मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेले मंत्री परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेले मंत्री परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय.
फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.👉 मंत्री परिषदेतील निर्णय (संक्षिप्त) :
✅कागल (कोल्हापूर) तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे होणार आहे. हे महाविद्यालय व संलग्न रुग्णालयास पुरेशी जमीन उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.
✅राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्याकडे देण्याचा मंत्रिपरिषदेचा निर्णय.
Comments
Post a Comment