मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण केले.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (व्यक्ती गट)पुरस्कार स्वरूप - प्रत्येकी ₹75,000
हा पुरस्कार 51 व्यक्तींना प्राप्त झाला असून, प्रातिनिधीक स्वरुपात गौरविण्यात आलेल्या विजेत्यांची नावे -
✅ विजय धोंडीराम कडणे, मुंबई
✅ विठ्ठल आहेर, पुणे
🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (संस्था गट)
पुरस्कार स्वरूप - प्रत्येकी ₹1,00,000
हा पुरस्कार 10 संस्थांना प्राप्त झाला असून, प्रातिनिधीक स्वरुपात गौरविण्यात आलेल्या संस्थेचे नाव -✅ माता रमाई स्मृती प्रतिष्ठान, मुंबई
🔸साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
✅ वत्सला पुरुषोत्तम खडसे, नागपूर (व्यक्ती गट)
✅ रणरागिणी महिला मंडळ, पुणे (संस्था गट)
🔸संत रविदास पुरस्कार
✅ प्रा. वनिता बापू शिंदे, कोल्हापूर (व्यक्ती गट)
✅ संत रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई (संस्था गट)🔸कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
✅ सूर्यकांत शिवाजी इंगळे, मुंबई (व्यक्ती गट)
✅ आर्या बहुद्देशीय सेवा फाउंडेशन, भुसावळ (संस्था गट)🔸शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक
✅ भटके व विमुक्त विकास प्रतिष्ठान, सोलापूर
✅ ओगावा सोसायटी, नागपूर
✅ अंध-अपंग बहुउद्देशीय संस्था, कोकरूड, सांगली
🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय (प्राविण्य) पुरस्कार
✅ प्रथम पुरस्कार - अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव
✅ द्वितीय पुरस्कार - सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ, सिल्लोड, औरंगाबाद
✅ तृतीय पुरस्कार - ग्रामजीवन विकास संस्था, चिंचाळा, वर्धा
Comments
Post a Comment