मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्यइमारत व निवास्थान इमारतीचे भूमिपूजन.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्यइमारत व निवास्थान इमारतीचे भूमिपूजन.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
🔸CM Devendra Fadnavis performs Bhoomipujan of the 50-bed Sub-District Hospital’s Main Building and residential quarters at Dharangaon.
Union MoS Raksha Khadse, Minister Girish Mahajan, Ministers Gulabrao Patil, MP Smita Wagh, MLA Mangesh Chavan and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान इमारतीचे भूमिपूजन.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. मंगेश चव्हाण आणि इतर मान्यवरांची उपस्थिती.
Comments
Post a Comment