प्राथमिक शिक्षक समितीतर्फे नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सन्मान सोहळा.
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
प्राथमिक शिक्षक समिती तर्फे नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा
सन्माननीय *गटविकास अधिकारी *प्रकाश बोंबाळे साहेब* यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला. नूतन केंद्रप्रमुख सन्मान सोहळा कार्यक्रमास फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समिती परिवारातील बहुसंख्य सदस्य आवर्जून उपस्थित होते यामध्ये संतोष कोळेकर अध्यक्ष, निलेश कर्वे सरचिटणीस, सुलभा सस्ते सातारा जिल्हा महिला आघाडी प्रमुख, सौ जयश्री कदम महिला अध्यक्ष, शोभा झेंडे महिला सरचिटणीस, सौ पुष्पलता बोबडे मा. चेअरमन प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा. नितीन करे जिल्हा संघटक, राजेंद्रप्रसाद निकाळजे जिल्हा सहसंपर्कप्रमुख, तानाजी वाघमोडे जिल्हा सहसचिव, श्री संजयकुमार देशमुख कार्याध्यक्ष, श्री दत्ता शिंगटे उपाध्यक्ष, श्री किरण बोबडे सहसचिव, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सुभेदार डूबल, भगवंतराव कदम, रामचंद्र बागल, संजय बोबडे मार्गदर्शक सोमनाथ लोखंडे मा. व्हाईस चेअरमनश्री शशिकांत कदम युवा नेते श्री राजेंद्र सरक श्री दत्ता जानकर इत्यादी सर्व आवर्जून उपस्थित होते.
Comments
Post a Comment