मुरूम येथे ठिबक सिंचन प्रणाली वर प्रात्यक्षिक.

मुरूम येथे ठिबक सिंचन प्रणाली वर प्रात्यक्षिक.

सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.

फलटण दि.२५/१२/२०२४

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मुरूम गावामध्ये ठिबक सिंचन व त्याचे फायदे सांगून शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन या प्रात्यक्षिक द्वारे कृषी दुतानी ठिबक सिंचन प्रणाली वर प्रात्यक्षिक घेऊन ठिबक सिंचन म्हणजे काय तसेच ठिबक सिंचन पासून होणारे फायदे तसेच ठिबक सिंचन चे प्रकार व ठिबक संचाची किंमत याबद्दल संपर्ण माहिती दिली .या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत  खालील पटेल , अनिकेत कुंभार, अनिल  भोंग , सिद्धांत भोसले, राहुल भोंग , विश्वजीत भोसले ,आराज राठोड  व तेजस गाढवे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.