नानासाहेब आडके यांचे गुरु कृपा एएससी फ्लेक्स या फॅक्टरीचे उद्घाटन माननीय रंजीत दादा निंबाळकर व त्यांचे पत्नी यांच्या हस्ते.
नानासाहेब आडके यांचे गुरु कृपा एएससी फ्लेक्स या फॅक्टरीचे उद्घाटन माननीय रंजीत दादा निंबाळकर व त्यांचे पत्नी यांच्या हस्ते.
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
नानासाहेब आडके हे सुरुवातीला रंजीतदादा नाईक निंबाळकर यांच्या डेरी मध्ये काम करत होते.परंतु त्यानी ठरवले की आपण सुद्धा उद्योजक व्हायचं आणि ज्या वेळेला मी उद्योजक होईल त्यावेळेला दादा आणि वहिनी यांना उद्घाटनाला बोलवणार अशी इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही सुरू केली आणि थोड्या दिवसात त्यांनी सोनवडीमध्ये जमीन खरेदी करून त्यामध्ये फॅक्टरी उभी करून आज सात ते आठ कोटी ची फॅक्टरी असून त्याच्या या फॅक्टरी मुळे सोनवडी गावातील बेरोजगार 50 ते 60यांना रोजगार मिळेल आणि त्याच प्रमाणे त्यानी या कामगारांना राहण्यासाठी निवास्थान बांधलेले आहेत.आणि एक प्रकारे सोनवडीचे नाव त्यांनी उज्वल केलेने याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष माणिकराव सोनकर यांनी नाना यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे त्याचा दिववाढदिवस देखील रंजीत दादांच्या हस्ते घेण्यात आला. शेवटी नानासाहेब यांनी सर्व उपस्थित सोनेवाडी गावातील सरपंच ग्रामसेवक इतर तर कार्यकर्ते ग्रामस्थ या सर्वांचे आभार मानून उपस्थित मान्यवर भोजनाची वेवस्था करण्यात आले.कार्यक्रमप्रसंगी पून्हा एखादा सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
Comments
Post a Comment