महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने दिला जाणारा सन 2014 - 15 या वर्षातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार लोकमतच्या पत्रकार सौ नम्रता राजेंद्र भोसले याची निवड .

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने दिला जाणारा सन 2014 - 15 या वर्षातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार लोकमतच्या पत्रकार सौ नम्रता राजेंद्र भोसले याची निवड .

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

दिनाक १ मे२०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचे दिवशी जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.पत्रकार नम्रता भोसले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे खटाव व कोरेगावचे आमदार  महेशजी शिंदे, डॉक्टर प्रियाताई शिंदे डॉक्टर अरुणाताई बर्गे , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विधाते, युवा नेते राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे,माजी प्राचार्य संजय पाटील, उपसरपंच दीपक घाडगे ,सुनील पाटील,डॉ. प्रिया शिंदे , राजनंदा पाटील,केशवराव पाटील वि .सेवा सोसायटी  संचालिका इंदिरा घार्गे, विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत, पुसेगावचे युवा नेते रणधीरशेठ जाधव, बुधचे युवानेते सरपंच अभयसिंह राजेघाटगे , जिल्हा अध्यक्ष भरत मुळे, मा .पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे , तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ,कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष ,कोषाध्यक्ष, तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचयत खटाव चे सर्व सदस्य,खटाव शहर पत्रकार सघाचे संजय देशमुख,किरण देशमुख,नदीम मुल्ला,नितीन राजे,  पंकज कदम , अकबर भालदार ,नितीन घोरपडे, विशाल सूर्यवंशी , निसार सर, आदी पत्रकार व  महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या व्हाईस  चेअरमन संध्या इंगळे, व पतसंस्थेतील पदाधिकारी व पोलीस ,वकील, डॉक्टर, शिक्षक ,विविध मंडळाचे अध्यक्ष ,सभासद, विविध क्षेत्रातले पदाधिकारी इलेक्ट्रिकल मीडिया , व डिजिटल मीडिया आदीनी अभिनंदन  केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.