ग्लोबल कलर/केमिकल लिमिटेड सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठान यांच्या वतीने जि. प. केंद्र शाळा किल्ले वर्धनगड येथिल विदयार्थी यांना शालेय वस्तू वाटप.
ग्लोबल कलर/केमिकल लिमिटेड सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठान यांच्या वतीने जि. प. केंद्र शाळा किल्ले वर्धनगड येथिल विदयार्थी यांना शालेय वस्तू वाटप.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
ग्लोबल कलर ॲन्ड केमिकल लिमीटेड सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठान यांच्या वतीने किल्ले वर्धनगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वर्धनगड येथे मोफत वह्या वाटप व अंगणवाडी च्या मुलांना दप्तर तसेच जि. प. शाळा पवारवाडी शाळेतील विध्यार्थी यांना देखील वह्या वाटप करण्यात आले.यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ प्रिया ताई शिंदे.संजय घोरपडे.किशोर खामगळ. सरपंच महेश पवार.उमेश चव्हाण. सातारा 24 तास न्यूजचे उपसंपादक नितीन घोरपडे.संतोष कदम.अक्षय मोहिते.सागर पवार.मुख्याध्यापक कदम मॅडम.व त्यांचे सर्व शिक्षक वर्ग.शोभा पवार अंगणवाडी सेविका अदी मान्यवर उपस्तित होते.
Comments
Post a Comment