मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राष्ट्रीय स्टार्टअप दिवस उत्सवात.
सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2025' कार्यक्रमामध्ये, आयटीआय पालघर येथे उभारण्यात येणार्या 'मॉडेल करियर सेंटर' संदर्भात भारतीय उद्योग महासंघ (CII) आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) यांच्या दरम्यान झालेल्या कराराचे हस्तांतरण करण्यात आले.
Comments
Post a Comment