ज्योतिष शास्त्र हे एक परिपूर्ण शास्त्र आहे कुलपती नंदकिशोर जकातदार.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
ज्योतिष शास्त्रात भौतिकशास्त्र चिकित्सा शास्त्र खगोलशास्त्र गणित शास्त्र यांचा समावेश आहे गोचरी पद्धतीने मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा सर्व आलेख पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर मांडता येतो ज्योतिषाने अंधश्रद्धेला खतपाणी न घालता घटस्फोटाचे प्रश्न संततीचे प्रश्न विवाहाचे प्रश्न चिंतन मनन व अभ्यास करून सोडवावेत असे स्पष्ट मत वराह मिहीर मुक्त विद्यापीठाची कुलपती नंदकिशोर जकातदार यांनी पुणे येथील कार्यशाळेत बोलताना काढले यावेळी मनसे सरचिटणीस किशोर शिंदे कुलसचिव एडवोकेट मालती शर्मा एडवोकेट श्रीराम देव उपस्थित होते प्रारंभी एडवोकेट मालती शर्मा यांनी उपस्थित आमचे स्वागत करून वैवाहिक जीवन कसे सुखी करावे जीवनात तडजोड कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी ज्योतिषाची मानवी समाजाला गरज याविषयी आपले विचार व्यक्त केले तसेच प्रिया मालवणकर यांनी उपासना व उपाय याविषयी विचार व्यक्त केली या कार्यशाळेत कुलगुरू आनंदकुमार कुलकर्णी भारती प्रसाद कुलकर्णी नीता जोशी अमोल कुलकर्णी श्रीकांत काळे शितल सचिन ठाकूर सुनील जोशी हेमंत रामचंद्र मोरे संजय घोडके विलास वसंतराव मुतुरकर श्रीकांत पुराणिक रवींद्र बार्शी वाले संध्या माने निलेश भागवत समीक्षा दारवणकर अशोक हळबे उपस्थित होते यावेळी उपस्थित त्यांना प्रमाणपत्र व पदवीदान समारंभ घेण्यात आला शेवटी नयनाजकातदार यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment