सांगवी तालुका फलटण येथील प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेमध्ये 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.

सांगवी तालुका फलटण येथील प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेमध्ये 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.

 फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने.

15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन ज्ञान प्रसार शिक्षण संस्था सातारा संचालित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा सांगवी तालुका फलटण येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटी तसेच तालुका कमिटी चे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या शाळेच्या ध्वजारणाचा श्रीफळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रणधीरजी भोसले साहेब यांच्या हस्ते वाढवण्यात आला ध्वजारोहण जिल्हा अध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले व सलामी देण्यात आली मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नाळे जी एन सर तसेच हाके सर, सौ शेख मॅडम, सौ शिंदे मॅडम, श्रीमती गोडे मॅडम, येवले सर, गडकरी सर, पानसरे सर व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या उत्सवात भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.