श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जु मुल्ला.
अतुल कबीर भोसले मु.पो.शिरंबे ता.कोरेगाव
जि.सातारा येथील रहिवाशी त्यांचा हसरा चेहरा,होतकरू,कष्टाळू,मनमिळाऊ,
प्रगतशील शेतकरी होते श्री.अतुल कबीर भोसले
वय ४४ यांच गुरुवार दिनांक १३/०८/२०२६ रोजी
रात्री ०२:३० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने शिरंबे गावावर व
पंचक्रोशीतील शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पाश्र्चात्य आई,वडील,बहीण,
पत्नी,मुलगा एक,मुली दोन असा परिवार आहे.
त्यांच्यावर शिरंबे स्मशानभुमीत दुपारी ०१ नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सावडणे व दशक्रिया विधी शुक्रवार दि. १४/०८/२०२६रोजी सकाळी ०८/३०शिरंबे स्मशानभूमीत होणार आहेत.
Comments
Post a Comment