वैवाहिक जीवनात 23 वर्षे यशस्वीपणे दमदार वाटचाल सुरू ठेवणारे मा. कोकरे सर व सौ. रूपाली मॅडम यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वैवाहिक जीवनात 23 वर्षे यशस्वीपणे दमदार वाटचाल सुरू ठेवणारे मा. कोकरे सर व सौ. रूपाली मॅडम यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

सातारा जिल्हा प्रतिनिधी,नितीन घोरपडे. 

वैवाहिक जीवनात सलग सलग 23 वर्षे यशस्वीपणे दमदार वाटचाल सुरू ठेवणारे मा. कोकरे सर व सौ. रूपाली कोकरे मॅडम सहचरणी अर्धांगी. कारभारीनी. जोडीदार. सौभाग्यवती. ना हौसमोज.ना तक्रार.सतत हसत मुखी जबाबदारी पार पाडत अगदी शेतशिवार. लेकरवाळ. संस्कारमय पिढी घडवून नातेवाईक यांना हसतमुखी सांभाळून त्याचबरोबर खेड्यामध्ये राहून देखील साधी राहणीमान ठेवून आणि उच्च विचारसरणी मुळे साहित्यिक. सामाजिक. शैक्षणिक. अध्यात्मिक जडणघडणीचा महामेरू पती मा. कोकरे सर यांना सतत समजून घेणारी विचाराचं चांदणं जपून सातत्याने साथ देणारी सौ.रुपाली कोकरे मॅडम त्याचबरोबर कथाकथनकार म्हणून सातत्याने कार्य निभावत सर्वांची मने जिंकणारे साहित्यिक. सामाजिक. शैक्षणिक. अध्यात्मिक जडणघडणीचा महामेरू जपत त्याचबरोबर ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया कमिटी चे सर्व कार्यक्रमांमध्ये सातत्याने उपस्थिती देऊन सामाजिक कार्याबाबत सतत मार्गदर्शन करणारे आमचे दैवत म्हणजे मा. कोकरे सर व त्यांची सौभाग्यवती रूपाली कोकरे मॅडम यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैवाहिक जीवनातील पुढील वाटचालीस ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.