फलटण पंचायत समिती कार्यालयासमोर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू.

 फलटण पंचायत समिती कार्यालयासमोर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू. 

 फलटण प्रतिनिधी.रणधीरभोसले. 

 महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारे कर्मचारी यांच्याबाबत मनरेगाची स्वातंत्र्य यंत्रणा तयार करण्यात यावी त्याचबरोबर कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधात समायोजना करण्यात यावी यासह विविध मागण्याकरिता महात्मा गांधी रोजगार हमी योजना महाराष्ट्र सहाय्यक कार्यक्रम अधिकारी क्लर्क. डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेच्या वतीने आज 18 रोजी फलटण पंचायत समिती फलटण या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे याबाबत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोशियन मध्ये नियुक्ती देण्यात यावी ग्राम रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात मध्य प्रदेश शासन प्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी अशी मागणी कर्मचारी यांनी केली आहे त्याबाबत आज राज्यव्यापी संघ व रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.