) यांच निधन.

शिरंब्याचे नारायण घोरपडे पी.एस.आय.(सिंघम) यांच निधन.
कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला. 
 ‌    
शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा गावचे रिटायर पोलीस उपनिरीक्षक श्री.नारायण लक्ष्मण राव घोरपडे वय ६९यांच भारती हाॅस्पिटल मध्ये निधन झालं. पुणे पोलीस खात्यात तील सिंघम हारपला.भरपूर पोलीस खात्यात चांगल काम करून मिरा बोरवणकर यांच्या हस्ते पारितोषिक घेवून पोलीस उपनिरीक्षक म्हणून रिटायर झाले.शुगरच्या आजाराने निधन झाले.त्यांचे ३भाऊ पोलीस खात्यात पुणे येथे होते.एकाचे मागील वर्षी निधन झाले.त्यांच्या पाश्यात पत्नी,एक मुलगा २मुली,आई, दोन बंधू, नातवंडे एकत्र कुटुंब प्रमुख असा परिवार होता.त्यांच्या जाण्याने शिरंबे गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर शिरंबे स्मशानभूमीत सायंकाळी ११ नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.