कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटर सिटीस्कॅन ऑक्सीजन प्लांट चालू करा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटर सिटीस्कॅन ऑक्सिजन प्लांट चालू करा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन युवकचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे जिल्हा उपाध्यक्ष संजय संतोष नलवडे तसेच शौकत कुरेशी अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष कोरेगाव यांनी माननीय जिल्हाधिकारी आवटे साहेब यांना निवेदन दिले निवेदनात पुढे म्हटले की ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे अनेक सेवांचा बोजावर उडलेला आहे त्या ठिकाणी वेंटे लिटरची सुविधा नाही तसेच ऑक्सिजन प्लांट चालू नाही सिटीस्कॅन मशीन चालू नाही तसेच एक्स-रे आधी मध्ये बंद असतात तर गोळ्याची ही उपलब्ध नसते त्यामुळे कोरेगाव कोरेगाव शहर तसेच ग्रामीण भागातील लोकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे फक्त टोलिजन इमारत बांधून तिथे दवाखाना असल्याचे चित्र उभा केले जाते परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सेवा देण्याचं काम संबंधित डॉक्टरांकडे होतो नाही तरी संबंधित डॉक्टरांना जिल्हा सिविल रुग्णालयातील डॉक्टर चव्हाण व व अधीक्षक वरक हे पाठीशी घालताना दिसून येत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालय येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलन चिडण्यात इशाराही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे
Comments
Post a Comment