श्रीमंत रामराजे यांचे राजे गटाची गळती थांबण्याची शेवटची आशा ही मावळली - अशोकराव जाधव,नगरसेवक.

श्रीमंत रामराजे यांचे राजे गटाची गळती थांबण्याची शेवटची आशा ही मावळली - अशोकराव जाधव,नगरसेवक.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

विधान सभा निवडणुकी नंतर राजे गटाला लागलेली गळती थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांना सातारा चे पालक मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले होतील व आपली सातारा प्रशासनावर वचक राहील ही खोटी आशा ही काल मावळली त्या मुळे फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी फक्त मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे शिवाय पर्याय राहिलेला नाही या विकासाभिमुख नेतृत्त्वाखाली फलटण तालुक्यातील व शहरातील अनेक राजकीय दिग्गज प्रवेश करण्याचे तयारीत आहेत त्यांचा प्रवेश लवकरच सोलापूरचे पालक मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ व मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे उपस्थितीत गजनान चौक , फलटण येथे घेण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.