आदर्शगाव हिरवेबाजार येथील पद्मश्री पुरस्कृत पोपटराव पवार यांना मिळालेल्या श्रीरामप्रभू शीलांशाचे विधी व पूजा करताना मंत्री जयकुमार गोरे भाऊ.

आदर्शगाव हिरवेबाजार येथील पद्मश्री पुरस्कृत पोपटराव पवार यांना मिळालेल्या श्रीरामप्रभू शीलांशाचे विधी व पूजा करताना मंत्री जयकुमार गोरे भाऊ.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली. यावेळी अमृतमहोत्सवी प्रवेशद्वारामध्ये स्वागत करून अयोध्या येथील प्रभू श्रीराममूर्तीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पद्मश्री पोपटराव पवार यांना मिळालेला शिलांशाचे आज विधिवत पूजन केले.
यावेळी आदर्श व्यक्तिमत्व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हिवरे बाजारचे प्रणेते आदरणीय श्री पोपटराव पवार दौंड, विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल दादा कुल, सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.