प्रेमाला सूर्यवंशी यांचे दुःखद निधन.

                    प्रेमाला सूर्यवंशी यांचे दुःखद निधन.

              पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम

पुसेगाव येथील ज्येष्ठ नागरिक आणि सुंदर मूर्ती घडवणाऱ्या कलाकार प्रेमाला सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. यावेळी त्या ८० वर्षाच्या होत्या.पुसेगाव येथे अनेक वर्षापासून सुंदर, रेखीव गणपती, दुर्गा मातेच्या मूर्ती घडवण्याचे काम प्रेमला सूर्यवंशी यांनी केले. मितभाषी आणि सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती असणाऱ्या प्रेमाला सूर्यवंशी यांच्या निधनाने  आयुष्यभर मूर्ती घडवण्याचे काम करणारे हात काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या मागे मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे पुसेगाव येथील पत्रकार विशाल सूर्यवंशी यांच्या त्या आजी होत्या.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.