विसापूर येथील वाघेश्वरी व नवलाईदेवीच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन.

विसापूर येथील वाघेश्वरी व नवलाईदेवीच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

विसापूर तालुका खटाव येथील श्री वाघेश्वरी व नवलाई देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक 20. 4. 2023 रोजी विसापूर तालुका खटाव येथे बैलांच्या भव्य शर्यतीचे आयोजन केले असून या शर्यतीमध्ये प्रथम बक्षीस 41 हजार एक रुपये ,द्वितीय बक्षीस 31 हजार एक रुपये, तृतीय बक्षीस 21 हजार एक रुपये, चतुर्थ बक्षीस 11 हजार एक रुपये,  पाचव्या क्रमांकाचे 7 हजार एक रुपये अशी बक्षिसे ठेवली असून या शर्यतीमध्ये एक हजार रुपये प्रवेश फी ठेवली असून नियम व अटी यांचे पालन करावे लागेल , विसापूर परिसरातील कुणाची ही बैलगाडी  डायरेक्ट फायनला पळवली जाणार नाही व पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यावी. महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन विसापूर यात्रा कमिटीने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.