मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मंत्रालय येथे मध्यवर्ती कारग्रहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूचे प्रदर्शनाचे उदघाटन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मंत्रालय येथे मध्यवर्ती कारग्रहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूचे प्रदर्शनाचे उदघाटन केले.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई, मंत्रालय येथे मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि नाशिक रोड या मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या विविध स्टॉलची पाहणी केली. या प्रदर्शनात माफक दरात विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.