मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालघर येथे कौशल्य विकास विभाग व वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (VPPL) यांच्यात 2 सामंजस्य करार करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालघर येथे कौशल्य विकास विभाग व वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (VPPL) यांच्यात 2 सामंजस्य करार करण्यात आले.

विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.

🤝 सामंजस्य करार 1 
स्थानिक युवक-युवतींना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी, वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (VPPL) मार्फत वाढवण पोर्ट स्किलिंग प्रोग्राम सुरू करण्यात येत आहे.  
या अंतर्गत, खालील कामे करण्यात येणार : 
✅ पालघर जिल्ह्यातील शासकीय ITI मधील प्रशिक्षण सुविधांचा विकास करणे 
✅ अत्याधुनिक workshop विकसित करणे
✅ नविन अभ्यासक्रम सुरू करणे
✅ प्रशिक्षीत युवक-युवतींना बंदर संबंधी आवश्यक अधिक प्रशिक्षण देणे
🤝 सामंजस्य करार 2
या कराराच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री(CII) मार्फत Artificial Intelligence संबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
🔸CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of 2 MoUs GoM's Skill Development Dept and Vadhavan Port Private Limited (VPPL)
🤝 MoU 1
To equip local youth with essential skills and make them employment-ready, the Vadhavan Port Skilling Program is being launched through Vadhavan Port Private Limited (VPPL).
Following is included under this MoU : 
✅ Development of training infrastructure in Government ITIs across Palghar district
✅ Establishment of hi-tech workshops
✅ Introduction of an updated syllabus
✅ Advanced port-related training for skilled youth
 🤝 MoU 2
Through this MoU, all Government ITI trainees in Palghar district are set to receive cutting-edge Artificial Intelligence training in collaboration with the Confederation of Indian Industry (CII).

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.