वन्य प्राण्यांकडून पशुहानी झाल्यास तत्काल पंचनामे व वन्यजीवन संघर्ष कमी करण्याच्या हाच मुख्य उद्देश - वनपाल राजाराम काशीद.

वन्य प्राण्यांकडून पशुहानी झाल्यास तत्काल पंचनामे व वन्यजीवन संघर्ष कमी करण्याच्या हाच मुख्य उद्देश - वनपाल राजाराम काशीद 



 पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

खटाव तालुख्यातील पुसेगाव परिमंडळ मध्ये वनपाल व वनरक्षक वन्यजीव संवर्धनासाठी व वन्यप्राणी रक्षणासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत एखादे ठिकाणी वन्यप्राणी जखमी झाला किंवा त्या गावात वन्य प्राणी आल्याचे समजल्यास तात्काळ वनपाल वनरक्षक वनसेवक तात्काळ जागेवर जात आहेत वन्य प्राण्यांकडून पशुहानी झाल्यास तात्काळ जागेवर जाऊन पंचनामा  करून वरिष्ठ कार्यालयास कागद पत्र तालुका ऑफिसला तात्काळ सादर केली जात आहेत वन्य जीवाचे प्राण वाचवण्यासाठी पुसेगाव परिमंडळातील वनपाल वनरक्षक आटोकाट प्रयत्न करत आहेत पुसेगाव परिमंडळात वन्यप्राणी यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे ग्रामस्थांना अन्नसाखळी विषयी जनजागृती केली जात आहे त्यामुळे एखाद्या गावात वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ गावकरी वनपाल यांना संपर्क करत आहेत मानव वन्यजीव संघर्ष कमी होताना दिसत आहे ज्या भागात बिबट्यांचा वावर जास्त  आहे त्या ठिकाणी रात्रगस्त केली जात असून लोकांच्या मीटिंग घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे ग्रामस्थांच्या मीटिंग घेऊन नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली जात आहे त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष पुसेगाव परिमंडळामध्ये एकूण 36 गावे असून वनपाल राजाराम काशीद  ग्रामस्थांच्या मीटिंग घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत त्यांच्या या कार्यामुळे वन्यप्राणी सुरक्षित आहेत  स्थानिक नागरिकांकडून त्यांना मदत होत आहे त्यांचे  हे कार्य प्रेरणादायी आहे  वनपाल राजाराम काशीद हे वेळेचा विचार न करता आदर्श लोकसेवकाप्रमाणे काम करत आहेत  वन्यजीव व पर्यावरणाबद्दल मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या मीटिंग मध्ये ते जनजागृती करत आहेत पशुहानी  प्रकरणात वेळेचा विचार न करता जागेवर जाऊन तात्काळ जागेवर जात आहेत राजाराम काशीद वन्यजीवांविषयी व पर्यावरणाविषयी व वनसंरक्षणाविषयी मोठ्या प्रमाणात पुसेगाव परिमंडळात जनजागृती करत आहेत त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ वन विभागास सहकार्य करत आहेत राजाराम काशीद,वनपाल पुसेगाव,गौतम सोनकांबळे वनरक्षक पुसेगाव,रुपाली माने,वनरक्षक डिस्कळ,संतोष काळे,वनरक्षक विसापूर,वनसेवक प्रशांत मदने,युवराज मदने,तुषार जगताप,आपा मोहिते,संतोष जाधव नियमित रात्र गस्त करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.