कुमारी शिवांजली रणधीर भोसले हिची महाराष्ट्रलोकसेवाआयोगामार्फत ड्रग इन्स्पेक्टर पदी निवड.

कुमारी शिवांजली रणधीर भोसले हिची महाराष्ट्रलोकसेवाआयोगामार्फत
 ड्रग इन्स्पेक्टर पदी निवड.

 फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

फलटण, ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्रराज्य अध्यक्ष रणधीरजी भोसले यांची कन्या कुमारी शिवांजली भोसले हि सर्वसामान्य घरातून जन्म घेऊन तिने आपला प्रवास हा जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत  आणी घरातील परिस्थितीवर मात करीत तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ड्रग इन्स्पेक्टर पदी निवड झालेबद्दल तिचा व तिच्या कुटुंबियांचा  मा.दादा बेंद्रे, त्याचबरोबर ह्युमन राईटस फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष बबनरावजी मदने. व सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर सातारा 24 तास न्यूज चे संपादक उपसंपादक पदाधिकारी. प्रतिनिधी त्याचबरोबर साथी मानवतेचा न्यूजचे संपादक या सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून  शिवांजलीचे भरभरून कौतुक करून तिला पुढील वाटचाली करता शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.