सोनवडी ब्रु. येथे Sir मतदार यादी विशेष पुनर निरीक्षण अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन.

सोनवडी ब्रु. येथे Sir मतदार यादी विशेष पुनर निरीक्षण अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन.

सोनवडी ब्रु. प्रतिनिधी, नासिर शेख.

सोनवडी बुद्रुक या ठिकाणी एस आय आर मतदार यादी विशेष पुनर निरीक्षण कार्यक्रमांतर्गत ग्रामसभा घेण्यात आली. गावातील सर्व मतदार बंधू यांना कळवून एस आय आर मतदार यादी विशेष पुनर्नरीक्षण कार्यक्रम सरपंच ग्रामसेवक तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या ग्रामसभेमध्ये न पुननिरीक्षण अंतर्गत दुबार स्थलांतरित मतदार यादीचे वाचन स्वाती सोनवलकर यांनी केले या कामी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती या विशेष ग्रामसभेमध्ये या ठिकाणी बी एल एस संबंधित सोनवडी ग्रामस्थ हे  बहुसंख्येने उपस्थित होते.या कामी स्वाती सोनवलकर तलाठी संजय जाधव ग्रामसेवक सरपंच सुनीता रामचंद्र मोरे.संजय जाधव ग्रामसेवक.
तलाठी स्वाती सोनवलकर. कोमल खताळ.साजिद शेख. बकस शेख.रवींद्र सूर्यवंशी. राजेंद्र राऊत.रामचंद्र मोरे.यशवंत सूर्यवंशी. सरपंच सुनीता रामचंद्र मोरे. उपस्थित होते. सदर कार्यक्रम पसंगी तलाठी स्वाती सोनवलकरयांनी सर्वांचे आभार मानून ग्रामसभा संपन्न करणेत आली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.