रावडी बु. येथे शेती उत्पादनाच्या माहितीसाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
रावडी बु. येथे शेती उत्पादनाच्या माहितीसाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
रावड़ीं बु येथे गंती उत्पादनाच्या माहितीसाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकन्यांना गार्गदर्शन.
फलटण तालुक्यातील रावडी बु. येथे गहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कुीदूतानी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जाँड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमातर्गत कृषौदूरानी शेतकऱ्याना शेतमाल पिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानची ओळख करून दिली. शेतात कधी कोणत्या गोष्टी वापरावेत ते शेतकऱ्यांना वेळेवर समजत नाही, ही समस्या दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासते. यासाठी अप्स उपलब्ध आहेत. विविध बाजारपेठांच्या बाजारभावाची माहिती हवामान अंदाज, पिकाबद्दल माहिती सहजरित्या माहिती मिळवू शकतात. कृषीदूतांनी शेतकऱ्यांना पाबद्दल मार्गदर्शन केले. यासंबंधित ॲप्स चे महत्व सांगितले. Agrostar, Plantix, Krishi-e, Access Agriculture हे ॲप्स डाऊनलोड करून ते कसे वापरतात पाचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी शेतकरी जमेच ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू. जी. चव्हाण, समन्वयक प्रा. निलिमा पालये मैडम, कार्यक्रम अधिकारी प्रा स्वप्रिल लाळगे सर, प्रा. निलिया पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत जगताप प्रजीत, कदम चैहन, गौड अनिकेल, गरग प्रणाद, गीलांजे तुषार, गुरख ओकार, सार्थक शेंडगे यांनी हा उपक्रम पार पडला.
Comments
Post a Comment